pimpri chinchwad crime-प्रियकराच्या मदतीने पतीला बेदम चोपले; व्हिडिओही बनवला
पिंपरी, दि. १ (pimpri chinchwad crime) – कौटुंबिक वादातून पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीला घरी बोलावून दारू पाजली. त्यानंतर रबरी पाइप व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. ही घटना भोसरी येथे शनिवारी (दि. २८ मार्च) रोजी दुपारी अडीच वाजताच्या…
pimpri chinchwad crime-कारला धक्का लागल्याने पिक-अप चालकाला बिअरच्या बाटलीने मारहाण
पिंपरी, दि. १ (pimpri chinchwad crime) – गाडी रिव्हर्स घेताना कारला घासल्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका पिक-अप चालकाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून त्याला जखमी करण्यात आले. ही घटना ताथवडे येथे रविवारी (दि. २९) सायंकाळी साडेसहा वाजताच्या…
pimpri chinchwad crime-गुंतवणुकीच्या नावाखाली ३७ लाखांची फसवणूक
पिंपरी, दि. १ (pimpri chinchwad crime) – शेअर बाजारात मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीला ३७ लाख २५ हजार ७४१ रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार सांगवी परिसरात उघडकीस आला आहे. इन्स्टाग्रामवरील जाहिरातीच्या माध्यमातून हा सायबर फसवणुक करण्यात…
pimpri chinchwad crime-गॅस टँकरमधून घरगुती टाकीत गॅस चोरी; तिघांना अटक
पिंपरी, दि. १ (pimpri chinchwad crime) – गॅस टँकरमधून बेकायदेशीरपणे घरगुती सिलिंडरमध्ये गॅस भरणाऱ्या टोळीवर पोलिसांनी छापा टाकला. मंगळवारी पहाटे पावणे पाच वाजताच्या सुमारास केलेल्या या कारवाईत पोलिसांनी सुमारे ४९ लाख ५७ हजार ६०० रुपयांचा…
pimpri chinchwad crime-दगडफेक करून दहशत माजवणारी टोळी जेरबंद
पिंपरी, दि. २९(pimpri chinchwad crime) – जुन्या भांडणाच्या रागातून नेहरुनगर परिसरात दगडफेक करून लोकांच्या घरांच्या काचा फोडणाऱ्या आणि कोयत्याने दहशत निर्माण करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच एका अल्पवयीन मुलावरही गुन्हा दाखल केला आहे.…
pimpri chinchwad crime-साडेसहा लाखांचा ‘हायड्रोपोनिक गांजा’ जप्त; दोन तरुण अटकेत
पिंपरी, दि. २९(pimri chinchwad crime) – म्हाळुंगे-बावधन परिसरात अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या दोन तरुणांना गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून ६ लाख ५० हजार ५०० रुपये किमतीचा ‘हायड्रोपोनिक…
pimpri chinchwad crime-शासनाच्या योजनेंतर्गत कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक
पिंपरी, दि. २९(pimpri chinchwad crime ) – मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत (CMEGP) बँक कर्ज मंजूर करून देण्याचे आणि सबसिडी मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची पाच लाख ४६ हजार ५०० रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. भोसरी येथील…
pimpri chinchwad crime-भांडणात मध्यस्थी करणा-या भंगार विक्रेत्यावर चाकूने हल्ला
पिंपरी, दि. २९ (pimpri chinchwad crime) – आपल्या ओळखीच्या व्यक्तीचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एका भंगार विक्रेत्यावर चाकूने वार करून जखमी करण्यात आले. ही घटना रावेतमध्ये शुक्रवारी (दि. २७) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी…
pimpri chinchwad -मद्यधुंद वाहनचालकाला १५ दिवसांचा कारावास
ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह प्रकरणात दहा हजारांचा दंड; पिंपरी-चिंचवड पोलिसांचे नागरिकांना आवाहन पिंपरी, दि. २८ (pimpri chinchwad) – मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या चालकाविरुद्ध मोटार वाहन न्यायालयाने कठोर भूमिका घेत १५ दिवसांचा साधा कारावास आणि दहा हजार…
pimpri chinchwad -म्हातोबा यात्रेनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; हिंजवडी-वाकड परिसरात निर्बंध
सुमारे ५० हजार भाविकांची अपेक्षित गर्दी; दुपारी १२ ते रात्री १० पर्यंत अनेक मार्ग बंद पिंपरी, दि. २८ (pimpri chinchwad) – हिंजवडी येथील ग्रामदैवत म्हातोबा देवाच्या यात्रेनिमित्त २ एप्रिल रोजी शहरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. यात्रेदरम्यान…