नाशिकमध्ये भेसळखोरांवर FDA ची धडक कारवाई; लाखो रुपयांचा संशयित अन्नसाठा जप्त
नाशिक शहरात अन्नभेसळीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई करत लाखो रुपयांचा संशयित अन्नसाठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर…
माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत
माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी शनिवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या सर्वांचे स्वागत केले. भाजपा प्रदेश…
अधिक मासाचा गोडवा! पिंपरी-चिंचवडमध्ये ‘रेडीमेड’ अनारसे आणि बत्ताशांना मोठी मागणी
महागाई असूनही बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी; ‘होममेड’ उत्पादनांना गृहिणींची पसंती पिंपरी-चिंचवड : पुरुषोत्तम मास अर्थात अधिक महिना सुरू झाला आहे. यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात धार्मिक उत्सवाचे वातावरण आहे. दानधर्म आणि पारंपरिक वाण देण्याच्या…
चौदा मृत्यूंचा जबाबदार कोण? अवैध दारूच्या जाळ्याने उघडे पाडले पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाचे अपयश
फुगेवाडी-दापोडी दुर्घटनेनंतर संतप्त प्रश्न; दोन्ही यंत्रणांच्या नाकाखाली वाढला मृत्यूचा व्यवसाय पिंपरी-चिंचवड : फुगेवाडी आणि दापोडी परिसरातील विषारी दारू प्रकरणात चौदा जणांचा मृत्यू झाल्यानंतर शहरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेने केवळ अवैध दारूच्या…
pune-भीमाशंकर मंदिर १५ जून २०२६ पासून दर्शनासाठी खुले, प्रभारी जिल्हाधिकारी गजानन पाटील यांची माहिती, भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण
(pune)-भीमाशंकर मंदिर १५ जून २०२६ पासून दर्शनासाठी खुले, प्रभारी जिल्हाधिकारी गजानन पाटील यांची माहिती, भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण. बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे स्थान असलेले महाराष्ट्रातील श्री क्षेत्र भीमाशंकर येथील मंदिर हे नवीन सभामंडप,तसेच पायरी…
फुगेवाडी विषारी दारू प्रकरणातील मृतांचा आकडा वाढला उपचारादरम्यान आणखी एकाचा मृत्यू; जिल्हा रुग्णालयात सुरू होती उपचारांची शर्थ
पिंपरी, दि. 30 (प्रतिनिधी) – फुगेवाडी विषारी दारू प्रकरणातील मृतांचा आकडा आणखी वाढला आहे. या प्रकरणात उपचार घेत असलेल्या राजेंद्र टप्पो (वय ३६, रा. फुगेवाडी) यांचा शनिवारी मृत्यू झाला. त्यामुळे या घटनेतील मृतांची संख्या वाढल्याने परिसरात पुन्हा…
सहा हजारांच्या नफ्यासाठी १८ जणांचा बळी!
फुगेवाडीतील घातक मिश्रणाने उध्वस्त केली अनेक कुटुंबे; विषारी दारूकांडाच्या तपासातून धक्कादायक माहिती उघड पिंपरी-चिंचवड : अवघ्या सहा हजार ६०० रुपयांच्या नफ्यासाठी १८ निष्पाप नागरिकांच्या जीवाशी खेळ करण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव फुगेवाडी विषारी…
फुगेवाडी विषारी दारूकांडाचा तपास आता सीआयडीकडे
१८ मृत्यूंनी हादरले राज्य; अवैध दारू रॅकेटच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय पिंपरी, दि. 30 (प्रतिनिधी) फुगेवाडी-दापोडी विषारी दारूकांडातील १८ जणांच्या मृत्यूनंतर राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. या प्रकरणाचा तपास आता राज्य गुन्हे…
भुकूममध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत मादी हरणाचा मृत्यू; वनविभागाकडून तपास सुरू.
मुळशी तालुक्यातील भुकूम येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एका मादी हरणाचा मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे घडली. शिवराय ढाब्यासमोर भरधाव वाहनाने हरणाला जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार, एनडीएलगतच्या जंगलातून पाणी पिण्यासाठी आलेले…
विषारी दारू प्रकरणाची प्रशासनाकडून गंभीर दखल आतापर्यंत पोलिसांसह उत्पादन शुल्क विभागातील 22 जणांवर निलंबनाची कारवाई
पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ उडवणाऱ्या विषारी दारू प्रकरणाची आता प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, कर्तव्यात कसूर करून 16 जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागातील 22 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. विषारी…