Mumbai-१३ खात्यांचे मंत्री असताना पक्ष सोडला, आता काय मिळणार?’; गुलाबराव पाटील यांची एकनाथ खडसेंवर टीका
प्रतिनिधी | मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी मुंबईतील ‘मातोश्री’ येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात विविध…
Delhi-‘ऑपरेशन लोटस’वरून प्रियंका चतुर्वेदींचा भाजपवर हल्लाबोल; उमर अब्दुल्लांच्या दाव्याला पाठिंबा
प्रतिनिधी | नवी दिल्ली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांच्या कथित ‘ऑपरेशन लोटस’ संदर्भातील वक्तव्याला पाठिंबा देत भाजपवर जोरदार टीका केली आहे.…
मोशी दुर्घटनेनंतर पर्यावरण विभाग आणि कंत्राटदार कंपनीला कारणे दाखवा नोटीस नऊ जणांच्या मृत्यूनंतर प्रशासनाची कठोर भूमिका; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे चौकशीचे आदेश, जबाबदारांवर कारवाई अटळ
पिंपरी-चिंचवड : मोशी येथील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पात कचऱ्याचा प्रचंड ढिगारा कोसळून नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. या दुर्घटनेची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी…
निवासी इमारतीत बिअरची विक्री, तिघांवर गुन्हा
पिंपरी येथील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीत विनापरवाना बेकायदेशीरपणे बिअरच्या बाटल्यांची विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी छापा टाकला. ही कारवाई शनिवारी (११ जुलै) रात्री १२:३० वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणात पोलीस कॉन्स्टेबल समीर ढवळे यांनी…
पीएमपीएल बसच्या धडकेत मुलीचा मृत्यू
पुनावळे ते किवळे रस्त्यावर पीएमपीएल बसने ओव्हरटेक करताना स्कुटीला धक्का दिल्याने स्कुटीवरील मुलगी बसच्या मागच्या चाकाखाली पडून तिचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (११ जुलै) सकाळी ११:१५ वाजण्याच्या सुमारास तुकाई नर्सरीजवळील सर्व्हिस रोडवर घडली. खुशबू असे…
दुचाकीच्या धडकेत ६० वर्षीय वृद्धाचा मृत्यू, चालक पसार
आकुर्डी ते चिंचवड लिंक रोडवर रस्त्याने पायी जाणाऱ्या एका वृद्धाला पाठीमागून येणाऱ्या अज्ञात मोटारसायकलने जोराची धडक दिली. ही घटना शुक्रवारी (१० जुलै) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास टयाल कॉर्प बांधकाम साईडजवळ घडली. राजाराम जनार्धन माने (६०) असे मृत्यू…
बेकायदेशीर ताडी विक्री प्रकरणी तिघांवर गुन्हा
दिघी येथील फुगेवस्ती येथे पत्राच्या शेडमध्ये विनापरवाना बेकायदेशीरपणे ताडी विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली. ही घटना शुक्रवारी (१० जुलै) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणात पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मीकांत पतंगे यांनी दिघी पोलीस…
जुन्या वादातून दोघांवर चाकूने जीवघेणा हल्ला
थेरगाव येथे जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका तरुणाने फिर्यादी आणि त्यांच्या मुलाला जिवे मारण्याचा प्रयत्न करत चाकूने गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी (११ जुलै) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास थेरगाव येथील पवारनगर येथे घडली. या प्रकरणात अविनाश अजिनाथ बाबर…
मोशी कचरा डेपो दुर्घटना : ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकाचा मृत्यू दुर्घटनेतील एकूण मृतांची संख्या ९ वर; शोधमोहीम पूर्ण झाल्याने बचावकार्य थांबविण्यात आले
पिंपरी, दि. १२ जुलै २०२६ : मोशी कचरा डेपो येथे झालेल्या दुर्घटनेत चौथ्या दिवशीच्या शोधमोहीमेत दुर्घटनाग्रस्त इमारतीत अडकलेल्या ७ नागरिकांच्या मृत्यूसह इमारतीशेजारील ढिगाऱ्याखाली मध्यरात्री १ वाजता आढळून आलेल्या वामन कसबे (वय ५०, मोशी) या नागरिकाचाही…
Thane-माजी खासदार विनायक राऊत यांच्यासह कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल; सुनेचे कौटुंबिक हिंसाचाराचे गंभीर आरोप
प्रतिनिधी | ठाणे ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या कुटुंबीयांविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राऊत यांची सून गिरीजा राऊत यांनी विनायक राऊत, त्यांचा मुलगा तथा नगरसेवक गितेश राऊत आणि इतर कुटुंबीयांविरोधात गंभीर आरोप करत…