देहूरोडमध्ये २४ हजारांच्या गुटखा जप्त
पिंपरी, दि. १४ (प्रतिनिधी) – शासनाने प्रतिबंधित केलेला तंबाखूजन्य विमल गुटखा आणि सुगंधित सुपारी स्वतःच्या फायद्यासाठी विक्रीकरिता बाळगणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली. ही कारवाई देहूरोड येथील डायमंड वन सोसायटीत १२ जून रोजी करण्यात आली.…
जमीन व्यवहाराच्या पैशांवरून घरात घुसून मारहाण
पिंपरी, दि. १४ (प्रतिनिधी) – भावाने जमीन व्यवहारासाठी घेतलेल्या पैशांच्या कारणावरून चिडून जाऊन घरात घुसून मारहाण केली. ही घटना मावळ तालुक्यातील बधलवाडी येथे १२ जून रोजी रात्री साडे नऊच्या सुमारास घडली. समीर जाधव (रा. गोळेवाडी, ता. मावळ), अनिकेत…
पगार उशिरा दिल्याने लेबर कॉन्ट्रॅक्टरला लाकडी दांडक्याने मारहाण
पिंपरी, दि. १४ (प्रतिनिधी) – लेबर कॉन्ट्रॅक्टरने मजुरीचा पगार उशिरा दिल्याच्या रागातून चार जणांनी कॉन्ट्रॅक्टरला रस्त्यात अडवून लाकडी दांडक्याने मारहाण केली. ही घटना बावधन येथे १२ जून रोजी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास घडली. आकाश मोरे, विलास…
बहिणीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार
पिंपरी, दि. १४ (प्रतिनिधी) – भाचा गुटख्याची पुडी का घेऊन आला नाही या कारणावरून भाच्याला मारहाण करणाऱ्या भावाला रोखण्यास गेलेल्या सख्ख्या बहिणीवर डोक्यात कुऱ्हाडीने वार केले. ही घटना चिखलीत शनिवारी (दि. १३ जून) रोजी मध्यरात्री साडेबानरा वाजताच्या…
पाळीव कुत्र्याच्या वादातून एकाला दांडक्याने मारहाण
पिंपरी, दि. १४ (प्रतिनिधी) – पाळीव कुत्रा सुटून शेजाऱ्यांच्या घराकडे गेल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका सेवानिवृत्त व्यक्तीला लाकडी दांडक्याने मारहाण केली. ही घटना बोपखेल येथे १२ जून रोजी सायंकाळी ६ वाजता स्कायलाईट सोसायटीच्या पार्किंगमध्ये घडली.…
ऊसतोडीच्या पैशांच्या वादातून भावाला डांबले
पिंपरी, दि. १४ (प्रतिनिधी) – ऊसतोडीच्या उचल घेतलेल्या पैशांच्या वादातून कामगार पळून गेल्याच्या कारणावरून एका तरुणाच्या भावाला डांबून ठेवले. ही घटना माण (ता. मुळशी) व अनगर (ता. मोहोळ, सोलापूर) येथे घडली आहे. दत्तात्राय कोळेकर (वय ४०, रा. अनगर गाव,…
गुंतवणुकीच्या नावाखाली निगडीमध्ये २१ लाखांचा गंडा
पिंपरी, दि. १४ (प्रतिनिधी) – ‘Botbro’ नावाच्या वेबसाईटद्वारे गुंतवणुकीवर मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून एका तरूणाची व त्याच्या मित्राची २१ लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना सेंट उर्सुला शाळेजवळ, निगडी येथे १७ ते २२ ऑक्टोबर २०२५…
हॉटेल रेटिंगच्या बहाण्याने आठ लाखांची फसवणूक
पिंपरी, दि. १४ (प्रतिनिधी) – हॉटेलला रेटिंग देण्याच्या टास्कमध्ये सहभाग घेतल्यास आर्थिक फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून चोरट्याने एकाची सात लाख ९४ हजार ३९२ रुपयांची फसवणूक केली. ही घटना पिंपरीगावात २२ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर २०२५ दरम्यान…
सोनसाखळी चोरणाऱ्या तिघांना अटक १३ लाखांचा मुद्देमाल जप्त
पिंपरी, दि. १४ (प्रतिनिधी) – आळंदी येथे एका व्यक्तीच्या गळ्यातील सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना ९ जून रोजी घडली. या गुन्ह्यातील तिघांना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून सोनसाखळीसह १२…
‘स्मार्ट’ मीटर की ‘स्मार्ट’ लूट? महावितरणच्या दाव्यांवर ग्राहकांचा थेट सवाल
४८ तासांची सक्ती, एकाच वेळी हजारो ग्राहकांना मेसेज ‘तक्रारी घटल्या’ म्हणणाऱ्या महावितरणवर संतप्त ग्राहकांचा सवाल – मग आंदोलन का सुरू आहेत? पिंपरी-चिंचवड ः एका बाजूला राज्यभरातील ग्राहकांना अवघ्या ४८ तासांत स्मार्ट मीटर बसवून घेण्याचे संदेश पाठवले जात…