पिंपरी-चिंचवडकरांचा जीव टांगणीला! १०८ रुग्णवाहिका सेवेचा बोजवारा
शहरात ‘गोल्डन अवर’मध्ये रुग्णवाहिका मिळेना; ‘आप’चा आंदोलनाचा इशारा! पिंपरी-चिंचवड :- २५ लाख लोकसंख्या असलेल्या आपल्या शहरात आपत्कालीन १०८ रुग्णवाहिका सेवा स्वतःच ‘व्हेंटिलेटर’वर असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले…
पिंपरी-चिंचवडमधील खाजगी शाळांच्या ‘मनमानी’ कारभाराविरुद्ध ‘आप’ आक्रमक!
पिंपरी-चिंचवड:- शहरातील खाजगी अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर कारभाराची चौकशी करून तातडीने कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी आम आदमी पार्टीने कंबर कसली आहे. यासंदर्भात आपचे शहराध्यक्ष वैजनाथ शिरसाट आणि महासचिव स्वप्निल…
विकसित भारत’ घडवण्यासाठी नवोपक्रम आणि संशोधनावर भर द्या! – राज्यपाल जिष्णू देव वर्मा
पिंपरी (पुणे): ‘असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज’ (AIU) च्या १०० व्या राष्ट्रीय कुलगुरू महासभेचे दिमाखदार उद्घाटन! पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ येथे आयोजित ऐतिहासिक १०० व्या राष्ट्रीय कुलगुरू परिषदेचे उद्घाटन महाराष्ट्राचे…
लोणावळ्यातील पार्किंगची समस्या सुटणार! रेल्वे प्रशासन विकसित करणार भव्य वाहनतळ
खासदार श्रीरंग बारणे यांची रेल्वे महाप्रबंधकांसोबत महत्त्वपूर्ण बैठक; मावळातील रेल्वे प्रश्नांवर होणार प्रभावी अंमलबजावणी! पर्यटननगरी लोणावळ्यात पर्यटकांना आणि रेल्वे प्रवाशांना होणारा पार्किंगचा त्रास आता कायमचा मिटणार आहे. रेल्वे स्थानकालगत असलेली…
दापोडीत १५ हजारांच्या गांजासह एकाला अटक
पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – दापोडी परिसरात अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून १५ हजार ४५० रुपयांचा ३०९ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. २७) सायंकाळी पाचच्या सुमारास जुन्या…
चिंचवडमध्ये पिस्टलसह सराईताला अटक
पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – दत्तनगर, चिंचवड परिसरात पिस्टल आणि जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी (दि. २७) दुपारी चारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पोलीस नाईक आतीष शामराव कुडके यांनी सोमवारी (दि.…
टेट्रा पॅक कंपनीतून ८ लाखांचे २३ लॅपटॉप चोरणारा अटकेत
पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – चाकण एमआयडीसीमधील ‘टेट्रा पॅक इंडिया’ या नामांकित कंपनीतून वेळोवेळी २३ लॅपटॉप चोरणाऱ्या कंपनीच्याच कर्मचा-यास पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही चोरी सप्टेंबर २०२४ ते जानेवारी २०२६ या काळात करण्यात आली होती.…
ग्राहकाकडून जमा केलेल्या १.१५ लाखांचा अपहार
पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – विश्वासू नोकराने मालकाची फसवणूक करून ग्राहकांकडून गोळा केलेली १ लाख १५ हजार रुपयांची रोकड घेऊन पळ काढला. हा प्रकार काळेवाडी परिसरात २५ एप्रिल रोजी सकाळी नऊ ते साडेअकरा वाजताच्या दरम्यान घडला. याप्रकरणी विकास विनोद…
महापालिका शाळांमधील कल्पकतेला आता मिळणार ‘प्रोजेक्ट बेस्ड’ बळ!
स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या हस्ते ‘प्रोजेक्ट बेस्ड एक्झिबिशन’चे उत्साहात उद्घाटन! 👏✨ पिंपरी-चिंचवड :- पिंपरी-चिंचवडमधील महापालिका शाळा आता कात टाकत असून, विद्यार्थ्यांच्या संशोधक वृत्तीला वाव देण्यासाठी ‘प्रोजेक्ट बेस्ड…
पिस्टलसह एकाला गुन्हे शाखेकडून अटक
पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – पोलीस आयुक्तांच्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन करून बेकायदेशीररीत्या पिस्टल बाळगणाऱ्या एका तरुणाला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेने अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. २७) रात्री सव्वाआठ वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील…