बांधाच्या वादातून दारुंब्रेत दोन गटात हाणामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल
पिंपरी, दि. २० (प्रतिनिधी) – शेतीच्या बांधाच्या आणि वाटणीच्या कारणावरून दोन गटात लाकडी काठी आणि लोखंडी रॉडने भीषण हाणामारी झाली. ही घटना मावळ तालुक्यातील दारुंब्रे येथे मंगळवारी (दि. १९ मे) रोजी सकाळी साडेआठ ते नऊच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी…
’स्वच्छ सर्वेक्षणात’ पिंपरी-चिंचवडला देशात अव्वल बनवण्यासाठी नागरिकांनी द्यावा अभिप्राय!
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि देशात एक ‘आदर्श शहर’ म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे, असे मत डॉ. विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केले. स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ अंतर्गत शहराला…
फ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने प्रभाग क्र. ११ मधील जॉगर्स पार्क परिसरातील अनधिकृत बांधकामावर निष्कासन कारवाई
सुमारे १५०० चौरस मीटर क्षेत्र अतिक्रमणमुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकाच्या फ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने प्रभाग क्र. ११ येथील जॉगर्स पार्क उद्यान परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करत सुमारे १५०० चौरस मीटर क्षेत्र अतिक्रमणमुक्त करण्यात आले. शहरातील…
रावेत गोळीबार प्रकरणी उत्तराखंड मधून बिश्नोई गँगच्या तिघांना अटक
बिश्नोई गँगच्या नावाने फर्निचर व्यापाऱ्यावर यांच्या रावेत येथील गोळीबार प्रकरणी अराजू बिश्नोई याच्याशी संबंधित असणाऱ्या तिघांना पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने आणि पथकाने उत्तराखंड येथून अटक केली आहे.…
जप्त वाहनांचा ऑनलाईन ई-लिलाव 10 जून रोजी
पुणे, दि. 20: प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी चिंचवड यांच्या वायुवेग पथकाने मोटार वाहन कायद्याअंतर्गत विविध गुन्ह्यांमुळे जप्त केलेली, तसेच मोटार वाहन कर न भरल्याने आणि संबंधितांनी हक्क सांगून न सोडवून घेतलेली एकूण 93 वाहने ऑनलाईन ई-लिलावाद्वारे…
पोहायला जाताना जरा जपून! मावळ आणि चिंचवडमध्ये बुडून अनेकांना गमवावा लागला जीव
उन्हाळी पर्यटनाचा आनंद ठरतोय शेवटचा प्रवास; पाण्याचा अंदाज न घेता धाडस करणे पडतेय महागात पिंपरी-चिंचवड : उन्हाळ्याची सुटी, कडक उन्हाळा आणि थंडावा मिळवण्यासाठी पाण्याचा वेध… हे चित्र विहीर, खदान, नदी आणि धरण यावर सध्या सर्वत्र दिसत आहे. परंतु,…
मधमाश्यांचा गजर; जुन्नर ते मुळशीपर्यंत शेती संकटाच्या उंबरठ्यावर!
रासायनिक फवारण्या, रेडिएशन आणि जंगलतोडीचा फटका; सहा तालुक्यांत मधमाश्यांची संख्या घटली ‘परागीकरण’ धोक्यात; फळे, भाजीपाला आणि नगदी पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची भीती पुणे : शेतीचा अदृश्य आधार मानल्या जाणाऱ्या मधमाश्यांवर मोठे संकट ओढावले आहे.…
“फेरफारासाठी लाखोंची लाच”; माणचा तलाठी ACBच्या जाळ्यात!
₹१.२५ लाखांच्या लाचेचा सौदा; उर्वरित ₹२५ हजार स्वीकारताना संतोष राणे रंगेहात अटकेत महसूल विभागातील भ्रष्टाचार पुन्हा उघड; पुणे ACBची मुळशीत धडाकेबाज कारवाई हिंजवडी : वडिलोपार्जित जमिनीवरील फेरफार नोंदीसाठी तब्बल एक लाख पंचवीस हजार रुपयांची लाच मागून…
पुणे शहरातील ‘मगरपट्टा’ हॉटस्पॉट; पिंपरी-चिंचवडकरांना मात्र काहीसा दिलासा!
पिंपरी-चिंचवड: पुणे शहर आणि जिल्ह्यात मे महिन्याचा उत्तरार्ध चांगलाच तापू लागला आहे. मंगळवारी (दि. १९ मे) जिल्ह्याच्या विविध भागांत संमिश्र तापमानाची नोंद झाली असून, पुणे शहरातील मगरपट्टा परिसर ४१.१ अंश सेल्सिअस तापमानासह जिल्ह्यातील सर्वात उष्ण भाग…
प्राधिकरणातील ‘त्या’ निष्पाप महिलेच्या बळीनंतर महापालिकेला जाग!
अनधिकृत केबल्सविरोधात ३० दिवसांचा अल्टिमेटम; थेट कारवाईचा इशारा पिंपरी-चिंचवड ः प्राधिकरण परिसरात एका निष्पाप महिलेचा अनधिकृत आणि लोंबकाळणाऱ्या केबल्समुळे नाहक बळी गेल्यानंतर अखेर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला जाग आली आहे. या भीषण दुर्घटनेनंतर खडबडून…