शेजाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून तरुणाची गळफास लावून आत्महत्या
पिंपरी, दि. १५ (प्रतिनिधी) – शेजाऱ्यांकडून होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून एका तरुणाने घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना रविवारी रात्री वेताळ नगर, चिंचवड येथे घडली. सोमनाथ गौतम वाघमारे (वय ४० वर्षे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव…
शाहूनगरमध्ये झाडाची भलीमोठी फांदी रस्त्यावर कोसळली; वाहतूक काही काळ ठप्प चिखली अग्निशामक दलाची तातडीची धाव; मोठा अनर्थ टळला
पिंपरी–चिंचवड : शाहूनगर परिसरातील बीआरटी मार्गालगत रविवारी रात्री झाडाची मोठी फांदी अचानक तुटून रस्त्यावर कोसळल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने फांदी कोसळली त्यावेळी कोणतेही वाहन किंवा नागरिक…
Pimpri-Chinchwad लग्नसराईने फुलांना ‘सोन्याचा भाव’; पिंपरीच्या बाजारात झेंडू-शेवंतीची दरवाढ
उन्हाच्या तडाख्याने उत्पादन घटले; आवक कमी, मागणी वाढली; ग्राहक आणि मंडप व्यावसायिकांचे बजेट कोलमडले पिंपरी-चिंचवड : अधिक महिना संपून लग्नसराईचा हंगाम आता सुरू होणार आहे. तसेच धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल आणि त्यातच उन्हाच्या तीव्र झळा यामुळे…
दिल्लीत राजकीय ड्रामा! टीएमसीच्या खासदारांच्या नव्या राजकीय हालचालींची चर्चा; ‘नॅशनलिस्ट सिटिझन पार्टी’त विलीनीकरणाच्या दाव्यांमुळे खळबळ
नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या राजकारणात सुरू असलेल्या घडामोडींचे पडसाद आता दिल्लीपर्यंत उमटताना दिसत आहेत. तृणमूल काँग्रेस (टीएमसी) पक्षातील काही खासदार नव्या राजकीय पर्यायाच्या शोधात असून ते ‘नॅशनलिस्ट सिटिझन पार्टी’मध्ये विलीनीकरण करण्याच्या तयारीत…
.हातभट्टीची दारू विकणाऱ्यावर गुन्हा दाखल
पिंपरी, दि. १४ (प्रतिनिधी) – भोसरी येथील शांतीनगर परिसरात गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या एकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. १२ जून रोजी रात्री सव्वा नऊ वाजता शांतीनगर कॉलनी येथे ही कारवाई केली आहे. शंकर जाधव (रा. शांतीनगर कॉलनी, भोसरी)…
कोयत्यासह तडीपार गुंडाला अटक
पिंपरी, दि. १४ (प्रतिनिधी) – तडीपारीच्या आदेशाचा भंग करून हातात कोयता घेऊन फिरणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला निगडी पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई ओटास्किम मुस्लिम दफनभूमीजवळ शुक्रवारी (दि. १२ जून) रोजी रात्री साडेआठ वाजत करण्यात आली. इम्तियाज…
सिगारेटमधून गांजा ओढणारा तरुण ताब्यात
पिंपरी, दि. १४ (प्रतिनिधी) – भोसरी येथील इंद्रायणीनगर येथे सिगारेटमध्ये गांजा भरून सार्वजनिक ठिकाणी त्याचे सेवन करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी पकडले आहे. १३ जून रोजी रात्री नऊ वाजता ही कारवाई करण्यात आली.दीपककुमार मनोजकुमार सिंग (वय २३, रा.…
दिघीत गांजा पिणा-या तरुणावर गुन्हा
पिंपरी, दि. १४ (प्रतिनिधी) – दत्तनगर येथील पाण्याच्या टाकीजवळ गांजाचे सेवन करत बसलेल्या एका तरुणावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई १३ जून रोजी सायंकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास करण्यात आली. पवन श्रीधर पोळ (वय २१, रा. स्वामी समर्थनगर,…
‘चिमणी पाखरू’ जुगार खेळणाऱ्या दोन महिलांवर कारवाई
पिंपरी, दि. १४ (प्रतिनिधी) – फुटपाथवर पैशांवर ‘चिमणी पाखरू’ नावाचा जुगार खेळणाऱ्या आणि खेळवून घेणाऱ्या दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई डांगे चौकात १३ जून रोजी सकाळी साडेदहा वाजता करण्यात आली. रेशमा मिथुन आटोटे (वय…
गॅस रिफिलिंग प्रकरणी गुन्हा दाखल
पिंपरी, दि. १४ (प्रतिनिधी) – लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने गॅस रिफिलिंग करताना पोलिसांनी एका आरोपीला पकडले आहे. लांडगेनगर येथील सद्गुरू भांड्याच्या व गॅसच्या दुकानात ही कारवाई करण्यात आली. सिद्धार्थ सूर्यकांत भेडे (वय १८, रा.…