लाडक्या बहिणींना मिळणारे ₹1500 सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात का खुपत आहेत?; रोहिणी खडसे यांचा सवाल.
राज्यात मोठमोठ्या प्रकल्पांसाठी टेंडर काढले जात आहेत, सत्ताधारी नेत्यांचे परदेश दौरे सुरू आहेत आणि जाहिरातींवर कोट्यवधी रुपयांची उधळण केली जात आहे. या सर्व खर्चांसाठी सरकारकडे निधी उपलब्ध आहे, मात्र लाडक्या बहिणींना मिळणारे ₹1500 सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात…
pimpri chinchwad-ताथवडे, पुनावळे, वाकड सेवा रस्त्यांचे काम प्राधान्याने मार्गी लागणार – आमदार शंकर जगताप
(pimpri chinchwad)-ताथवडे, पुनावळे, वाकड सेवा रस्त्यांचे काम प्राधान्याने मार्गी लागणार – आमदार शंकर जगताप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या बैठकीत सेवा रस्त्यांच्या अंतिम टप्प्यातील कामाला गती देण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश -ताथवडे-पुनावळे…
pimpri chinchwad-पिंपरी-चिंचवड परिसरात पोलिसांचा मोठा दणका वेगवेगळ्या छाप्यांमध्ये लाखो रुपयांची अवैध हातभट्टी दारू जप्त
पिंपरी, दि. ३१ (pimpri chinchwad) – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी धडक कारवाई करत मानवी जिवाला धोकादायक असणारी अवैध हातभट्टी दारू आणि दारू बनवण्याचे रसायन जप्त केले आहे. या मोहिमेत…
Mumbai-FPI चा विक्रीचा धडाका मे महिन्यातही कायम; 33 हजार कोटी रुपये भारतीय बाजारातून काढून घेतले, नेमकं कारण काय?
मुंबई(Mumbai) : भारतीय शेअर बाजारात परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांचा (FPI) विक्रीचा कल मे महिन्यातही कायम राहिला आहे. बाजारातील ताज्या आकडेवारीनुसार, एफपीआयनी मे महिन्यात आतापर्यंत सुमारे 33,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम भारतीय इक्विटी बाजारातून…
Raigad-अनिकेत तटकरेंची उमेदवारी निश्चित; फॉर्म भरण्यासाठी रवाना, बहिण-भाऊ एकाच गाडीत
(Raigad)-अनिकेत तटकरेंची उमेदवारी निश्चित; फॉर्म भरण्यासाठी रवाना, बहिण-भाऊ एकाच गाडीत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात मोठी घडामोड घडल्याचे चित्र दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनिकेत…
pimpri chinchwad crime-कार आडवी लावून बांधकाम व्यावसायिकाला मारहाण
पिंपरी, दि. ३१ (pimpri chinchwad crime) – पुणे ते रावेत असा प्रवास करणाऱ्या एका बांधकाम व्यावसायिकाच्या कारला ओव्हरटेक करून गाडी आडवी लावत मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. ३० मे) रोजी रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास पिंपरी येथील मोरवाडी…
pimpri chinchwad crime-जुन्या भांडणाच्या रागातून चुलत्याचा पुतण्यावर चाकूने हल्ला
पिंपरी, दि. ३१ (pimpri chinchwad) – जुन्या भांडणाचा राग मनात धरून सख्ख्या चुलत्याने आपल्याच पुतण्यावर चाकूने हल्ला केला. ही घटना शनिवारी (दि. ३० मे) रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास आळंदी येथील अशोकनगर भागात घडली आहे. बाळासाहेब दादू भोसले आणि…
pimpri chinchwad-वाहन विक्री कराराचे उल्लंघन करून मालकाची आर्थिक फसवणूक
पिंपरी, दि. ३१ (pimpri chinchwad) – वाहन विक्री करारातील अटींचे उल्लंघन करून श्रीराम फायनान्स कंपनीचे कर्जाचे हप्ते न भरता एकाने वाहनाचा परस्पर गैरव्यवहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना १ नोव्हेंबर २०२४ रोजी भोसरी येथे घडली. मुदस्सिर…
डबल ढोलकी सरकार मराठा–ओबीसी समाजात संघर्ष निर्माण करत आहे; ओबीसींवर अन्याय होत आहे” – विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल करत मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून गंभीर आरोप केले आहेत. राज्यात आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापला असताना त्यांच्या या वक्तव्यामुळे…
मुंबईत पावसाचा आणि मेगा ब्लॉकचा दुहेरी फटका; लोकल सेवा विस्कळीत, स्थानकांवर प्रवाशांची गर्दी
मुंबईत सुरू असलेल्या प्री-मान्सून पावसासोबतच मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज घेण्यात आलेल्या मेगा ब्लॉकमुळे लोकल सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. काही लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या असून अनेक गाड्या उशिराने धावत असल्याने प्रवाशांना प्रचंड गैरसोयीचा सामना…