चिंचवडमध्ये अल्पवयीन मुलाकडून पिस्तुल जप्त; मध्य प्रदेशातील आरोपीवर गुन्हा
पिंपरी, दि. 29 (प्रतिनिधी) – वाल्हेकरवाडी परिसरात एका अल्पवयीन मुलाला बेकायदेशीर पिस्तुल बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या मुलाने हे शस्त्र मध्य प्रदेशातील एका व्यक्तीकडून आणल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्यावरही गुन्हा दाखल केला आहे.…
भोसरीत पिस्तुलासह तरुणास अटक
पिंपरी, दि. 29 (प्रतिनिधी) – भोसरी परिसरात बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगणार्या एका तरुणाला पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तुल आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. सोमवारी रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास…
दारूच्या दुकानात भांडण करू नका म्हटल्याने सेल्समनवर कोयत्याने वार
पिंपरी, दि. 29 (प्रतिनिधी) – देशी दारूच्या दुकानात भांडण करणार्या तरुणाला बाहेर काढल्याचा राग आल्याने त्याने सेल्समनवर ऊस तोडण्याच्या कोयत्याने हल्ला केला. ही घटना सोमवारी (दि. 27 एप्रिल) रोजी रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास हिंजवडी येथील…
निगडीत रिक्षाचालकावर खुनी हल्ला
पिंपरी, दि. 29 (प्रतिनिधी) – जुने भांडण उकरून काढून एका तरुण रिक्षा चालकावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. ही घटना निगडी येथील दत्त मंदिर परिसरातसोमवारी (दि. 27 एप्रिल) रोजी रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास घडली आहे.…
’गावरान’ आंब्याची चव हरवली; रसपान आता दुर्मिळ!
वृक्षतोड आणि हवामान बदलाचा फटका; पारंपरिक संस्कृती धोक्यात पिंपरी–चिंचवड- उन्हाळ्याचा तडाखा वाढला की रसाहार आठवतो. मात्र, पिंपरी-चिंचवडकरांना यंदा गावरान आंब्याची खरी चव चाखायला मिळेनाशी झाली आहे. बाजारात आणि घराघरांतून अस्सल गावरान आंब्याचा रस आता…
सुदैवाने काडी विझली म्हणून म्हणून तो वाचला!
सिगारेटचे पैसे मागितले म्हणून चिखलीत पानपट्टी चालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न! पिंपरी, दि. 29 (प्रतिनिधी) – सिगारेटचे पैसे मागितल्याचा क्षुल्लक राग मनात धरून दोन तरुणांनी एका पान टपरी चालकाच्या अंगावर पेट्रोल ओतून त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न…
pimpri chinchwad crime-देहूरोड येथे भाजपच्या सक्रिय कार्यकर्त्यावर गोळीबार.
भाजपा कार्यकर्ते रमेश रेड्डी यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला असून यात नऊ राऊंड फायर केले तर यातील एक गोळी रमेश रेड्डी यांच्या मस्तकाला भेदून गेल्याने त्याना जखमी अवस्थेत देहूरोडच्या आधार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं. उपचारापूर्वीच…
पिंपरीत ‘माता रमाई सृष्टी’चे भूमिपूजन; सामाजिक परिवर्तनाला नवे प्रेरणास्थान रमाईंच्या त्यागामुळेच बाबासाहेबांचे कार्य तेजस्वी – रामदास आठवले
पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – पिंपरीत ‘त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर सृष्टी’ प्रकल्पाचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. भीमसृष्टी परिसरात उभारण्यात येणारे हे स्मारक…
भाजपचा ‘मास्टरस्ट्रोक’! विधान परिषदेसाठी नव्या चेहऱ्यांना संधी;
*दिग्गजांना धक्का संघटननिष्ठांना प्राधान्य, प्रस्थापितांना बाजूला; आगामी निवडणुकांचे समीकरण स्पष्ट* पिंपरी चिंचवड :– महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने जाहीर केलेली उमेदवारांची यादी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. पक्षाने यावेळी पारंपरिक…
६० कोटींच्या बोगस उपसूचनांचा स्फोट; नगरसेवकांवर कारवाईची मागणी तीव्र ‘आप’चा आयुक्तांकडे धडक मोर्चा; ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी
पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील ६० कोटींच्या कथित बोगस उपसूचना प्रकरणाने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. या घोटाळ्यात सहभागी नगरसेवकांचे पद तात्काळ रद्द करावे, अशी आक्रमक मागणी आम आदमी पार्टीने केली आहे. या संदर्भात पक्षाच्या…