Delhi-पंतप्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मोदी निवासस्थानाबाहेर राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस खासदारांचे धरणे आंदोलन
नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात काँग्रेसच्या सरचिटणीस तथा खासदार प्रियांका गांधी यांच्यासह पक्षाचे अनेक खासदार…
Pimpri-Chinchwad-१५ ऑगस्टपासून ‘नो सेग्रिगेशन, नो कलेक्शन’ कचरा विलगीकरणाशिवाय घंटागाडी कचरा उचलणार नाही ओला, सुका, सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचरा वेगळा करणे बंधनकारक नियमभंग करणाऱ्यांवर महापालिकेचा कठोर बडगा
पिंपरी-चिंचवड : स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक पिंपरी-चिंचवड घडविण्यासाठी महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. १५ ऑगस्टपासून कचऱ्याचे विलगीकरण न करणाऱ्या नागरिकांचा आणि व्यावसायिक आस्थापनांचा कचरा महापालिकेच्या घंटागाड्यांमार्फत उचलला जाणार नाही. त्यामुळे…
Delhi-पावसातही जंतर-मंतरवर CJP चा ठिय्या कायम; पोलिस कारवाईत जखमी झालेल्यांची अभिजीत दिपकेंकडून माफी
नवी दिल्ली : दिल्लीतील ‘संसद चलो’ मोर्चानंतर झालेल्या पोलिस कारवाईनंतरही कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे आंदोलनकर्ते जंतर-मंतरवर ठिय्या देऊन कायम आहेत. मुसळधार पाऊस, कडेकोट पोलीस बंदोबस्त आणि आंदोलनस्थळी करण्यात आलेल्या कारवाईनंतरही आंदोलन मागे…
Delhi-‘नीट पेपरफुटीप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई; तरुणांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना सोडणार नाही’ – पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली : नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएच्या खासदारांच्या बैठकीत सरकारची भूमिका स्पष्ट केली. तरुणांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात आली असून, भविष्यात अशा…
पेपर लीक प्रकरणांवरील जनहित याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
नवी दिल्ली | प्रतिनिधी : देशभरात वारंवार घडणाऱ्या पेपर लीक प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी होणार आहे. या याचिकेत पेपर लीक प्रकरणांची निश्चित कालमर्यादेत चौकशी, जलदगतीने खटल्यांचा निपटारा…
जंतरमंतर आंदोलनानंतर दिल्लीत तणाव; पाच गुन्हे दाखल, आजही संसद मार्चचा इशारा
नवी दिल्ली | प्रतिनिधी : नीट पेपरफुटी प्रकरण आणि शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टी (CJP)च्या नेतृत्वाखाली जंतरमंतर येथे सुरू असलेले आंदोलन सोमवारी संसद मार्चदरम्यान तणावपूर्ण झाले. या पार्श्वभूमीवर पक्षाचे संस्थापक अभिजीत…
जंतरमंतरवरील CJPचे आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरू; परीक्षा घोटाळ्यांवर कारवाईची मागणी कायम
नवी दिल्ली | प्रतिनिधी : शिक्षण व्यवस्थेतील कथित अनियमितता, नीट पेपरफुटी आणि विविध भरती व प्रवेश परीक्षा घोटाळ्यांविरोधात कॉकरोच जनता पार्टी (CJP)चे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखाली जंतरमंतर येथे सुरू असलेले आंदोलन मंगळवारीही कायम आहे. सोमवारी…
२१ जुलैपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार; जुलैअखेरपर्यंत मुसळधार सरींचा अंदाज
मुंबई | प्रतिनिधी : महाराष्ट्रात २१ जुलैपासून पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. जुलै महिनाअखेरपर्यंत राज्यातील बहुतांश भागांत पावसाची संततधार कायम राहण्याचा अंदाज असून, अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता…
Delhi-विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ खासदार चंद्रशेखर आझादांचे संसद परिसरात धरणे आंदोलन
नवी दिल्ली | प्रतिनिधी : नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस लाठीमाराच्या निषेधार्थ भीम आर्मीचे संस्थापक आणि…
Mumbai-राज्य महोत्सवाच्या रूपात गणेशोत्सवाला जागतिक व्यासपीठ; उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा आता देश-विदेशातील मंडळांसाठी खुली
मुंबई | प्रतिनिधी : राज्यात उत्साहाने साजऱ्या होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवाला महाराष्ट्र शासनाने मागील वर्षापासून ‘राज्य महोत्सवा’चा दर्जा दिला आहे. यावर्षी या उपक्रमाला अधिक व्यापक स्वरूप देत ‘उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव…