चिंचवडमध्ये अल्पवयीन मुलाकडून पिस्तुल जप्त; मध्य प्रदेशातील आरोपीवर गुन्हा
पिंपरी, दि. 29 (प्रतिनिधी) – वाल्हेकरवाडी परिसरात एका अल्पवयीन मुलाला बेकायदेशीर पिस्तुल बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या मुलाने हे शस्त्र मध्य प्रदेशातील एका व्यक्तीकडून आणल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्यावरही गुन्हा दाखल केला आहे.…
भोसरीत पिस्तुलासह तरुणास अटक
पिंपरी, दि. 29 (प्रतिनिधी) – भोसरी परिसरात बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगणार्या एका तरुणाला पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तुल आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. सोमवारी रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास…
दारूच्या दुकानात भांडण करू नका म्हटल्याने सेल्समनवर कोयत्याने वार
पिंपरी, दि. 29 (प्रतिनिधी) – देशी दारूच्या दुकानात भांडण करणार्या तरुणाला बाहेर काढल्याचा राग आल्याने त्याने सेल्समनवर ऊस तोडण्याच्या कोयत्याने हल्ला केला. ही घटना सोमवारी (दि. 27 एप्रिल) रोजी रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास हिंजवडी येथील…
निगडीत रिक्षाचालकावर खुनी हल्ला
पिंपरी, दि. 29 (प्रतिनिधी) – जुने भांडण उकरून काढून एका तरुण रिक्षा चालकावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. ही घटना निगडी येथील दत्त मंदिर परिसरातसोमवारी (दि. 27 एप्रिल) रोजी रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास घडली आहे.…
’गावरान’ आंब्याची चव हरवली; रसपान आता दुर्मिळ!
वृक्षतोड आणि हवामान बदलाचा फटका; पारंपरिक संस्कृती धोक्यात पिंपरी–चिंचवड- उन्हाळ्याचा तडाखा वाढला की रसाहार आठवतो. मात्र, पिंपरी-चिंचवडकरांना यंदा गावरान आंब्याची खरी चव चाखायला मिळेनाशी झाली आहे. बाजारात आणि घराघरांतून अस्सल गावरान आंब्याचा रस आता…
सुदैवाने काडी विझली म्हणून म्हणून तो वाचला!
सिगारेटचे पैसे मागितले म्हणून चिखलीत पानपट्टी चालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न! पिंपरी, दि. 29 (प्रतिनिधी) – सिगारेटचे पैसे मागितल्याचा क्षुल्लक राग मनात धरून दोन तरुणांनी एका पान टपरी चालकाच्या अंगावर पेट्रोल ओतून त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न…