Pune-घरच्या किचन’मधून सुरू करा स्वतःचा व्यवसाय!; अमृततर्फे २१-२२ जुलैला ‘अन्नपूर्णा क्लाउड किचन’ प्रशिक्षण महिला, गृहिणी आणि युवकांसाठी सुवर्णसंधी; Swiggy-Zomato नोंदणीपासून ब्रँडिंगपर्यंत तज्ज्ञांचे मार्गदर्शन
पुणे : घरगुती स्वयंपाकाची आवड आता कमाईचे प्रभावी साधन ठरू शकते. महिलांना, गृहिणींना आणि युवक-युवतींना कमी गुंतवणुकीत स्वतःचा खाद्य व्यवसाय सुरू करता यावा, यासाठी अमृत (Academy of Maharashtra Research, Upliftment and Training) संस्थेतर्फे २१ आणि २२ जुलै…
लोणावळा-मावळ पर्यटकांसाठी मोठा दिलासा!; पर्यटनस्थळांवरील कलम १६३ हटले, विकेंड पर्यटनाला पुन्हा वेग जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय; भुशी धरण, टायगर पॉइंट, पवना धरण, लोहगडसह पर्यटनस्थळे पुन्हा खुली
मावळ : लोणावळा आणि मावळ परिसरात फिरण्याचा बेत आखणाऱ्या पर्यटकांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पर्यटनस्थळांवर लागू करण्यात आलेला भारतीय नागरिक…
गांजा विक्री करणाऱ्यावर कारवाई
पिंपरी, दि. १६ (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या एका तस्कराला अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई केली आहे. ही कारवाई १५ जुलै २०२६ रोजी सायंकाळी पावणेसहा वाजेच्या सुमारानिगडी येथील ओटा स्किम परिसरातील अहिंसक महाबुद्ध…
पुनावळे येथे ’पॉपि स्ट्रॉ’ तस्कर गजाआड
पिंपरी, दि. १६ (प्रतिनिधी) – अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करून एका मोठ्या ड्रग्ज तस्कराला अटक केली आहे. १५ जुलै २०२६ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास पुनावळे येथे ही कारवाई करण्यात आली. राजाराम जगाराम चौधरी (वय ४२, रा. दुलिफ इंफिनिटी लेबर…
काळभोरनगरमधून ‘एमडी’ ड्रग्ज तस्कर अटकेत
पिंपरी, दि. १६ (प्रतिनिधी) – काळभोर नगर येथे सह्याद्री इंडस्ट्रीजसमोरील सार्वजनिक रस्त्यावर अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या एका तस्कराला पोलिसांनी कारसह अटक केली आहे. १५ जुलै २०२६ रोजी दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात…
बँक खात्याचा गैरवापर करून २३ लाख रुपयांची फसवणूक
पिंपरी, दि. १६ (प्रतिनिधी) – पर्ल पॅलेडीअम सोसायटीत बनावट बँक खाते उघडून संघटित सायबर गुन्हेगारी टोळीला वापरण्यास दिले. त्याद्वारे दोन नागरिकांची २३ लाख २३ हजार ३४१ रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार १३ जानेवारी ते ३० जून २०२६ दरम्यान रहाटणी येथे…
हातभट्टी दारू विक्री प्रकरणी आरोपी जेरबंद
पिंपरी, दि. १६ (प्रतिनिधी) – मानवी जीवितास घातक असणारी बेकायदेशीर गावठी हातभट्टी दारू विक्री करत असताना गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून एका आरोपीला अटक केली आहे. ही कारवाई १५ जुलै २०२६ रोजी दुपारी सव्वाबारा वाजेच्या सुमारास शिरगाव येथील गहुंजे…
बँक खात्याचा गैरवापर करून एक कोटींची फसवणूक
पिंपरी, दि. १६ (प्रतिनिधी) – बँक खात्याचा गैरवापर करून देशातील दोन नागरिकांची तब्बल १ कोटी ५ लाख ६३ हजार ५०० रुपयांची आर्थिक फसवणूक केली. ही घटना ४ जानेवारी ते ८ जुलै २०२६ दरम्यान देहूरोड परिसरातील थॉमस कॉलनी येथे घडली. कुणाल हनुमंत सातपुते (वय…
Pimpri-Chinchwad-‘जादा प्रवासी, भरधाव वेग… मृत्यूशी रोजचा प्रवास’; पिंपरी-चिंचवडमध्ये बेकायदा रिक्षा-व्हॅनचा सुळसुळाट तीन आसनी रिक्षात सहा प्रवासी, व्हॅनमध्ये क्षमतेच्या दुप्पट गर्दी; वाहतूक पोलीस आणि आरटीओच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड आणि आसपासच्या परिसरामध्ये दररोज हजारो नागरिक जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. शहरातील अनेक मार्गांवर क्षमतेपेक्षा दुप्पट प्रवासी भरून धावणाऱ्या शेअरिंग रिक्षा आणि खासगी व्हॅनमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला…
Pimpri-Chinchwad-‘बी फायनल’साठी तीन लाखांची लाच; दिघी पोलीस ठाण्यातील महिला पोलीस फौजदार एसीबीच्या जाळ्यात
आठ लाखांची मागणी केल्याचा आरोप; तडजोडीनंतर तीन लाख स्वीकारताना रंगेहात कारवाई, पोलीस दलात खळबळ पिंपरी, दि. १५ (प्रतिनिधी) : दिघी पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यात ‘बी फायनल’ अहवाल सादर करण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच स्वीकारताना महिला पोलीस…