CJP आंदोलनावर कंगना रणौत यांची प्रतिक्रिया; “आम्हाला भीती वाटली, दिल्ली पोलिसांनी ढाल बनून संरक्षण केले”
नवी दिल्ली : संसदेबाहेर काल झालेल्या कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या आंदोलनावर भाजप खासदार कंगना रणौत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आंदोलनादरम्यान संसदेतील खासदारांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करत त्यांनी दिल्ली पोलिसांचे कौतुक केले. कंगना रणौत म्हणाल्या,…
जंतर-मंतर आंदोलनात शरद पवारांची उपस्थिती; CJP आंदोलनाला दिला पाठिंबा
नवी दिल्ली : नीट परीक्षा प्रकरण आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या आंदोलनाला विरोधी पक्षांच्या नेत्यांचा पाठिंबा वाढत असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष…
शहीद दिनाच्या सभेत ममता बॅनर्जींचा बंडखोर नेते आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल
कोलकाता : तृणमूल काँग्रेसच्या शहीद दिनानिमित्त आयोजित सभेत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पक्षातील बंडखोर नेते आणि भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली. “फक्त साइनबोर्ड लावल्याने कोणी खरी तृणमूल काँग्रेस होत नाही. खरी तृणमूल काँग्रेस आम्हीच…
सरकारी नोकरीचे आमिष दाखवून नऊ लाखांची फसवणूक
पिंपरी, दि. २१ (प्रतिनिधी) – जावयाला सरकारी नोकरी लावून देतो असे सांगून नऊ लाख रुपये उकळून फसवणूक केली. ही घटना पिंपळे गुरव येथे २९ सप्टेंबर २०२४ ते २० जुलै २०२६ या कालावधीत घडली. संजय श्रीरंग सोनोने (रा. पातुर, जि. अकोला) याच्यावर फसवणुकीचा…
बँक खात्याचा गैरवापर करून ऑनलाइन फसवणूक
पिंपरी, दि. २१ (प्रतिनिधी) – बँक खात्याचा गैरवापर करत साथीदारांशी संगनमत करून एक लाख १० हजार रुपयांचा सायबर फसवणूक केली. ही घटना चिखली येथे २९ मार्च रोजी घडली. रोहित ज्ञानेश्वर भानुसे (रा. नऱ्हे, पुणे; मूळगाव हिवरखेड पूर्णा, जि. बुलढाणा)…
प्रॉपर्टीच्या वादातून बहिणीला मारहाण
पिंपरी, दि. २१ (प्रतिनिधी) – वडिलांच्या घरी आलेल्या बहिणीला शिवीगाळ करत दगडाने मारून जखमी केले. ही घटना विद्यानगर, चिंचवड येथे ५ जुलै रोजी घडली. पल्लवी दत्ता भोसले (वय ३५), दत्ता दिगंबर भोसले (वय ४०, दोघे रा. विद्यानगर, चिंचवड) यांच्यावर गुन्हा…
बांधकाम व्यावसायिकाला महिलेकडून मारहाण
पिंपरी, दि. २१ (प्रतिनिधी) – टॉवरच्या शेजारी राहणाऱ्या महिलेने बांधकामाच्या ठिकाणी वाद घालून बांधकाम व्यावसायिकावर दगडाने मारहाण केली. ही घटना आळंदी येथे सोमवारी सकाळी घडली. नौषाद सिकंदर पठाण (रा. आळंदी, ता. खेड, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या…
Pune-लोकशाहीच्या महायज्ञात तरुण रक्ताचा ध्यास! विद्यार्थ्यांच्या सहभागाने पुणे जिल्ह्यातील ‘एसआयआर’ मोहिमेला प्रचंड गती
पुणे : पुणे जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या ‘विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण’ (SIR) मोहिमेत महाविद्यालयीन तरुणाईचा उत्साह आणि सहभाग वाखाणण्याजोगा ठरत आहे. निवडणूक प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली शेकडो विद्यार्थी गणना पत्रांची तपासणी, डिजिटल…
Delhi-पंतप्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मोदी निवासस्थानाबाहेर राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस खासदारांचे धरणे आंदोलन
नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात काँग्रेसच्या सरचिटणीस तथा खासदार प्रियांका गांधी यांच्यासह पक्षाचे अनेक खासदार…
Pimpri-Chinchwad-१५ ऑगस्टपासून ‘नो सेग्रिगेशन, नो कलेक्शन’ कचरा विलगीकरणाशिवाय घंटागाडी कचरा उचलणार नाही ओला, सुका, सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचरा वेगळा करणे बंधनकारक नियमभंग करणाऱ्यांवर महापालिकेचा कठोर बडगा
पिंपरी-चिंचवड : स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक पिंपरी-चिंचवड घडविण्यासाठी महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. १५ ऑगस्टपासून कचऱ्याचे विलगीकरण न करणाऱ्या नागरिकांचा आणि व्यावसायिक आस्थापनांचा कचरा महापालिकेच्या घंटागाड्यांमार्फत उचलला जाणार नाही. त्यामुळे…