पंतप्रधान कमकुवत असल्यानेच पेपरफुटी; धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा : उदय भानू चिब
*NEET आणि CBSE परीक्षांमधील कथित पेपरफुटी आणि घोटाळ्यांच्या निषेधार्थ युवक काँग्रेसचा भव्य मोर्चा NEET आणि CBSE परीक्षांमधील कथित पेपरफुटी आणि घोटाळ्यांच्या निषेधार्थ तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबई…
राज्यातील रस्त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी AIIB व NDB अर्थसहाय्याला मंत्रिमंडळाची मान्यता
सुमारे २४,८८४ कोटी रुपयांच्या रस्ते सुधारणा प्रकल्पाला गती – मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या…
गोपाळगड किल्ल्याच्या मालकी व संवर्धनाबाबत 15 दिवसांत अहवाल सादर करा – मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
मुंबई, दि. २ : रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक गोपाळगड किल्ल्याच्या मालकी हक्क, कायदेशीर स्थिती आणि संवर्धनाच्या प्रश्नांवर सखोल अभ्यास करून पुढील 15 दिवसांत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी…
कुणबी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणारा अन्याय तात्काळ थांबवा;
महसूल मंत्री व शिक्षण मंत्र्यांना ई-मेलद्वारे निवेदन; हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न – ॲड. अमोल मातेले मुंबई, मंगळवार दि. 2 जून 2026 : इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रियेदरम्यान कुणबी प्रमाणपत्रधारक विद्यार्थ्यांना नॉन-क्रिमी लेयर व डोमिसाईल…
सोमेश्वर जेष्ठ नागरिक संघाचा स्वर यात्रा कार्यक्रम संपन्न
सोमेश्वर ज्येष्ठ नागरिक संघ आदर्श नगर, किवळे -रावेत संघाचा मे महिन्यातील सभासद अभिष्टचिंतन साजरा करण्यात आला. यात संघाच्या 36 सभासदांना शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला .या कार्यक्रमाच्या निमित्ताने सोमेश्वर ज्येष्ठ नागरिक संघ प्रस्तुत जुन्या-…
जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही; तुकाराम मुंढे यांचा इशारा
अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या व्यक्ती व संस्थांविरोधात कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. राज्यात भेसळयुक्त अन्नपदार्थ, प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि बेकायदेशीर औषधांच्या विक्रीविरोधात एफडीएने धडक मोहीम…
ई-बसेससाठी राज्यभर चार्जिंग स्टेशनचे जाळे उभारा; एसटीचा १०० टक्के ताफा ई-बसेसमध्ये रूपांतरित करण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, प्रतिनिधी : राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक पर्यावरणपूरक, आधुनिक आणि शाश्वत बनविण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्याचे टप्प्याटप्प्याने संपूर्ण विद्युतीकरण करण्यात येणार आहे. ‘विकसित महाराष्ट्र’ या…
राज्य परिवहन मंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनी,स्वच्छ एसटी, हरित एसटी, आणि बचत करणारी सक्षम एसटी घडवण्याचा निर्धार करण्याचे परिवहन मंत्री तथा राज्य मार्गपरिवहन मंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांचे आवाहन
महाराष्ट्राच्या जनमानसाशी अतूट नाळ जुळलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या (#एसटी) ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण एसटी परिवाराने ‘स्वच्छ एसटी, हरित एसटी आणि बचत करणारी सक्षम एसटी’ घडविण्याचा निर्धार करावा, असे आवाहन परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य…
चिंचवडच्या बाजारपेठेत ‘कोकणी मेवा’ची चलती; फणस-करवंदांसाठी ग्राहकांची झुंबड
उन्हाच्या तडाख्यात हंगामी फळांना पसंती; महागड्या ज्यूसला पर्याय म्हणून फळांचे सेवन वाढले पिंपरी-चिंचवड – शहरात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत असताना पिंपरी-चिंचवडमधील फळबाजारांमध्ये हंगामी फळांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेषतः कोकणातून येणाऱ्या…
निगडीतील लॉजमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; महिलेसोबत वाद झाल्याची प्राथमिक माहिती
दुपारी उघडकीस आला धक्कादायक प्रकार; आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट, पोलीसांचा तपास सुरू पिंपरी, दि. २ (प्रतिनिधी) : निगडी परिसरातील एका लॉजमध्ये २६ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. या घटनेमुळे…