अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जुन्नर-आंबेगावमधील पर्यटनस्थळांवर प्रतिबंधात्मक आदेश जारी
पुणे, दि. ८ जुलै : जुन्नर व आंबेगाव तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रांताधिकारी अर्चना तांबे यांनी नियमानुसार प्रतिबंधात्मक सूचना जारी केल्या आहेत. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून होत असलेल्या…
“आता थांबायचं नाय…”; फीफाच्या इन्स्टाग्राम पोस्टने भारतीय फुटबॉल चाहत्यांमध्ये उत्साह
फीफा विश्वचषक 2026 स्पर्धेदरम्यान फीफाच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरील “आता थांबायचं नाय…” या आशयाच्या पोस्टने भारतीय फुटबॉल चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. मराठीतील या पोस्टमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली असून, भारतीय…
“‘आमचं कधीच काही चुकत नाही’ ही भावना धोकादायक”; अभिनेते अतुल कुलकर्णी यांचे परखड मत
मुंबई | प्रतिनिधी राज्याच्या कारभारावर आणि समाजातील वाढत्या असहिष्णुतेवर भाष्य करत अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी सत्तेच्या अहंकारावर परखड शब्दांत टीका केली आहे. “कुठल्याही शासन, प्रशासनामध्ये ‘आमचं कधीही काहीही चुकतच नाही’ ही भावना कुठून…
महिला डॉक्टरवरील कथित मारहाणीच्या घटनेवरून नाना पटोलेंचा सरकारवर हल्लाबोल
मुंबई | प्रतिनिधी महिला डॉक्टरवरील कथित मारहाणीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. सत्तेच्या अहंकारामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती बिघडत असल्याचा आरोप त्यांनी केला. बहुमताच्या…
“मला शिव्या द्या, शिव्यांची सवय आहे”; ‘कनेक्टिंग लिंक’वरून मुख्यमंत्री फडणवीसांचे विरोधकांना प्रत्युत्तर
मुंबई | प्रतिनिधी ‘कनेक्टिंग लिंक’ प्रकल्पावरून सुरू असलेल्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देताना विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. “अरे, देवेंद्र फडणवीसला शिव्या द्या, त्याला शिव्यांची सवय आहे. शिव्याप्रूफ मी…
‘मिसिंग लिंक’वरून विरोधकांवर फडणवीसांचा हल्लाबोल; “₹7 हजार कोटी पाण्यात गेले” हा अपप्रचार
मुंबई | प्रतिनिधी ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पावर झालेल्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. प्रकल्पातील कमान पडलेली नसून वरचा मलबा खाली आल्यामुळे तो भाग प्रभावित झाला, असे त्यांनी स्पष्ट केले. “कुठेही क्रॅक…
pimpri chinchwad-पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती (Waste-to-Energy) प्रकल्पातील बांधकामाधीन इमारतीचा एक भाग अचानक कोसळल्याने 15 ते 20 कामगार ढिगाऱ्याखाली अडकले
पिंपरी-चिंचवड(pimpri chinchwad)- महानगरपालिकेच्या (PCMC) सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्त्वावर उभारण्यात येत असलेल्या कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती (Waste-to-Energy) प्रकल्पात मोठी दुर्घटना घडली आहे. या प्रकल्पातील बांधकामाधीन इमारतीचा एक भाग अचानक…
राज्यात वर्षभरात ९०६ लाचखोर जाळ्यात; महसूल आणि पोलिस विभाग भ्रष्टाचारात आघाडीवर
मुंबई: लाखो रुपयांचा पगार, सरकारी निवासस्थान, वाहन आणि नोकरीची शाश्वत सुरक्षा मिळूनही शासकीय कर्मचाऱ्यांची लाच घेण्याची प्रवृत्ती कमी होत नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) अधिकृत आकडेवारीनुसार, जून २०२५ ते मे…
मुंबईत मुसळधार पावसातही विमानसेवा सुरू; मिटी नदी परिसरात धावपट्टीवर विमान उड्डाणासाठी सज्ज
मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे चित्र असताना, मिटी नदी परिसरालगत असलेल्या मुंबई विमानतळावर विमानसेवा सुरळीत सुरू असल्याचे पाहायला मिळाले. धावपट्टीवर एक विमान उड्डाणासाठी सज्ज असल्याचे दृश्य समोर आले आहे. सततच्या पावसातही…
मूक जनावराला वाचवण्यासाठी भोसरीत ‘रेस्क्यू ऑपरेशन’; दुर्दैवी अंतानंतर गोसेवकांचे पाणावले डोळे
भोसरी : एकीकडे मुसळधार पावसामुळे माणसांची धावपळ उडालेली असताना, दुसरीकडे एका मूक जनावराचा जीव वाचवण्यासाठी भोसरीतील स्थानिक नागरिक आणि गोरक्षकांनी आपल्या प्राणाची बाजी लावल्याची एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. धावडे वस्ती येथील बैलगाडा घाटाच्या…