हिंजवडीत दीड किलो गांजासह एकाला अटक
पिंपरी, दि. ५ (प्रतिनिधी) – माण-बोडकेवाडी परिसरात विक्रीसाठी गांजा बाळगणाऱ्या एका इसमाला पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. ४ मे) दुपारी ३:१० वाजताच्या सुमारास करण्यात आली. सहायक पोलीस उपनिरीक्षक नरेश बलसाने यांनी सोमवारी…
त्रिवेणी नगरमध्ये ट्रेलरच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी
पिंपरी, दि. ५ (प्रतिनिधी) – भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी (दि. ४ मे) पहाटे २:१० वाजताच्या सुमारास निगडी परिसरातील त्रिवेणी नगर चौकात घडली. महेश लालासाहेब बाबर (वय ३८, रा.…
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कारचा भीषण अपघात; महिलेचा मृत्यू, पाच जण जखमी
पिंपरी, दि. ५ (प्रतिनिधी) – मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भरधाव कारने ट्रेलरला पाठीमागून दिलेल्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी (दि. ४ मे) रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास ओझर्डे गावच्या…
जुन्या भांडणाच्या कारणावरून शेतकऱ्याच्या कुटुंबावर हल्ला
पिंपरी, दि. ५ (प्रतिनिधी) – जुन्या भांडणाच्या कारणावरून एका शेतकरी कुटुंबाला काठ्या आणि दगडांनी मारहाण करण्यात आली. ही घटना सोमवारी (४ मे) सकाळी ९ वाजेच्या सुमारास मावळ तालुक्यातील बेबड ओव्हळ येथे घडली. दत्तात्रय भिकाजी सावंत (वय ५७, रा. बेबड…
जमिनीच्या वादातून भाऊ, पुतण्यांकडून मारहाण
पिंपरी, दि. ५ (प्रतिनिधी) – जमिनीच्या लेव्हलिंगचे काम थांबवण्यास सांगितल्याने एका वृद्ध शेतकऱ्याला त्याच्याच भावाने आणि पुतण्यांनी मिळून बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (३ मे) दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील गडद परिसरात घडली.…
हॉटेलमध्ये जेवण मागणाऱ्या ग्राहकावर जीवघेणा हल्ला
पिंपरी, दि. ५ (प्रतिनिधी) – वेटरने जेवणाची ऑर्डर घेण्यास नकार दिल्याने झालेल्या वादातून एका ग्राहकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही घटना सोमवारी (४ मे) रात्री २ वाजेच्या सुमारास पिंपरीतील साई चौक परिसरात असलेल्या हॉटेल रौनक बाहेर घडली. या प्रकरणी…
विद्यार्थ्यांसाठी आनंदवार्ता; नव्या शैक्षणिक वर्षात ७६ दिवस सुट्ट्या २०२६-२७ वेळापत्रक जाहीर; उन्हाळ्यात शाळांच्या वेळेत बदल
पिंपरी, दि. ४ मे (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहरातील विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक जाहीर झाले असून, विद्यार्थ्यांना वर्षभरात तब्बल ७६ दिवस सुट्ट्या मिळणार आहेत. शिक्षण आणि विश्रांती यांचा समतोल…
चिंचवड येथील एम्पायर इस्टेट ब्रिजवर भीषण अपघात हडपसरमधील २९ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
पिंपरी-चिंचवड : चिंचवड येथील एम्पायर इस्टेट ब्रिजवर मंगळवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीने दुभाजकाला (डिवायडर) धडक दिली. या अपघातात एका तरुण दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला मुलगा हडपसर ला राहायला आणि आई वडील दर्शन नगरी मध्ये…
हिंदूंच्या संयमाचा अंत पाहू नका- आमदार जगताप
धर्मांतराच्या षडयंत्राविरोधात काळेवाडीत ‘आक्रोश’ मोर्चा दोषींवर कठोर कारवाईसाठी जनसमुदाय रस्त्यावर पिंपरी , ४ मे : आमिषे दाखवून आणि अंधश्रद्धेचा प्रसार करून हिंदूंचे बेकायदेशीर धर्मांतर करणाऱ्या प्रवृत्तींविरोधात रविवारी काळेवाडीत…
एकलहरे येथे राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेश नवनियुक्त पदाधिकारी व कार्यकारी सदस्य यांच्या नियुक्तीचा व ओळखपत्र वाटपाचा कार्यक्रम संपन्न.
राज्य मराठी पत्रकार परिषद चे केंद्रीय अध्यक्ष संस्थापक माननीय मधुसूदन कुलथे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व केंद्रीय समिती संचालक माननीय राजेंद्र बिर्लाजी.. राज्य उपाध्यक्ष प्रवीण शिंदे..महाराष्ट्र राज्य निरीक्षक संदीपजी नाईक.. पुणे जिल्हा अध्यक्ष रायचंद…