थरमॅक्स चौकात भरधाव दुचाकी दुभाजकाला धडकली, एकाचा मृत्यू
पिंपरी, दि. १८ (प्रतिनिधी) – भरधाव वेगात दुचाकी चालवून रस्ता दुभाजकाला (डिव्हायडर) धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. चिंचवड येथील थरमॅक्स चौकाजवळ ही घटना २९ जानेवारी २०२५ रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली…
पगाराच्या पैशांवरून मालकाच्या भावावर दगडफेक
पिंपरी, दि. १८ (प्रतिनिधी) – पगाराचे पैसे मागण्याच्या कारणावरून कामगाराने आपल्या साथीदारांसह मिळून मालकाच्या भावाला बेदम मारहाण केली. ही घटना तळवडे येथील भालेकर इंडस्ट्रीयल परिसरात बुधवारी (दि. १५ एप्रिल) रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घडली…
गाडीवर बसण्यास नकार दिल्याने चावीने वार
पिंपरी, दि. १८ (प्रतिनिधी) – कामावर जात असलेल्या एका तरुणाच्या दुचाकीवर बळजबरीने बसून त्याला दुचाकीवरून उतरण्यास सांगणाऱ्यावर चावीने डोळ्यावर वार करून जखमी केले. ही घटना ही घटना लक्ष्मी चौक, हिंजवडी येथे शुक्रवारी (दि. १७ एप्रिल) रोजी सायंकाळी…
पिरंगुटमध्ये जुन्या वादातून मारहाण; महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल
पिंपरी, दि. १८ (प्रतिनिधी) – पिरंगुट कॅम्प परिसरात भाजी आणण्यास गेलेल्या सुनेला आणि जाब विचारण्यास गेलेल्या सासूला जुन्या वादातून लाकडाने व हाताने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. १७…
लंडन ट्रिपच्या बहाण्याने दीड लाखांची फसवणूक एअर इंडियाचे ‘फेक’ तिकीट देऊन गंडा
पिंपरी, दि. १८ (प्रतिनिधी) – परदेशवारीचे स्वप्न पाहणाऱ्या एका नागरिकाला लंडन ट्रिपच्या नावाखाली एक लाख ६४ हजार रुपयांचा चुना लावल्याचा प्रकार मोशी प्राधिकरणात उघडकीस आला आहे. आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन करून विमान तिकिटांचे पैसे उकळले, मात्र…
काळेवाडीत तरुणावर कोयत्याने हल्ला; एकाला अटक
पिंपरी, दि. १८ (प्रतिनिधी) – गेल्या आठवड्यात झालेल्या भांडणात सामील असल्याच्या गैरसमजातून एका तरुणावर आणि त्याच्या मित्रावर कोयता व स्टीलच्या रॉडने हल्ला करण्यात आला. ही घटना रहाटणी परिसरात गुरुवारी (दि. १६ एप्रिल) रोजी रात्री साडेदहा वाजताच्या…
निगडीत अल्पवयीन मुलाकडून गावठी कट्टा जप्त
पिंपरी, दि. १७ (प्रतिनिधी) – शस्त्र बंदी आदेशाचे उल्लंघन करून सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीरपणे गावठी कट्टा बाळगणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई बुधवारी (दि. १५ एप्रिल) रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास भक्ती-शक्ती…
पिंपरी-चिंचवडमध्ये अमली पदार्थ विक्री करणाऱ्या टोळीवर ‘मोक्का’ची पहिलीच कारवाई
टोळी प्रमुखासह पाच जणांवर मोठी कारवाई पिंपरी :शहरातील अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अमली पदार्थांची (मेफेड्रोन – एमडी) अवैध विक्री करणाऱ्या एका संघटित टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी…
कुंडमळा येथे इंद्रायणीत पोहताना तरूणाचा बुडून मृत्यु
पिंपरी, दि. १७ (प्रतिनिधी) – तळेगाव दाभाडे जवळील कुंडमळा येथे मित्रांसमवेत फिरण्यासाठी आलेल्या तरूणाचा इंद्रायणी नदीत पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यु झाला. ही घटना शुक्रवारी (दि. १७) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. प्रथमेश लोणारी (वय…
भोसरीत तीन पत्ती जुगारावर छापा; सहा जणांवर गुन्हा दाखल
पिंपरी, दि. १७ (प्रतिनिधी) – मोकळ्या जागेत जुगार खेळणाऱ्या टोळीवर पोलिसांनी छापा टाकला. याप्रकरणी सहा जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. १६ एप्रिल) रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या…