Nanded-नांदेडमध्ये पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनांवर FDA आणि पोलिसांची संयुक्त कारवाई; मोठा साठा जप्त
नांदेड शहरात पाकिस्तानी बनावटीची सौंदर्यप्रसाधने विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि नांदेड पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त केला आहे. ही कारवाई…
निगडी भक्ती शक्ती जवळील पुलाला भगदाड…भाजपा पदाधिकारी च आक्रमक
निगडी येथील भक्ती शक्ती उड्डाणपूल पावसाच्या पाण्यामुळे भक्ती शक्ती उड्डाणपूल ह्या ठिकाणी मोठ भगदाड पडले असून त्या मुळे जीवीत ह्यांनी होण्याची दाट शक्यता असून पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांनी भक्ती शक्ती उड्डाणपूल महात्मा बसवेश्वर पुतळा ते अंकुश…
ठाण्यात झाड कोसळून जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू
ठाणे : ठाण्यात मुसळधार पावसादरम्यान झाड कोसळून गंभीर जखमी झालेल्या पांडुरंग भुवड यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे झाड कोसळून पांडुरंग भुवड गंभीर जखमी झाले होते.…
लोणावळा घाटात दरडी कोसळल्याने रेल्वे सेवा विस्कळीत; १० ते १७ जुलैदरम्यान अनेक गाड्या तात्पुरत्या रद्द
मुंबई | प्रतिनिधी मुसळधार पावसामुळे लोणावळा घाट परिसरात अनेक ठिकाणी रेल्वे मार्गावर दरडी कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली आहे. दरडी हटविण्याचे आणि रेल्वे मार्ग पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, प्रवाशांच्या…
मराठवाड्यात सहा महिन्यांत ४६५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जून महिन्यात सर्वाधिक ९१ घटनांची नोंद
छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी मराठवाड्यातील शेतकऱ्यांवरील आर्थिक, नैसर्गिक आणि मानसिक संकटाचे दुष्टचक्र कायम असून, जानेवारी ते जून २०२६ या अवघ्या सहा महिन्यांत विभागातील ४६५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक नोंद समोर आली आहे. या वाढत्या घटनांमुळे…
अमेरिका-इराण संघर्ष पुन्हा भडकला; होर्मुझ सामुद्रधुनीतील हल्ल्यानंतर अमेरिकेचे सलग हवाई हल्ले, आखाती देशांमध्ये हाय अलर्ट
अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावाने पुन्हा एकदा गंभीर वळण घेतले असून मध्यपूर्वेत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुझमध्ये तीन व्यावसायिक जहाजांवर हल्ला झाल्यानंतर अमेरिकेने सलग दुसऱ्या रात्री इराणमधील विविध लष्करी आणि धोरणात्मक…
हेडलाईट बंद, तरी ८४ किमी प्रवास! मोबाईलच्या फ्लॅशलाईटवर धावली सरकारी बस; व्हिडिओ व्हायरल
बेंगळुरू | प्रतिनिधी कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या (KKRTC) बसमधील निष्काळजीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बसची हेडलाईट अचानक बंद पडल्यानंतर चालकाने बस थांबवण्याऐवजी चक्क वाहकाच्या मोबाईलच्या फ्लॅशलाईटच्या उजेडात तब्बल ८४ किलोमीटरचा प्रवास पूर्ण…
Mumbai-मुंबईतील एअरपोर्ट फनेल झोन आणि जुहू मिलिट्री ट्रान्समीटर स्टेशन बाधित इमारतींच्या पुनर्विकासाला गती; मुख्यमंत्री फडणवीसांचे महत्त्वपूर्ण निर्देश
मुंबई | प्रतिनिधी मुंबई शहरातील एअरपोर्ट फनेल झोन तसेच जुहू मिलिट्री ट्रान्समीटर स्टेशन (SRO-150) मुळे पुनर्विकास रखडलेल्या हजारो रहिवाशांना दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…
अमेरिका-इराण युद्ध पुन्हा भडकले; मशहदमध्ये अमेरिकेचा मोठा हल्ला, दोन महत्त्वाचे पूल उद्ध्वस्त
अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षाने पुन्हा एकदा गंभीर वळण घेतले असून मध्यपूर्वेतील तणाव कमालीचा वाढला आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांवर तीव्र हल्ले सुरू असून, या संघर्षामुळे जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेने…
Mumbai-समान नागरी कायद्यासाठी सात सदस्यीय तज्ज्ञ समितीची स्थापना; न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा तयार होणार
मुंबई : महाराष्ट्रात समान नागरी कायद्याच्या दिशेने राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल टाकले असून, सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय तज्ज्ञ समितीची स्थापना करण्यात आली आहे. विविध क्षेत्रांतील…