रामनगरमध्ये जुगार खेळणाऱ्या दोघांना अटक
पिंपरी, दि. ११ (प्रतिनिधी) – चिंचवड येथील रामनगर भागात चिंचेच्या झाडाखाली पैसे लावून जुगार खेळणाऱ्या दोन व्यक्तींवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई रविवार (दि. १० मे) दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी पोलीस…
घरातील सोन्याचे दागिने चोरून नेणाऱ्यावर गुन्हा
पिंपरी, दि. ११ (प्रतिनिधी) – मांजरींना खायला देण्यासाठी एका व्यक्तीकडे चावी देऊन महिलाउ आपल्या गावी गेली. त्या महिलेच्या घरातील साडेचार लाखांचे दागिने त्या व्यक्तीने चोरून नेले. ही घटना ६ ते १० मे या कालावधीत गणेशनगर, बोपखेल येथे घडली. अवतार…
शस्त्र बाळगल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा
पिंपरी, दि. ११ (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्या प्रकरणी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून दोन कोयते जप्त केले आहेत. ही कारवाई शनिवारी (दि. ९ मे) दुपारी पावणे दोन वाजताच्या सुमारास साठे वस्ती, चऱ्होली येथे करण्यात…
दापोडीत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा
पिंपरी, दि. ११ (प्रतिनिधी) – रेल्वे स्टेशन जवळ सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी (दि. १० मे) सायंकाळी दापोडीतील लिंबोरे वस्ती येथे करण्यात आली. अशोक…
दारूड्या पतीने केले पत्नी, मुलावर वार
पिंपरी, दि. ११ (प्रतिनिधी) – घरातील लाइट बंद करून झोपण्यास सांगितल्याने दारू पिऊन आलेल्या पतीने आपल्या पत्नी आणि मुलाला शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करत त्यांना गंभीर जखमी केले. ही घटना रविवारी (दि. १० मे) रात्री…
पिंपरी-चिंचवड शहरात ‘प्लॅस्टिकमुक्ती’चा फज्जा; बंदीनंतरही पिशव्यांचा सुळसुळाट
भाजी मंडई, हॉटेल्स आणि बाजारपेठांत सर्रास वापर; नाले तुंबल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर पिंपरी-चिंचवड ः प्लॅस्टिक बंदीच्या घोषणा आणि मोहिमा सुरू असल्या तरी पिंपरी-चिंचवड शहरात सिंगल युज प्लॅस्टिकचा वापर अजूनही मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.…
शिरूर तालुक्यातील आंधळगाव फाटा येथे भीषण अपघात….दोन जण जागीच ठार तर अनेक जण जखमी
शिरूर तालुक्यातील आंधळगाव फाटा परिसरात सीएनजी पंपाजवळ पिकअप वाहन आणि कंटेनर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून १२ ऊसतोड मजूर जखमी झाले आहेत. जखमींपैकी एका महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. या दुर्घटनेत रवींद्र…
उन्हाळी सुट्ट्यांत पर्यटनाला वेग; थंड हवेच्या ठिकाणी पिंपरी-चिंचवडकरांची गर्दी महाबळेश्वर, कोकण, लोणावळ्याकडे पर्यटकांचा ओढा; उष्णतेसोबत अवकाळी पावसामुळे चिंता वाढली
पिंपरी-चिंचवड ः उन्हाळी सुट्ट्या सुरू होताच पिंपरी-चिंचवडकरांनी पर्यटन स्थळांकडे धाव घेतली आहे. शहरातील अनेक कुटुंबांनी थंड हवेची ठिकाणे, समुद्र किनारे आणि धार्मिक स्थळांकडे मोर्चा वळवला आहे. रेल्वे स्थानके, बसस्थानके आणि महामार्गांवर पर्यटकांची…
कुदळवाडीत प्रशासनाचा ‘हातोडा’ पहाटेच्या सुमारास ५ अनधिकृत धार्मिक स्थळे जमीनदोस्त
पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने सोमवारी पहाटेच्या सुमारास कुदळवाडी परिसरात मोठी अतिक्रमण विरोधी कारवाई केली. पहाटे ३ ते ५ च्या दरम्यान राबवलेल्या या मोहिमेत ५ अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे परिसरात काही काळ…
कौटुंबिक कलहातून मावळमध्ये महिलेचा टोकाचा निर्णय आठव्या मजल्यावरून उडी मारून संपविली जीवनयात्रा
पिंपरी-चिंचवड ः घरगुती वादातून निर्माण झालेला तणाव अखेर एका ३४ वर्षीय महिलेच्या जीवावर बेतला आहे. मावळ तालुक्यातील कातवी येथील ‘व्हीटीपी अर्बन लाईफ’ (VTP Urban Life) सोसायटीमध्ये एका महिलेने इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या…