दारूचे बिल भरण्यास नकार दिल्याने टोळक्याकडून कामगाराला मारहाण
पिंपरी, दि. २९ (प्रतिनिधी) – दारूचे बिल भरण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून एका टोळक्याने बिगारी काम करणाऱ्या व्यक्तीला मारहाण करून जखमी केले. ही घटना बुधवारी (२७ मे) सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास सचिन वाईन्स, थेरगाव येथे घडली. मारुती रामधन रुडे…
फुगेवाडीतील संशयास्पद मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा, मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत द्या: आमदार अमित गोरखे
शहरातील सर्व अवैध दारूचे अड्डे २४ तासांत उद्ध्वस्त करण्याची मुख्यमंत्री व पोलीस आयुक्तांकडे पत्राद्वारे मागणी; आमदार गोरखे यांनी घटनास्थळी दिली भेट पिंपरी-चिंचवड | २९ मे २०२६ पिंपरी-चिंचवड, २९ मे २०२६ : पिंपरी-चिंचवड शहरातील फुगेवाडी परिसरात गुरुवार, २८…
दारू पिण्यास मज्जाव केल्याने महिलेवर तव्याने हल्ला
पिंपरी, दि. २९ (प्रतिनिधी) – दारू पिऊ नका असे सांगितल्याचा राग आल्याने एका व्यक्तीने आपल्या नातेवाईक महिलेला मारहाण करून जखमी केले. ही घटना गुरुवारी (दि. २८ मे) रात्री १२:३० वाजेच्या सुमारास जयगणेश मंगल कार्यालयासमोर, किवळे रोड येथे घडली. अनिल…
किवळे येथे लॉजवर चालणाऱ्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश
पिंपरी, दि. २९ (प्रतिनिधी) – आर्थिक फायद्यासाठी महिलेला आमिष दाखवून वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या एका लॉजवर पोलिसांनी छापा टाकला. ही कारवाई बुधवारी (दि. २७ मे) रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास हॉटेल स्काय इन लॉज, किवळे येथे करण्यात आली. प्रेम…
पत्नीच्या नावाचा गैरवापर करत ४१ लाखांची फसवणूक
पिंपरी, दि. २९ (प्रतिनिधी) – लग्नापूर्वीच्या नावाचा आणि वैयक्तिक कागदपत्रांचा गैरवापर करून पत्नीची फसवणूक करण्यात आली. ही घटना सप्टेंबर २०२१ ते डिसेंबर २०२१ या दरम्यान अॅक्सीस बँक, हिंजवडी येथे घडली. या प्रकरणी फसवणूक झालेल्या महिलेने गुरुवारी…
लून हिंजवडीतील IT कंपनीला अचा*सातशे कर्मचाऱ्यांचे भवितव्य अंधारात ढकनक टाळे,कर्मचारी हवालदिल तर IT क्षेत्रात खळबळ*
आय टी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी येथील ‘थिंक टेक्नॉलॉजी इंडिया'( Thynk Tecnology India) ह्या कंपनीला कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक बंद करण्यात आल्याने सातशे कर्मचाऱ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कंपनी मध्ये इंजिनियर्स सोबत…
मुंबई पुणे डेक्कन एक्सप्रेस च्या इंजिनात बिघाड, ऐन गर्दीच्या वेळेस मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे हाल
मुंबई हुन पुण्याला जाणाऱ्या डेक्कन एक्सप्रेसच्या इंजिनात आज सकाळी दहा वाजता शेलू ते नेरळ दरम्यान अचानक बिघाड होऊन एक्सप्रेस गाडी रस्त्यातच बंद पडल्याने सुमारे पाऊण तास मध्य रेल्वेच्या मुंबई पुणे वाहतुकीचा खोळंबा झाला, ऐन गर्दीच्या काळात सकाळी दहा वाजता…
फुगेवाडीत दोन दिवसांत १२ जणांचा गूढ मृत्यू -विषारी दारूचा संशय, पोलिसांकडून तपास सुरू
दोन जणांवर उपचार चालू…प्रकृती चिंताजनक पुण्याच्या हडपसर परिसरात ही दारू पिऊन पाच जणांचा मृत्यू पिंपरी-चिंचवड : शहरातील फुगेवाडी परिसरात गेल्या दोन दिवसांत तब्बल १२ जणांचा गूढ मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात…
कावळ्याच्या घरट्यांतून पावसाचे संकेत; मावळात शेतकऱ्यांची आकाशाकडे नजर
झाडांच्या शेंड्यावर घरटी बांधण्याची लगबग; कमी पावसाच्या चर्चांना उधाण मावळ : मृग नक्षत्र अवघ्या काही दिवसांवर आले आहे. त्यामुळे मावळातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. हवामान खात्याचे अंदाज एकीकडे असताना ग्रामीण भागात मात्र आजही निसर्गाच्या खुणांवर…
दापोडीत एका दिवसात पाच जणांच्या मृत्यूने खळबळ; परिसरात भीतीचे वातावरण दोन सख्ख्या भावांसह पाच जणांचा संशयास्पद मृत्यू; अफवांमुळे पोलीसांची धावपळ
पिंपरी-चिंचवड दापोडी परिसरात गुरुवारी एका दिवसात पाच जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे परिसरात भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. एकाच दिवशी सलग मृत्यूच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण…