तळेगावात डॉक्टरकडून तरुणाला दगडाने मारहाण
पिंपरी, दि. २५ (प्रतिनिधी) – तळेगाव दाभाडे येथे पैसे मागण्यासाठी गेलेल्या तरुणाला एका डॉक्टरने दगडाने मारहाण करून जखमी केले. ही घटना गुरुवारी (दि. २३ एप्रिल) रोजी दुपारी सव्वादोन वाजताच्या सुमारास घडली आहे. महेश जोगदंड (रा. निरामय हॉस्पिटल…
मुलाला उचलून घेतल्याच्या कारणावरून जावयाला मारहाण; जबडा फॅक्चर
पिंपरी, दि. २५ (प्रतिनिधी) – आपल्याच मुलाला उचलून घेतल्याच्या कारणावरून सासरच्या मंडळींनी जावयाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांचा जबडा फॅक्चर केला. ही घटना बोपखेल येथे १८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास घडली आहे. निखिल कमलाकर…
मोबाइल चार्जिंगवरून वाद; मित्राला दगडावर ढकलले
पिंपरी, दि. २५ (प्रतिनिधी) – मोबाइल चार्जिंगवरून झालेल्या वादातून एका तरुणाला इंद्रायणी नदीच्या किनारी असलेल्या दगडांवर ढकलून देऊन गंभीर जखमी केले. ही घटना खेड तालुक्यातील निघोजे येथे गुरुवारी (दि. २३ एप्रिल) रोजी मध्यरात्री सव्वाबारा…
बोगस व्हॉट्सॲप डीपी लावून रावेतमधील कंपनीची ७० लाखांची फसवणूक
पिंपरी, दि. २५ (प्रतिनिधी) – रावेत येथील एका नामांकित कंपनीच्या मालकाचा फोटो व्हॉट्सॲप डीपीला लावून कंपनीच्या अकाऊंटंटकडून ७० लाख रुपये उकळण्यात आले. ही घटना १५ एप्रिल २०२६ रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी अज्ञात व्हॉट्सॲप…
भांडणात मध्यस्थी करणा-या मामाकडून भाचीच्या पतीचा खून
पिंपरी, दि. २५ (प्रतिनिधी) – भाची आणि तिच्या पतीच्या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या मामाने भाचीच्या पतीला मारहाण केली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. २३ एप्रिल) रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास मावळ तालुक्यातील…
संत निरंकारी मिशनच्या शिबिरात ७१० युनिट रक्तदान काळेवाडीत मानवतेचा उत्सव
पिंपरी, दि. २५ (प्रतिनिधी) – संत निरंकारी मिशनतर्फे मानव एकता दिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात तब्बल ७१० युनिट रक्त संकलित झाले. एका दिवसात झालेले हे मोठे संकलन शहरातील रक्तदान चळवळीला नवी दिशा देणारे ठरले. संत निरंकारी सत्संग भवन येथे पार पडलेल्या या…
रावेतमध्ये झाडाची फांदी कोसळली; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी वाहतूक कोंडी टळली
पिंपरी | प्रतिनिधी रावेत येथील डी-मार्ट परिसरात शुक्रवारी रात्री एका मोठ्या झाडाची फांदी रस्त्यावर कोसळल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र, अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत अडथळा दूर केल्यामुळे अनर्थ टळला आणि रात्रीची वाहतूक पुन्हा…
‘व्हेरॉक कप’वर ट्रिनीटीचा झेंडा; दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते गौरव
पिंपरी – पीसीएमसी व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमी आयोजित चौदा वर्षाखालील ‘व्हेरॉक कप’ स्पर्धेत ट्रिनीटी क्रिकेट अकॅडमीने दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात त्यांनी यजमान व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीवर मात केली. सामन्यातील खेळाडूंच्या…
अग्निशमन दलाच्या तत्परतेने वाचले प्राण! दापोडीत नदीत उडी घेतलेल्या तरुणाची सुखरूप सुटका
पिंपरी | प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी मध्यरात्री एक थरारक घटना घडली. कौटुंबिक वादातून एका ३७ वर्षीय तरुणाने दापोडी येथील नदीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच धाव घेत देवदूताप्रमाणे या तरुणाचे प्राण…
पिंपरी पालिकेला दणका! ‘नगरसचिव’ निवडीत अन्यायाप्रकरणी ५० हजारांच्या दंड; औद्योगिक न्यायालयाचा निकाल
पिंपरी | प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील ‘नगरसचिव’ पदभरती प्रक्रियेत पात्र उमेदवाराला डावलून अनुचित कामगार प्रथेचा अवलंब केल्याबद्दल पुणे औद्योगिक न्यायालयाने महापालिकेला कडक शब्दांत फटकारले आहे. या प्रकरणी तक्रारदार कर्मचारी अनिल…