pimpri chinchwad-नवी सांगवीत ‘हातोडा’; तीन अनधिकृत आर.सी.सी. बांधकामे जमीनदोस्त!
(pimpri chinchwad)-नवी सांगवीत ‘हातोडा’; तीन अनधिकृत आर.सी.सी. बांधकामे जमीनदोस्त! महापालिकेच्या ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाची धडक कारवाई पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने शहरातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांविरोधात…
फक्त नावांचे ब्रँडिंग नको, शिवशाहीचा पारदर्शक कारभार हवा! क्षेत्रीय कार्यालयांच्या नामकरणावरून ‘आप’ युवक आघाडीचा महापालिकेवर घणाघात
पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड महापालिकेने आपल्या क्षेत्रीय कार्यालयांना प्रतापगड, राजगड, सिंहगड आणि रायगड अशी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची प्रतीके असलेल्या गडकिल्ल्यांची नावे दिली आहेत. या नावांचा प्रत्येक मराठी माणसाला सार्थ अभिमान आहेच, परंतु केवळ नावे…
भ्उच्चभ्रू सोसायटीतील मंदिराची दानपेटी भरदिवसा फोडली; एकावर गुन्हा
पिंपरी, दि. १७ (प्रतिनिधी) – एका उच्चभ्रू सोसायटी असलेल्या महादेव मंदिराची दानपेटी फोडून अज्ञात चोरट्याने १५ हजार रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना शुक्रवारी (दि. १५ मे) रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सव्वासहा वाजताच्या सुमारास मावळ तालुक्यातील…
कारच्या धडकेत मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकाचा मृत्यू
पिंपरी, दि. १७ (प्रतिनिधी) – मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका ३८ वर्षीय व्यक्तीला अज्ञात कारने जोरात धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला. अपघातानंतर धडक देणारा कार चालक अपघातस्थळी न थांबता पळून गेला आहे. ही घटना शनिवारी (दि.…
कार झाडावर आदळून चालकाचा मृत्यू
पिंपरी, दि. १७ (प्रतिनिधी) – रस्त्यावर अचानक कुत्रा आडवा आल्याने चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि कार झाडावर आदळली. या अपघातात चालकाचा मृत्यू झाला असून सहप्रवासी गंभीर जखमी झाला आहे. ही घटना पुणे-नाशिक हायवेवर भोसरी पोलीस ठाण्याजवळ गुरुवारी (दि. १४…
पावणे दोन तासांत रावेतमध्ये १५ लाखांची घरफोडी
पिंपरी, दि. १७ (प्रतिनिधी) – एका बंद घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी १५ लाख २८ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना शुक्रवारी (दि. १५ मे) रोजी सकाळी १०.४५ ते दुपारी १२.३० च्या दरम्यान रावेत गावठाण येथील बबाई बिल्डींगमध्ये घडली. मनोज अशोक…
मुंढव्यात १५ दिवसांत तिसरा खून; झेड कॉर्नर परिसरात तरुणाची हत्या
पुणे : मुंढवा परिसरातील झेड कॉर्नर भागात शनिवारी सकाळी एका तरुणाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. गेल्या पंधरा दिवसांतील हा तिसरा खून असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, झेड कॉर्नर परिसरात एक…
नसरापूर अत्याचार प्रकरणात ११०० पानी आरोपपत्र; पंधरा दिवसांत पोलिसांची कारवाई
पुणे : भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून हत्या केल्याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी अवघ्या पंधरा दिवसांत ११०० पानी आरोपपत्र विशेष न्यायालयात दाखल केले आहे. आरोपी भीमराव कांबळे (वय ६५) याच्याविरुद्ध पोलिसांनी भक्कम…
काँगो मध्ये इबोला विषाणूचा उद्रेक,80 जणांचा मृत्यू तर 246 जणांना लागण झाल्याचा संशय WHO कडून जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित
काँगोच्या पूर्वेकडील इटूरी प्रांतात इबोला मुळे आत्तापर्यंत 80 जणांचा मृत्यू झाला असून 246 जणांना लागण झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे जागतिक आरोग्य संघटनेने याला जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केले असले तरी त्यांच्या म्हणण्यानुसार हा रोग साथीच्या…
पिंपळे गुरवमध्ये टोळक्याचा धिंगाणा; चारचाकी वाहनांची तोडफोड करून परिसरात दहशत
-पिंपळेगुरव येथील मोरया पार्क परिसरात गुरुवारी रात्री अज्ञात टोळक्याने धिंगाणा घालत पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली. -या प्रकारामुळे परिसरात काही काळ भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. -पिंपळे गुरव…