पाषाणमध्ये ३७.६ अंशांचा उच्चांक, डुडुळगाव-चिंचवडही उष्णतेच्या विळख्यात
जून उजाडला तरी मान्सूनचा पत्ता नाही; दुपारच्या उन्हाने नागरिक हैराण, पावसाकडे लागल्या नजरा पुणे – जून महिन्याची सुरुवात झाली असली तरी पुणे जिल्ह्यात उन्हाचा तडाखा कायम आहे. पावसाची प्रतीक्षा वाढत असताना तापमानाने मात्र चांगलीच उसळी घेतली आहे.…
खराबवाडीतून ८१ गॅस सिलिंडरसह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाची कारवाई
पिंपरी, दि. ३ (प्रतिनिधी) – महाळुंगे एमआयडीसी परिसरात गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने खराबवाडी येथे एका गुप्त गोदामावर धाडसी छापा टाकून एक लाख ३०० रुपयांचे तब्बल ८१ गॅस सिलिंडरचा बेकायदा साठा जप्त केले. या प्रकरणी पोलिसांनी सचिन…
आकुर्डीतील हॉटेल मॅजेस्टिक परिसरातील १२ हजार चौरस फूट क्षेत्रावरील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
पिंपरी, दि. ३ जून २०२६ – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक १५ मधील सर्वे क्रमांक ७/१/१ब, आकुर्डी येथील हॉटेल मॅजेस्टिक परिसरातील अनधिकृत आरसीसी बांधकामे व पत्राशेड यांच्यावर आज निष्कासन कारवाई करण्यात आली. ‘अ’…
-पिंपरी चिंचवड विषारी दारू कांडातील दारू विक्रेता आरोपी गुरुमंगलसिंग कर्नलसिंग विरका च्या घरावर चालणार बुलडोझर
आरोपी विरकाचे घर अनधिकृत असल्याचं सांगत ,24 तासात स्वतःहून घर पाडा ,अन्यथा बांधकाम जमीनदोस्त केल्या जाण्या संदर्भात महापालिकेनं बजावली…
पिंपरी-चिंचवड परिसरात बेकायदेशीर दारूविक्री करणाऱ्यांवर पोलिसांचा मोठा छापा! विविध पोलीस ठाण्यांमध्ये २१ गुन्हे दाखल
पिंपरी, दि. ३ (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पिंपरी, तळेगाव, भोसरी एमआयडीसी, दक्षिण महाळुंगे, दिघी, चिखली, आळंदी, चाकण, शिरगाव, रावेत आणि देहूरोड पोलीस स्टेशनच्या भागात पोलिसांनी विविध ठिकाणी धाडी टाकून मोठ्या प्रमाणात…
कुरिअर कंपनीतील २.७५ लाखांचे मोबाइल लंपास; दोघे अटकेत
पिंपरी, दि. ३ (प्रतिनिधी) – आकुर्डीतील इलास्टिक रन कुरिअर कंपनीतून २ लाख ७५ हजार रुपयांहून अधिक किमतीचे मोबाइल चोरी करण्यात आले. याप्रकरणी दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. ही घटना १ मे ते ३१ मे २०२५ या कालावधीत आकुर्डी येथे घडली. ऋषिकेश राम…
भांडण सोडवणाऱ्याला सिमेंटचा गट्टूने मारहाण
पिंपरी, दि. ३ (प्रतिनिधी) – मित्रासोबत सुरू असलेले भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एका तरुणाजा सिमेंटच्या गट्टूने मारहाण करून गंभीर दुखापत केली. ही घटना पिंपरीतील युगांतर चौकात रविवारी (दि. ३१ मे) रोजी घडली. सुरज रमेश सरवदे (वय ३२, रा. बौद्धनगर,…
भाजप महायुती सरकारची कर्जमाफी ही शेतकऱ्यांसाठी दिलासा आहे की आणखी एक निवडणूकपूर्व जुमला, याचा निर्णय प्रत्यक्ष अंमलबजावणीनंतरच होईल!
लाडकी बहीण योजनेचा मोठा गाजावाजा करण्यात आला, पण आज जवळपास ८० लाख महिलांना त्याचा लाभ मिळणार नसल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे आता ५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याच्या दाव्याकडेही शेतकरी संशयाने पाहत आहेत. या सरकारची पद्धतच घोषणा मोठी…
झेन स्पावर छापा; वेश्याव्यवसाय प्रकरणी महिला अटकेत
पिंपरी, दि. ३ (प्रतिनिधी) – पिंपळे निलख, विशालनगर येथील झेन स्पावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने छापा टाकून वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला. या कारवाईत दोन महिलांची सुटका करण्यात आली. ही कारवाई सोमवारी (दि. १ जून) रोजी रात्री सव्वाआठ…
अवैध गॅस रिफिलिंगचा पर्दाफाश; एक जेरबंद
पिंपरी, दि. ३ (प्रतिनिधी) – म्हाळुंगे एमआयडीसी परिसरातील ओम साई गॅस सेल्स येथे घरगुती सिलेंडरमधून बेकायदेशीर गॅस रिफिलिंग सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला. ही कारवाई मंगळवारी (दि. २ जून) रोजी करण्यात आली आहे. निरण जितेन कमान (वय ३५, रा. महाळुंगे,…