हिंजवडीत गावठी पिस्तूल बाळगणाऱ्याला अटक
पिंपरी, दि. २० (प्रतिनिधी) – मारुंजी रोडवर सार्वजनिक रस्त्यावर गावठी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस घेऊन फिरणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई रविवार (दि. १९ एप्रिल) रोजी सायंकाळी ७:२० वाजण्याच्या सुमारास फलो हॉटेलसमोर करण्यात आली. पोलीस…
पिस्तूल बाळगल्या प्रकरणी तरुणाला अटक
पिंपरी, दि. २० (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगणाऱ्या एका तरुणाला गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या. ही कारवाई शनिवार (दि. १८ एप्रिल) रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास तापकीर मळा, काळेवाडी येथे करण्यात आली. आशिष एकनाथ शेटे…
गर्दीचा फायदा घेऊन महिलेची सोन्याची पोत चोरी; आरोपींना अटक
पिंपरी, दि. २० (प्रतिनिधी) – बापुजीबुवा मंदिर परिसरात यात्रेनिमित्त झालेल्या गर्दीचा फायदा घेत एका महिलेच्या पर्समध्ये ठेवलेले गळ्यातील सोन्याची पोत पर्स कापून चोरून नेली. ही घटना शनिवार (दि. १८ एप्रिल) रोजी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास…
देहूफाटा परिसरातील लॉजवर पोलिसांचा छापा
पिंपरी, दि. २० (प्रतिनिधी) – आराम लॉजवर सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर दिघी पोलिसांनी छापा टाकून एका पिडीत महिलेची सुटका केली आहे. ही कारवाई रविवार (दि. १९ एप्रिल) रोजी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास देहूफाटा, आळंदी येथे करण्यात आली. या प्रकरणी…
तळवडे येथे दुकानदाराला धमकावून सात लाखांची खंडणी उकळली
पिंपरी, दि. २० (प्रतिनिधी) – रुपीनगर परिसरात एका दुकानदाराला गांजाच्या खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी देऊन लाखो रुपये आणि सोन्याची अंगठी उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना १ मार्च २०२५ पासून १९ एप्रिल २०२६ या कालावधीत रुपीनगर, तळवडे येथे…
जुन्या शेतीच्या वादातून महिलेला मारहाण
पिंपरी, दि. २० (प्रतिनिधी) – जुन्या शेतीच्या वादातून एका महिलेला शिवीगाळ करून दगडाने मारहाण करण्यात आली. ही घटना रविवार (दि. १९ एप्रिल) रोजी सकाळी ११:३० वाजण्याच्या सुमारास खेड तालुक्यातील चोरघेवाडी येथे घडली. या प्रकरणात एका महिलेने रविवारी (दि.…
जगातील सातव्या क्रमांकाचे उंच शिखर माउंट धौलागिरी पुण्याच्या भगवान चवले यांनी केले पादाक्रांत
भगवान चवले यांनी १८ एप्रिल २०२६ रोजी माउंट धौलागिरी हे शिखर सर केले आहे. भगवान चवले हे मुळशी तालुक्यातील टेमघर धरणाच्या पायथ्याशी असलेल्या लव्हार्डे येथील रहिवासी आहेत.एलआयसी (LIC) मध्ये विकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी १७ मे २०१८ रोजी सकाळी…
आळंदीत वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलेवर कारवाई
पिंपरी, दि. १९ (प्रतिनिधी) – आळंदी येथील इंद्रायणी नदीवरील स्कायवॉकखाली वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या एका महिलेवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ही कारवाई शनिवारी (दि. १८ एप्रिल) रोजी करण्यात आली. याप्रकरणी महिला पोलीस…
राष्ट्रध्वज जाळल्या प्रकरणी दिल्लीतील तरुणाला अटक
भारताचा राष्ट्रध्वज जाळल्या प्रकरणी दक्षिण चाकण पोलिसांनी दिल्ली येथील एका तरुणाला अटक केली आहे. तरुणाने राष्ट्र्ध्वज अर्धवट जाळून तो कचऱ्यात फेकला. ही घटना १६ एप्रिल रोजी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास ठाकरवस्ती चौक, चाकण येथे घडली. असिफ शेख (२९,…
खाकीतील माणुसकी! मोरवाडी बीट मार्शलने मिळवून दिली हरवलेली सोन्याची अंगठी
पिंपरी, दि. १९ (प्रतिनिधी) – ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदवाक्याला जागत पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पुन्हा एकदा आपल्या प्रामाणिकपणाचा आणि तत्परतेचा प्रत्यय दिला आहे. गस्तीवर असताना सापडलेली सोन्याची अंगठी आणि महत्त्वाची कागदपत्रे असलेले पाकीट मूळ…