पत्नीशी फोनवर बोलतो म्हणून तरुणावर चाकू हल्ला
पिंपरी, दि. १९ (प्रतिनिधी) – “माझ्या पत्नीशी फोनवर का बोलतोस” असे विचारून एकाने तरुणावर चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केले. ही घटना रविवारी (दि. १७ मे) रोजी रात्री १०.३५ वाजण्याच्या सुमारास विकासनगर, किवळे येथील सनव्हीव…
मैदानात झोपलेल्या तरुणाचा मोबाइल आणि ब्रेसलेट चोरी
पिंपरी, दि. १९ (प्रतिनिधी) – पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या मागे असलेल्या मोकळ्या मैदानात झोपलेल्या एका तरुणाचा मोबाईल आणि चांदीचे ब्रेसलेट चोरट्याने लंपास केले. ही घटना रविवारी (दि. १७ मे) रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास उघडकीस…
गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक
पिंपरी, दि. १९ (प्रतिनिधी) – अवैधरित्या गांजा विक्री करण्यासाठी बाळगणाऱ्या एका तरुणाला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवारी (दि. १८ मे) रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास नवलाख उंब्रे येथील…
मोबाइल चार्जर न दिल्याने मेडिकल दुकानदारावर हल्ला
पिंपरी, दि. १९ (प्रतिनिधी) – मोबाइल चार्जर न दिल्याच्या कारणावरून तीन जणांनी एका मेडिकल दुकानदाराला स्टीलच्या कड्याने मारहाण करून जखमी केले. ही घटना रविवारी (दि. १७ मे) रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास संभाजीनगर, चिंचवड येथील प्राईम मेडिको…
दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने तरुणावर हल्ला
पिंपरी, दि. १९ (प्रतिनिधी) – दारू पिण्यासाठी ५०० रुपये न दिल्याच्या रागातून तीन जणांच्या टोळक्याने एका तरुणाला विटा आणि फरशीच्या तुकड्याने मारहाण करून जखमी केले. ही घटना सोमवारी (दि. १८ मे) रोजी मध्यरात्री १२.३० वाजताच्या दरम्यान बोपखेल येथील गणेश…
प्राधिकरणात ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र हिसकावले
पिंपरी, दि. १९ (प्रतिनिधी) – पायी चालत जात असलेल्या एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरील चोरट्यांनी हिसकावून नेले. ही घटना सोमवारी (दि. १८ मे) रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास निगडी प्राधिकरणातील सेक्टर २५ मधील जिग्गर…
अन्नातील भेसळ ठरतेय ‘सायलेंट किलर’; कर्करोगाचा धोका वाढल्याची तज्ज्ञांची चिंता
पिंपरी-चिंचवडमध्ये भेसळयुक्त पदार्थांविरोधात कठोर कारवाईची मागणी; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड – बाजारात विकल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांमधील वाढती भेसळ आता गंभीर आरोग्य समस्येचे रूप घेत असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. अधिक नफा…
२० मे रोजी औषध दुकाने बंद; पुणेकरांनी औषधांचा साठा करून ठेवा
राज्यव्यापी बंदची हाक; रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासन सतर्क, आपत्कालीन मदतीसाठी हेल्पलाईन जाहीर पुणे : अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने २० मे २०२६ रोजी राज्यव्यापी बंदची घोषणा केल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता…
अवघ्या दीड महिन्यात १८३ कोटींचा मालमत्ता कर जमा
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या तिजोरीत मालमत्ता कराचा ओघ वाढला असून, चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच शहराच्या विकासनिधीत १८३ कोटी १४ लाख रुपयांची भर पडली आहे. विशेष म्हणजे, प्रशासनाने दिलेल्या सवलतींचा फायदा घेत १ लाख ८२ हजार ३३५…
महाराष्ट्राच्या लेकीचा हिंदकेसरीत सुवर्ण डंका; पिंपरी-चिंचवडची प्रगती गायकवाड ठरली मानाची पैलवान
हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेशच्या मल्लांना चितपट करत ६२ किलो गटात सुवर्णपदक; शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा पिंपरी-चिंचवड – देशातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत पिंपरी-चिंचवडच्या पैलवान प्रगती गायकवाड हिने दमदार कामगिरी करत…