पिंपरी चिंचवड पोलिसांनी एका दिवसात उध्वस्त केले दारू बनविण्याचे सव्वा नऊ लाखांचे रसायन
पिंपरी चिंचवड पोलिसांनी चाकण, महाळुंगे आणि शिरगाव परिसरात सुरू असलेल्या अवैध दारू भट्ट्यांवर शुक्रवारी (29 मे) पाच कारवाया केल्या. एका दिवसात केलेल्या कारवायांमध्ये पोलिसांनी तब्बल नऊ लाख 25 हजार रुपये किमतीचे दारू बनविण्याचे रसायन नष्ट केले. पुणे-मुंबई…
टेबल सरकवण्याच्या कारणावरून वाईन शॉपबाहेर राडा काचेच्या बाटल्या फेकून तरुणाला जखमी करत परिसरात दहशत
टेबल आणि खुर्ची साईडला घेण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादात काही तरुणांनी एका मजुराला काचेच्या बाटल्या फेकून मारत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांवर आणि दुकानांवर बाटल्या फेकून परिसरात दहशत निर्माण केली. ही घटना गुरुवारी…
पिंपरी-चिंचवडमध्ये ‘वन ग्रॅम ज्वेलरी’ला मोठी पसंती
महागड्या सोन्याला किफायतशीर पर्याय; लग्नसराईपूर्वी सराफा बाजारात वाढली ग्राहकांची गर्दी पिंपरी-चिंचवड : सोन्याच्या दराने विक्रमी पातळी गाठल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. पारंपरिक सोन्याचे दागिने खरेदी करणे अनेक कुटुंबांसाठी आव्हानात्मक ठरत…
फुगेवाडी विषारी दारू प्रकरणी पुण्यापाठोपाठ, पिंपरी चिंचवड पोलिसांवरहि कारवाईचा बडगा, दोन अधिकाऱ्यांसह चार कर्मचारी निलंबीत
पिंपरी चिंचवड मधील दापोडी परिसरातील कथित विषारी आणि गावठी दारू प्रकरणानंतर पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलाने कठोर भूमिका घेत मोठी प्रशासकीय कारवाई केली आहे. पुण्यातील कारवाईनंतर आता पिंपरी-चिंचवड पोलिस दलातही निष्काळजी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात…
चुकीच्या पैशांना नकार दिला… पण मृत्यूनेच गाठलं!”
महिन्याला ४० हजारांची ऑफर धुडकावली; आज कुंकू पुसलं, संसार उद्ध्वस्त झाला; फुगेवाडीतील सारिका राठोड यांचा संघर्ष डोळे पाणावणारा पिंपरी–चिंचवड दोन महिन्यांपूर्वी घरात एक चर्चा झाली होती. समोर महिन्याला ४० हजार रुपयांची कमाई, राहण्यासाठी घर आणि आर्थिक…
जगणे तर सोडा, येथे मरणही यातनादायी स्मशानभूमीचा रस्ता बंद असल्याने पत्र्यावरून मृतदेह नेण्याची शोकांतिका
पिंपरी, दि. २९ (प्रतिनिधी) – फुगेवाडीतील विषारी दारू प्रकरणाने नऊ कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला. घरातील कर्ती माणसे गेल्याने अनेक संसार उघड्यावर पडले. मात्र, या कुटुंबांच्या वेदना मृत्यूनंतरही संपल्या नाहीत. आपल्या प्रिय व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी…
हडपसर विषारी दारू प्रकरण : तीन पोलिस अधिकारी निलंबित; १२ जणांच्या मृत्यूनंतर कारवाई
पुणे : हडपसर परिसरातील विषारी दारू प्रकरणात १२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर पुणे शहर पोलिस दलात मोठी प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे. कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, हडपसर चौकीच्या प्रभारी…
थेरगाव येथे ३.३० लाखांचा गांजा पकडला
पिंपरी, दि. २९ (प्रतिनिधी) – स्मशानभूमी परिसरातील लाकूड वखारीजवळ गांजाची विक्री करणाऱ्या एका इसमाला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी (२७ मे) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास गोपाळ जगताप यांच्या घरासमोर, थेरगाव येथे करण्यात आली. अशोक संतोष…
चाकण परिसरात १२ लाखांचा गांजा जप्त; तिघांना अटक
पिंपरी, दि. २९ (प्रतिनिधी) – बेकायदेशीररीत्या गांजा विक्रीसाठी जवळ बाळगणाऱ्या तीन तरुणांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि. २७ मे) रोजी दुपारी ३:२५ वाजेच्या सुमारास हॉटेल वैष्णवीसमोर, शिक्रापूर-चाकण हायवे रोड, मोहितेवाडी…
फुगेवाडी विषारी दारू प्रकरणात दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – आमदार शंकर जगताप
मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेत केली सांत्वना; पोलिसांची बैठक घेऊन दिल्या सूचना दोषी पोलीस, उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनाही सोडू नका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आक्रमक मागणी पिंपरी, २९ मे (प्रतिनिधी): पिंपरी चिंचवड शहरातील फुगेवाडी भागातील…