जुगारावर गुन्हे शाखेचा छापा; मुद्देमालासह तिघे ताब्यात
पिंपरी, दि. १८ (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे मटका जुगार खेळवणाऱ्या अड्ड्यावर गुन्हे शाखेने छापा टाकला आहे. ही कारवाई १७ जुलै रोजी सायंकाळी ४:४५ वाजण्याच्या सुमारास चिंचवडमधील नागसेन नगर झोपडपट्टीत करण्यात आली. जुगार अड्डा मालक शंकर सदाशिव मिसाळ (वय…
वाहनाला दुचाकी धडकून एकाचा मृत्यू
पिंपरी, दि. १८ (प्रतिनिधी) – रस्त्यावर वाहन थांबवल्यामुळे झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात १५ जुलै रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास काळेवाडी फाटा ते औंध रोडवर, वाकड फाटा बीआरटी बस स्टॉपसमोर घडला. निलेश किसन सूर्यवंशी (वय…
पतीने पत्नीला केली दांडक्याने मारहाण
पिंपरी, दि. १८ (प्रतिनिधी) – तू तुझ्या आई-वडिलांकडे का गेली होतीस? या किरकोळ कारणावरून पतीने आपल्या पत्नीला फावड्याच्या दांडक्याने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना १७ जुलै रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास थेरगाव येथील गणेश कॉलनीमध्ये…
निगडीत किरकोळ वादातून हाणामारी; परस्पर विरोधी गुन्हे दाखल
पिंपरी, दि. १८ (प्रतिनिधी) – निगडी येथील मधुकर पवळे पुलाखाली असणाऱ्या ट्रॅव्हल्स बुकिंग ऑफिसजवळ पैशांच्या आणि अपंग मुलाला झालेल्या मारहाणीच्या कारणावरून गंभीर हाणामारी झाली आहे. ही घटना १६ जुलै रोजी दुपारी ३:१५ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी…
जागेच्या वादातून कोयत्याने खुनी हल्ला
पिंपरी, दि. १८ (प्रतिनिधी) – जागेच्या कारणावरून झालेल्या जुन्या भांडणाचा राग मनात धरून एकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. ही घटना १६ जुलै रोजी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास देहूगाव येथील विठ्ठलवाडी भागात घडली. केतुल उर्फ भैया संतोष भोसले (वय…
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून
पिंपरी, दि. १८ (प्रतिनिधी) – चारित्र्याच्या संशयावरून पतीने आपल्या पत्नीचा मिक्सरच्या वायरने गळा आवळून खून केला. ही घटना १७ जुलै रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास चाकण येथील साईनगरमध्ये घडली. बडीमा रफिक पठाण (वय २७) असे खून झालेल्या…
Pimpri-Chinchwad-‘पोर्टर’साठी प्रवासी रिक्षा वापरल्यास खैर नाही!; आरटीओचा इशारा, नियमभंग करणाऱ्यांवर जप्तीची कारवाई प्रवासी परवान्याच्या रिक्षांत मालवाहतूक बेकायदेशीर; चालकांसह संबंधित ॲप्सवरही होणार कठोर कारवाई
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड आणि पुणे परिसरात प्रवासी ऑटोरिक्षांचा वापर मालवाहतुकीसाठी होत असल्याचे प्रकार वाढू लागल्याने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) ॲक्शन मोडमध्ये आले आहे. प्रवासी परवानाधारक रिक्षांमधून कोणत्याही प्रकारची व्यावसायिक मालवाहतूक…
Pimpri-Chinchwad-मतदार यादीसाठी ‘गुरुजी’ वर्गाबाहेर; पिंपरी-चिंचवडमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम? बीएलओ कामांमुळे तासिका बुडाल्याचा पालकांचा आरोप; शिक्षकांची कमतरता असताना अशैक्षणिक कामांवरून प्रश्नचिन्ह
पिंपरी-चिंचवड : शैक्षणिक वर्ष नुकतेच वेग घेत असताना पिंपरी-चिंचवड आणि मावळ परिसरातील अनेक शाळांमध्ये शिक्षक मतदार यादी विशेष पुनरीक्षणाच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र दिसत आहे. शिक्षकांवर बीएलओ (बूथ लेव्हल ऑफिसर) म्हणून जबाबदारी सोपविल्यामुळे काही…
घरबसल्या कमाईच्या नादात बँक खाती भाड्याने देणे पडेल महागात
सोशल मीडियाच्या दुनियेत ‘घरबसल्या सोपी कमाई’ आणि ‘झटपट श्रीमंत होण्याचे’ आमिष दाखवून सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या एका मोठ्या आंतरराज्यीय रॅकेटचा पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या…
Pimpri-Chinchwad-पावसाळा आला… घराघरांत हिरवाई फुलली!; पिंपरी-चिंचवडमध्ये डिझायनर कुंड्या आणि इनडोअर गार्डनिंगची वाढती क्रेझ
बाल्कनी ते टेरेस गार्डनचा नवा ट्रेंड; सेल्फ-वॉटरिंग कुंड्या, शोभेच्या वनस्पती आणि औषधी रोपांना मोठी मागणी पिंपरी-चिंचवड : पावसाळ्याची चाहूल लागताच पिंपरी-चिंचवडकरांनी घर सजविण्यासाठी हिरवाईची कास धरली आहे. शहरातील रोपवाटिकांमध्ये नागरिकांची गर्दी वाढू…