आळंदीच्या इंद्रायणी घाटावर पिस्टलसह तरुणाला अटक
पिंपरी, दि. २ (प्रतिनिधी) – आळंदी येथील इंद्रायणी नदीच्या घाटावर बेकायदेशीररीत्या देशी बनावटीचे पिस्टल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. ३० एप्रिल) रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास…
भरधाव कारने दुचाकीला उडवले; बाप-लेक गंभीर जखमी
पिंपरी, दि. २ (प्रतिनिधी) – भरधाव वेगात येणाऱ्या स्वीप्ट कारने दुचाकीला धडक दिल्याने वडील आणि त्यांची लहान मुलगी गंभीर जखमी झाली. ही घटना मुळशी तालुक्यातील लवळे येथे शुक्रवारी (दि. १ मे) रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी एका…
टँकर चालकाची दादागिरी; दुचाकीची तोडफोड करीत चालकाला मारहाण; देहूरोड येथील घटना
पिंपरी, दि. २ (प्रतिनिधी) – रस्त्यावरून जाताना वाहन पुढे नेण्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका टँकर चालकाने तरुण दुचाकीस्वाराला लोखंडी पाइपने मारहाण करून जखमी केले. तसेच दुचाकीचीही तोडफोड केली. ही घटना तळवडे-चिखली रोडवर बुधवारी (दि. २९ एप्रिल)…
मोबाइल चार्जिंगच्या कारणावरून मोशीत पती-पत्नीला बेदम मारहाण
पिंपरी, दि. २ (प्रतिनिधी) – मोबाइल चार्जिंगला लावण्याच्या किरकोळ कारणावरून चौघांनी मिळून पती-पत्नीला लाकडी बांबू आणि दगडाने बेदम मारहाण केली. ही घटना मोशी येथील बोऱ्हाडेवाडी येथे शुक्रवारी (दि. १ मे) रोजी घडली आहे. याप्रकरणी साधु साहेबराव फुलमाळी…
कामगार नगरीत सुट्टीचा काळ ‘हाय अलर्ट’;
घरफोड्यांपासून बचावासाठी नागरिकांनो अशी घ्या काळजी पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड ही औद्योगिक ओळख असलेली ‘कामगार नगरी’ मे महिन्यात अंशतः रिकामी होते. शाळांना सुट्टी लागते. कारखान्यांतील कामगार, तसेच मध्यमवर्गीय कुटुंबे मूळ गावी रवाना होतात. मात्र, याच…
लिंक ओपन करणे पडले महागात; बँकेचा ‘बनावट’ कर्मचारी बनून तरुणाला ७ लाखांचा गंडा
पिंपरी, दि. २ (प्रतिनिधी) – मोबाईलवर आलेली एक अनोळखी लिंक ओपन करणे बावधन येथील एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. आयसीआयसीआय बँकेचा कर्मचारी असल्याचे भासवून सायबर चोरट्याने तरुणाचा विश्वास संपादन केला आणि त्यांच्या क्रेडिट कार्डवरून ७ लाख २१…
गुगलवरून नंबर शोधणे पडले महागात; ‘मीशो’ शॉपिंगच्या बहाण्याने महिलेला ९५ हजारांचा गंडा
पिंपरी, दि. २ (प्रतिनिधी) – इंटरनेटवर सर्च इंजिनचा वापर करून अनोळखी क्रमांकांवर विश्वास ठेवणे एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. ऑनलाईन शॉपिंग ॲप ‘मीशो’वरून खरेदी करताना तांत्रिक अडचण आल्याने गुगलवरून कस्टमर केअरचा नंबर शोधणे एका…
पिंपरी-चिंचवडमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत कायम; नागरिक ‘भयछाये’त!
अपुऱ्या मनुष्यबळामुळे पालिकेचे नियंत्रण सुटले; कंत्राटी यंत्रणेचा ‘रामभरोसे’ कारभार पिंपरी-चिंचवड : औद्योगिकनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये सध्या भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील गल्लीबोळांपासून मुख्य रस्त्यांपर्यंत कुत्र्यांच्या टोळ्यांचे…
Pune crime-पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे तीन वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार अत्याचारादरम्यान मुलीचा मृत्यू
पुणे जिल्ह्यातील नसरापूर जवळ एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची दुर्देवी घटना घडली असून ,घटनेत मुलीचा मृत्यू झाला आहे तर संतप्त गावकऱ्यांकडून आरोपीला ताब्यात देण्यात यावे ह्या मागणी साठी मुंबई बंगलोर हायवे जाम करण्यात आल्यामुळे दोन्ही बाजूंनी 20 किलोमिटर…
मावळ परिसरात शोककळा: जाधववाडी धरण व पवना नदीत बुडून ४ तरुणांचा मृत्यू
तळेगाव दाभाडे/मावळ, दि. १ मे २०२६ : कामगार दिनाच्या सुट्टीत फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवर दुर्दैवी संकट कोसळले आहे. मावळ तालुक्यातील जाधववाडी धरण (नवलाख उंबरे) आणि साळुंब्रे येथील पवना नदीत बुडून एकूण चार तरुणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण…