प्राधिकरणात शिक्षिकेला दगडाने मारहाण
पिंपरी, दि. 19 (प्रतिनिधी) – प्राधिकरण उद्यान येथे फोटो काढण्यासाठी गेलेल्या एका ३२ वर्षीय महिला शिक्षिकेला तिचा भाऊ व पतीने मिळून दगडाने मारहाण केली. ही घटना १८ जुलै रोजी प्राधिकरण येथे घडली आहे. याप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले…
कौटुंबिक वादातून सासूच्या डोक्यात सिमेंटचा गट्टा मारला
पिंपरी, दि. 19 (प्रतिनिधी) – किरकोळ घरगुती वादातून सून, तिची आई आणि बहिणीने मिळून ५५ वर्षीय सासूला सिमेंटचा गट्टा मारून जखमी केले. ही घटना १७ जुलै रोजी वाकड येथील म्हातोबानगर झोपडपट्टीत घडली. सून निकीता (वय २८), तिची आई सुनिता (वय ५०) व बहीण सोनी…
बॉन्ड पेपर न दिल्याने तरुणास बॅटने मारहाण
पिंपरी, दि. 19 (प्रतिनिधी) – गाडीच्या व्यवहाराचा बॉन्ड पेपर देण्यास नकार दिल्याने एका २२ वर्षीय तरुणाला लाकडी बॅटने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. ही घटना १७ जुलै रोजी माण येथील भोईरवाडीत घडली. अविष्कार गोंडाबे (वय २४), सुमित सावंत…
बावधन येथे बँक खात्यातून ६४ लाखांचे संशयास्पद व्यवहार
पिंपरी, दि. 19 (प्रतिनिधी) – बावधन येथे बँक खात्याचा गैरवापर करून ६४ लाख रुपयांचे संशयास्पद व्यवहार करत नागरिकांची फसवणूक केली. ही घटना १ जानेवारी ते ३१ एप्रिल २०२६ या कालावधीत घडली. श्रीकांत कैलास राठोड (रा. तळवडे, पुणे) व त्याचे इतर साथीदार…
संघटीत सायबर गुन्हेगारी; १२ लाखांचा गंडा
पिंपरी, दि. 19 (प्रतिनिधी) – भोसरी येथील लांडेवाडी चौकात बँक खाते उघडून संघटीतपणे देशातील ६ नागरिकांची १२ लाख ३१ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. ही घटना १ जानेवारी २०२६ ते ३० जून २०२६ या कालावधीत घडली. शिवकुमार अमोलराव धोटे (रा. मोर्शी, जि.…
बँक खात्याद्वारे डॉक्टरने केली १० नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक
पिंपरी, दि. 19 (प्रतिनिधी) – एका डॉक्टरने बँक खाते उघडून साथीदारांसह देशातील १० नागरिकांची ९ लाख २३ हजार रुपयांची सायबर फसवणूक केली. ही घटना २२ ऑक्टोबर २०२५ ते १२ मार्च २०२६ या कालावधीत थेरगाव येथे घडली. सागर सचदेव मेश्राम (वय ३५, रा. थेरगाव,…
पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
पिंपरी, दि. 19 (प्रतिनिधी) – पतीच्या सततच्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून एका २४ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना भोसरी येथील श्रीराम कॉलनीमध्ये उघडकीस आली आहे. विद्या अंकुश राठोड (वय २४) असे आत्महत्या केलेल्या…
पैशांच्या वादातून तरुणाचा गळा दाबून खून
पिंपरी, दि. 19 (प्रतिनिधी) – पैशांच्या देवाणघेवाणीवरून आणि बहिणीशी न बोलण्यास सांगितल्याच्या कारणावरून एका २४ वर्षीय तरुणाचा गळा दाबून खून करण्यात आला. ही घटना १५ जुलै रोजी माण येथील राक्षे वस्तीत घडली आहे. प्रणव वाळेकर, अनिकेत शिंदे (दोघे रा.…
Pimpri-Chinchwad-बाराही महिने गारव्याची चव!; पिंपरी-चिंचवडकरांच्या जिभेवर आइस्क्रीमचे अधिराज्य आज जागतिक आइस्क्रीम दिन : पावसाळ्यातही वाढली विक्री; ‘नॅचरल’ आणि ‘शुगर-फ्री’ फ्लेवर्सना ग्राहकांची सर्वाधिक पसंती
पिंपरी-चिंचवड : एकेकाळी केवळ उन्हाळ्यापुरते मर्यादित असलेले आइस्क्रीम आता पिंपरी-चिंचवडकरांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनले आहे. उन्हाळा, पावसाळा किंवा हिवाळा… कोणताही ऋतू असो, आइस्क्रीमप्रेमींची गर्दी मात्र कायम दिसत आहे. जागतिक आइस्क्रीम दिनानिमित्त…
Delhi-सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हटवणे संविधानाच्या भावनेविरोधात; सुप्रिया सुळे यांची केंद्र सरकारवर टीका
नवी दिल्ली : प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरील आंदोलनस्थळावरून रुग्णालयात हलविण्यात आल्यानंतर या कारवाईवर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या…