वंचित घटकांसाठी शासकीय योजनांची दारे खुली होणार; लातूर जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्याचे अतुल सावे यांचे निर्देश
मुंबई, प्रतिनिधी : लातूर जिल्ह्यातील भटक्या-विमुक्त, मायक्रो ओबीसी तसेच इतर वंचित घटकांतील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ सुलभपणे मिळावा आणि त्यांना आवश्यक असलेली जात, रहिवासी व विविध शासकीय प्रमाणपत्रे वेळेत उपलब्ध व्हावीत, यासाठी व्यापक स्तरावर विशेष…
‘थंड पाण्या’च्या नावाखाली नागरिकांच्या आरोग्याशी खेळ?; शहरातील वॉटर प्लांट्सवर संशयाचे सावट
जार आणि कॉईन वॉटर मशिनमधील पाण्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; अन्न व औषध प्रशासन आणि महापालिकेकडून तपासणीची मागणी पिंपरी-चिंचवड – उन्हाळ्याच्या तीव्र उकाड्यात थंड पाण्याची मागणी वाढली असताना पिंपरी-चिंचवड शहरात विक्री होणाऱ्या जार आणि कॉईन वॉटर मशिनमधील…
शाळा दत्तक योजना आणि AI चा वापर; शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील घटती पटसंख्या रोखण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. विद्यार्थ्यांची संख्या वाढविणे, शिक्षणाची गुणवत्ता सुधारणे आणि शाळांबाबत समाजाचा विश्वास दृढ करणे या उद्देशाने अधिकारी व…
महावितरणच्या निष्काळजीपणामुळे लाखो लिटर पाणी वाया; तीन दिवसांपासून यमुनानगर तहानले
केबल टाकताना जलवाहिनी फुटली; संतप्त नागरिकांचे खड्ड्यात उतरून आंदोलन, प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी पिंपरी–चिंचवड : महावितरण आणि पाणीपुरवठा विभागाच्या भोंगळ कारभाराचा फटका निगडीतील यमुनानगर परिसरातील नागरिकांना बसला असून गेल्या तीन दिवसांपासून परिसरातील…
मोबाईलच्या पडद्याने गिळंकृत केली सुट्टी; मैदानांऐवजी ‘रील्स’मध्ये रमली शहरातील पिढी
उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मैदाने ओस पडली; स्क्रीन टाईम वाढल्याने पालकांची चिंता पिंपरी-चिंचवड – उन्हाळी सुट्टी म्हटली की क्रिकेट, फुटबॉल, लगोरी, कबड्डी आणि मित्रांसोबतचा धिंगाणा हे चित्र काही वर्षांपूर्वीपर्यंत सर्वत्र पाहायला मिळत होते. मात्र,…
CSMT ते बोरीवली हार्बर लोकल सेवा विस्ताराला वेग; पश्चिम उपनगरांतील लाखो प्रवाशांना मोठा दिलासा
मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाला अधिक सुलभ आणि वेगवान बनविण्यासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या CSMT ते बोरीवली हार्बर लोकल सेवा विस्तार प्रकल्पाला गती मिळाली आहे. सध्या गोरेगावपर्यंत धावणारी हार्बर लोकल भविष्यात बोरीवलीपर्यंत विस्तारण्यात येणार असून, या…
खराब हवामानाचा विमान वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता; प्रवाशांना वेळेपूर्वी विमानतळावर पोहोचण्याचा सल्ला
मुंबई, मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये सुरू असलेल्या प्री-मान्सून पावसामुळे आणि भारतीय हवामान विभागाने (IMD) जारी केलेल्या यलो अलर्टच्या पार्श्वभूमीवर विमान वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खराब हवामान, मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि…
विषारी दारूकांडाचा तपासाकरिता सीआयडीची १० विशेष पथके मैदानात, मेथेनॉल पुरवठ्याचे धागेदोरे उलगडले
एफएसएल अहवाल आणि मोबाईल विश्लेषणावर भर पुणे – दापोडी आणि हडपसर परिसरातील विषारी हातभट्टी दारूकांडानंतर राज्य यंत्रणा पूर्णपणे अॅक्शन मोडमध्ये आली आहे. अनेकांचा बळी गेलेल्या या गंभीर प्रकरणाचा तपास आता राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) वर्ग करण्यात…
वायसीएम शवागृहातील कोल्ड स्टोरेजमध्ये बिघाड; दुर्गंधीमुळे कर्मचारी व नातेवाईक त्रस्त ६३ मृतदेह क्षमतेच्या शवागृहातील एका यंत्रणेचे तापमान ९ अंशांच्या पुढे; प्रशासनाकडे तातडीच्या दुरुस्तीची मागणी
पिंपरी, दि. २ (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील वायसीएम रुग्णालयाच्या आवारातील शवागृहातील एका कोल्ड स्टोरेजमध्ये बिघाड झाल्याने परिसरात दुर्गंधी पसरल्याची गंभीर बाब समोर आली आहे. गेल्या चार दिवसांपासून या समस्येमुळे…
अवैध दारूवर कारवायांची मोहीम सुरूच; सलग चौथ्या दिवशी ११ ठिकाणी कारवाया
पिंपरी-चिंचवड पोलिसांची अवैध दारू निर्मिती, विक्री आणि वाहतुकीवर सातत्याने कारवाई सुरु आहे. दापोडी येथील विषारी दारूकांड झाल्यानंतर पोलिसांनी या मोहिमेला गती देत मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या. सलग चौथ्या दिवशी मोठ्या प्रमाणात कारवाई झाली. सोमवारी (१…