Mumbai-लाडकी बहीण योजनेतून 92 लाख महिलांची नावे वगळली; ई-केवायसी, अपात्रता आणि उत्पन्न मर्यादा ठरली कारणीभूत
मुंबई : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून तब्बल 92 लाख महिलांची नावे वगळण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ई-केवायसी पूर्ण न करणे, योजनेच्या पात्रतेच्या अटी पूर्ण न होणे आणि उत्पन्नाची निर्धारित मर्यादा…
Mumbai-पनीरच्या दरात शंभर रुपयांची उसळी; FDA कारवाईनंतर राज्यभर तुटवडा
मुंबई : राज्यभर अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) कारवाईनंतर पनीर आणि खव्याचा तुटवडा निर्माण झाला असून, त्याचा थेट परिणाम बाजारभावावर झाला आहे. अवघ्या काही दिवसांत पनीरच्या दरात तब्बल 100 रुपयांनी वाढ झाली असून, पूर्वी 240 रुपये प्रतिकिलो दराने मिळणारे पनीर…
पेट्रोलपेक्षाही महाग कोथिंबीर! 210 रुपयांना एक जुडी; गृहिणींचे बजेट कोलमडले
राज्यातील भाजीपाला बाजारात कोथिंबिरीच्या दराने विक्रमी उसळी घेतली असून, अनेक ठिकाणी एका जुडीसाठी तब्बल 210 रुपये मोजावे लागत आहेत. घाऊक बाजारात कोथिंबिरीला शेकड्याला 21 हजार रुपयांपर्यंत दर मिळत असल्याने सर्वसामान्य ग्राहकांसह गृहिणींच्या खिशाला मोठी झळ…
Pimpri Chinchwad-म्हाडा टॉवरसमोरील झाड धोकादायक अवस्थेत; उघड्या मुळांमुळे अपघाताची भीती पवना नदीच्या पुरानंतर झाडाचा आधार कमकुवत; तातडीने कारवाईची नागरिकांची मागणी
पिंपरी चिंचवड : पिंपरीगाव येथील म्हाडा टॉवरसमोरील पिंपळे सौदागर–पिंपरीगाव मुख्य मार्गावरील एक मोठे झाड सध्या अत्यंत धोकादायक अवस्थेत उभे आहे. नुकत्याच आलेल्या पवना नदीच्या पुराचे पाणी झाडाच्या भोवताली साचल्याने मातीची मोठ्या प्रमाणात धूप झाली असून…
Pandharpur-१६ वर्षांची निरपेक्ष सेवा! देहू ते पंढरपूर पालखी मार्गावर वारकऱ्यांचे मोफत केस कर्तन; विष्णू खंडागळे यांची अनोखी विठ्ठलभक्ती
प्रतिनिधी | पंढरपूर आषाढी वारी म्हणजे केवळ विठ्ठलनामाचा गजर नव्हे, तर निःस्वार्थ सेवेची परंपराही आहे. या परंपरेला जपत धाराशिव जिल्ह्यातील विष्णू खंडागळे गेल्या १६ वर्षांपासून देहू ते पंढरपूर पालखी मार्गावर वारकऱ्यांचे विनामूल्य किंवा मिळेल त्या मोबदल्यात…
Pune-वारीत धावला विठूराया! आरोग्य पथकाच्या देवदूतांनी ‘सीपीआर’ देत परत आणले वारकऱ्याचे प्राण
पुणे : आषाढी वारी… भक्तीचा अथांग सागर आणि विठ्ठल नामाचा गजर! लक्षावधी वारकरी तहान-भूक हरपून पंढरीच्या वाटेवर चालत असतात. याच भक्तीच्या वाटेवर एका वारकऱ्यासाठी विठ्ठल साक्षात ‘देवदूत’ बनून धावून आल्याची एक अत्यंत भावनिक आणि थरारक घटना…
Mumbai-‘पिक्चर संपल्यानंतर नवीन पिक्चर सुरू करणं एवढं सोपं नसतं’; खडसे-तावडे भेटीवर गुलाबराव पाटलांची फटकेबाजी
प्रतिनिधी | मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते एकनाथ खडसे आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खडसेंच्या संभाव्य भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री…
Mumbai-१३ खात्यांचे मंत्री असताना पक्ष सोडला, आता काय मिळणार?’; गुलाबराव पाटील यांची एकनाथ खडसेंवर टीका
प्रतिनिधी | मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी मुंबईतील ‘मातोश्री’ येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात विविध…
Delhi-‘ऑपरेशन लोटस’वरून प्रियंका चतुर्वेदींचा भाजपवर हल्लाबोल; उमर अब्दुल्लांच्या दाव्याला पाठिंबा
प्रतिनिधी | नवी दिल्ली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांच्या कथित ‘ऑपरेशन लोटस’ संदर्भातील वक्तव्याला पाठिंबा देत भाजपवर जोरदार टीका केली आहे.…
मोशी दुर्घटनेनंतर पर्यावरण विभाग आणि कंत्राटदार कंपनीला कारणे दाखवा नोटीस नऊ जणांच्या मृत्यूनंतर प्रशासनाची कठोर भूमिका; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे चौकशीचे आदेश, जबाबदारांवर कारवाई अटळ
पिंपरी-चिंचवड : मोशी येथील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पात कचऱ्याचा प्रचंड ढिगारा कोसळून नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. या दुर्घटनेची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी…