मतदार यादी पुनर्निरीक्षण मोहीमेवर डोळ्यांत तेल घालून काम करा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे जळगाव जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना निर्देश
शिवसंवाद दौऱ्यात जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघांचा घेतला आढावा शिफारसींवर नव्हे तर कामाच्या आधारेच संघटनेत पदं दिली जाणार चाळीसगाव, अमळनेर जि. जळगाव राज्यात तब्बल २४ वर्षांनी मतदार याद्यांचे सखोल पुनर्निरीक्षण होणार आहे. या मोहीमेत बोगस मतदारांची…
तळेगाव दाभाडे हादरले! १२ वर्षीय बालिकेवर अत्याचार करून न्यूड फोटो केले व्हायरल; कॅफे मालकासह दोघांवर गुन्हा दाखल शहरातील ‘त्या’ नामांकित कॅफेमध्ये काळेधंदे उघड
*तळेगाव दाभाडे * तळेगाव दाभाडे शहरात एक संतापजनक आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका १२ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर तिच्याच मित्राने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. नराधमाने एवढ्यावरच न थांबता पीडितेचे आक्षेपार्ह (न्यूड) फोटो काढून ते सोशल मीडियावर…
चिखलीत उघड्यावर बायो-मेडिकल वेस्ट टाकणाऱ्यांना दणका; पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून ३५ हजारांचा दंड!
पिंपरी-चिंचवड : उघड्यावर जैववैद्यकीय (बायो-मेडिकल) कचरा टाकून पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील चिखली येथे उघड्यावर धोकादायक कचरा…
तरुणांना आंदोलनाचे आवाहन करणाऱ्या संजय राऊतांनी आधी स्वत: गाढव नाक्यावर आंदोलन करावे भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा टोला
आजवर संजय राऊत एकाही आंदोलनात सहभागी झाले नाहीत. शिवसेनेसाठी त्यांनी कधीही तुरुंगवास भोगला नाही. एकदा तुरुंगवास भोगला तोही पत्राचाळीत घोटाळा केल्याबद्दल. आता देशातल्या तरुणाईला आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करणाऱ्या संजय राऊत यांनी आधी स्वतः भांडुपच्या…
मनसे चांदिवली विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांचे नाल्यात उतरून मुंबई मनपा प्रशासनाविरुद्ध आंदोलन
मुंबईत अजूनही नालेसफाई झाली नाही नालेसफाई संदर्भात महापौर आणि उपमहापौर खोटं बोलत असून प्रशासकीय अधिकारी त्यांना खोटी माहिती देत आहेत असा आरोप देखील मनसेच्या महेंद्र भानुशाली यांच्याकडून करण्यात…
माणुसकीला काळिमा! अपघातातील जखमीला उपचाराऐवजी गाडीत टाकले, थेट शिक्रापूर हद्दीत मृतदेह फेकला; ४८ तासांत आरोपी अटकेत
पिंपरी-चिंचवड : अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात नेऊन उपचार करण्याऐवजी, त्याचा मृत्यू ओढवू शकतो हे माहीत असतानाही त्याला गाडीत टाकून पळ काढणाऱ्या आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह थेट शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत फेकून देणाऱ्या निर्दयी…
बुद्धीबळ विश्वाचा नवा बादशाह! प्रज्ञानंदची ऐतिहासिक कामगिरी; नॉर्वे चेस जिंकणारा पहिला भारतीय
भारतीय बुद्धीबळासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद याने प्रतिष्ठेच्या नॉर्वे चेस स्पर्धेचे विजेतेपद पटकावत इतिहास रचला आहे. या स्पर्धेचे विजेतेपद मिळवणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. विशेष म्हणजे, स्पर्धेदरम्यान त्याने पाच…
नवनीत राणा-सुनेत्रा पवार भेटीने राजकीय चर्चांना उधाण; राज्यसभा उमेदवारीसाठी फिल्डिंग?, भुजबळांसह अनेक नावांची चर्चा.
मुंबई: राज्यसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात हालचालींना वेग आला असून खासदार नवनीत राणा आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांची नुकतीच झालेली भेट चर्चेचा विषय ठरली आहे. या भेटीनंतर राज्यसभेच्या संभाव्य उमेदवारीबाबत विविध…
तुकाराम मुंढेंचा दणका! वडापाव विक्रेत्यांवर एफडीएची करडी नजर; राज्यभर तपासणी मोहीम
मुंबई राज्यातील वडापाव विक्रेत्यांवर आता अन्न व औषध प्रशासनाची (एफडीए) करडी नजर राहणार आहे. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अन्नसुरक्षेबाबत कठोर भूमिका घेत राज्यभरातील वडापाव विक्रेते, हातगाड्या आणि लघु खाद्यव्यावसायिकांची विशेष तपासणी करण्याचे निर्देश…
सुप्रीम कोर्टात बोलताना भान ठेवलं नाही, त्यातून सीजेपीचा प्रयोग जन्माला आला; असे प्रयोग पुन्हा जन्माला येऊ नयेत :– सुधीर मुनगंटीवार
मुंबई भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सर्वोच्च न्यायालयातील काही वक्तव्यांच्या संदर्भात भाष्य करताना, “सुप्रीम कोर्टात बोलताना भान ठेवलं नाही, त्यातून सीजेपीचा प्रयोग जन्माला आला. भविष्यात असे प्रयोग पुन्हा जन्माला येऊ…