जुन्या वादातून कोयत्याने जीवघेणा हल्ला; एक आरोपी अटकेत
पिंपरी, dि. ३ (प्रतिनिधी) – खेड तालुक्यातील मरकळ येथे जुन्या वादातून सहा जणांच्या टोळीने एका तरुणावर कोयता व लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केला. ही घटना १ जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली. ज्ञानेश्वर महादेव पाचपुते (वय २२, रा. मरकळ)…
भरधाव दुचाकीची बीआरटी बसस्टॉपला धडक; चालकाचा मृत्यू
पिंपरी, दि. ३ (प्रतिनिधी) – पिंपळे सौदागर येथील पी. के. चौकाजवळ भरधाव दुचाकीने बीआरटी बसस्टॉपच्या भिंतीला धडक दिल्याने चालकाचा मृत्यू झाला. ही घटना १ जूनच्या मध्यरात्री साडेअकरा ते साडेबारा वाजताच्या दरम्यान घडली. संकेत प्रभाकरराव गुंजकर (रा.…
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना पुण्यतिथीनिमित्त भाजप प्रदेश कार्यालयात अभिवादन
मुंबई, लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त बुधवारी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमात भाजपा प्रदेशाध्यक्ष…
अँटॉप हिल मॅटरनिटी हॉस्पिटलमध्ये प्रसूती महिलांना आहार न दिल्याचा आरोप; युवती सेनेच्या श्रद्धा वाघमारे यांचे महानगरपालिकेकडे निवेदन.
अँटॉप हिल येथील शशिकांत सावंत मॅटरनिटी हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी दाखल होणाऱ्या महिलांना गेल्या सुमारे तीन वर्षांपासून आवश्यक असा आहार दिला जात नसल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी युवती सेनेच्या प्रतिनिधी श्रद्धा वाघमारे यांनी मुंबई…
मुंबईतील ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडियाला म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांची भेट
मुंबई : भारत दौऱ्यावर आलेले म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष Min Aung Hlaing यांनी मुंबईतील ऐतिहासिक आणि जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या Gateway of India या वास्तूला भेट देत तिच्या इतिहासाचा आणि वास्तुकलेचा सखोल आढावा घेतला. राष्ट्राध्यक्षांच्या या भेटीमुळे…
नाशिकमध्ये उमेदवार देऊ न शकणाऱ्या संजय राऊतांनी नेतृत्वाचे धडे देऊ नयेत भाजपा प्रदेश माध्यम प्रमुख नवनाथ बन यांचा प्रहार
महाविकास आघाडी राज्यातील 16 महापालिकांमध्ये निवडणूक लढविण्याची भाषा करत असताना नाशिकची जबाबदारी असलेले संजय राऊत यांनी तिथे निवडणूक न लढविण्याची भूमिका घेतली आहे. नाशिक जिल्ह्यात पक्षाचा उमेदवार देऊ न शकणाऱ्या राऊतांनी नेतृत्वाचे धडे देऊ नयेत, अशी…
विधानपरिषदेच्या १७ च्या १७ जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील – सुनिल तटकरे
महायुतीच्या १७ अधिकृत उमेदवारांची यादी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केली जाहीर… मुंबई विधानपरिषदेची ही निवडणूक महायुती म्हणून लढवण्याचा निर्णय तिन्ही पक्षाच्यावतीने घेण्यात आला होता. त्यामुळे विधानपरिषदेच्या १७ च्या १७ जागांवर महायुतीचे…
जिल्हा परिषद शाळांच्या यशस्वी मॉडेलचा राज्यभर विस्तार करण्याचे संकेत…शासकीय शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रशासन सज्ज; मंत्री दादाजी भुसे यांचा आढावा
राज्यातील जिल्हा परिषदांच्या अनेक शाळा ज्ञानदानाचे उत्कृष्ट कार्य करीत आहेत. त्यांचा आदर्श घेऊन सर्वच शासकीय शाळांचा दर्जा उंचावण्याबरोबरच विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यावर भर देण्याचे आवाहन शालेयशिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी आढावा…
डेटा आणि अॅनालिटिक्समुळे RCB कर्णधार राजत पाटील बने IPL 2026 मधील धाकट्या फलंदाजांपैकी एक
बंगलोर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने (RCB) IPL 2026 मधील आपला शीर्षक राखण्यामध्ये यश मिळवले, त्यामागे अनेक घटक होते – अनुभवी खेळाडू, मजबूत संघसंस्कृती, सामरिक स्पष्टता आणि निडर क्रिकेट. परंतु, या यशामागील कमी चर्चिलेल्या गोष्टींपैकी एक म्हणजे डेटा आणि…
महाराष्ट्रात बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेग; तिसऱ्या पर्वतीय बोगद्याचे यशस्वी वेधन पूर्ण
मुंबई देशातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या उभारणीत आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला आहे. महाराष्ट्रातील तिसऱ्या पर्वतीय बोगद्याचे यशस्वी वेधन पूर्ण झाले असून, प्रकल्पाच्या तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक कामांमध्ये मोठी प्रगती…