पोलिसांचा खबरी म्हणत एकास मारहाण
पिंपरी, दि. २४ (प्रतिनिधी) – जुनी सांगवी येथील अहिल्याबाई होळकर घाटावर बसलेल्या एका व्यक्तीला तिथेच दारू पीत बसलेल्या चार जणांनी पोलिसांचा खबरी म्हणत कपडे काढून मारहाण केली. ही घटना गुरुवारी (२३ जुलै) सायंकाळी घडली. विजय आदिकराव साठे (५१, जुनी…
NEET पेपरफुटी आंदोलनाला शरद पवार यांचा सलाम; ‘हा देशातील युवाशक्तीच्या एकजुटीचा मोठा विजय’
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी NEET पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीत जंतर-मंतर येथे सलग २८ दिवस सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाचे कौतुक केले आहे. तरुणाईने दाखवलेली जिद्द आणि अन्यायाविरुद्धचा लढा वाखाणण्याजोगा…
धर्मेंद्र प्रधानांचा अखेर राजीनामा; जंतर-मंतरवरील ३५ दिवसांच्या विद्यार्थी आंदोलनाला मोठे यश
नवी दिल्ली : गेल्या ३५ दिवसांपासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टी (CJP) आणि विद्यार्थ्यांकडून सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी दुपारी आपल्या शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला.…
Mumbai-मुंबईत अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन; जिमी बॉयशी संबंधित बेकरीसह पाच बेकऱ्यांचे परवाने निलंबित
मुंबई : अन्नसुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मुंबईतील मोठी कारवाई करत जिमी बॉयशी संबंधित बिम्बो ब्रिस्टल बेकरीसह पाच बेकऱ्यांचे परवाने निलंबित केले आहेत. तसेच वैध परवान्याविना व्यवसाय सुरू ठेवणाऱ्या आणखी चार…
Pimpri-Chinchwad-निगडी डेपोतील ई-बस सेवेचा बोजवारा; ऐनवेळी फेऱ्या रद्द, प्रवाशांची रोजची फरफट वारंवार तांत्रिक बिघाडांमुळे वाहतूक विस्कळीत; माहिती व्यवस्थेचाही फज्जा, नोकरदार-विद्यार्थ्यांचा संताप वाढला
पिंपरी- चिंचवड : पर्यावरणपूरक आणि आधुनिक सार्वजनिक वाहतुकीचा चेहरा म्हणून सुरू करण्यात आलेली पीएमपीएमएलची ई-बस सेवा निगडी डेपोमध्ये मात्र अडचणींच्या गर्तेत सापडली आहे. वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडांमुळे अनेक बसफेऱ्या ऐनवेळी रद्द होत आहेत. याची…
Jerusalem-वेस्ट बँकमध्ये हिंसाचार भडकला; इस्रायली सैनिक आणि पॅलेस्टिनी नागरिकांमध्ये चकमक, सहा जणांचा मृत्यू
जेरुसलेम : पॅलेस्टिनी बहुल वेस्ट बँकमधील नाब्लूसजवळील ताल गावात इस्रायली सैनिक, ज्यू वसाहतवादी (सेटलर्स) आणि पॅलेस्टिनी नागरिक यांच्यात झालेल्या हिंसक संघर्षात चार पॅलेस्टिनी नागरिक आणि दोन इस्रायली सैनिकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे…
Mumbai-स्टुडंट प्रोटेस्टदरम्यान आकांक्षा पुरीचा मोठा दावा; ‘आंदोलनाचे मार्केटिंग करू नका, आम्हालाही संपर्क केला जात आहे’
मुंबई : बिग बॉस ओटीटी फेम अभिनेत्री आकांक्षा पुरी हिने सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा दावा केला आहे. आंदोलनाचा वापर प्रसिद्धी आणि मार्केटिंगसाठी करू नये, असे आवाहन करत अनेक राजकीय पक्ष आणि व्यक्ती कलाकारांशी संपर्क साधत असल्याचा…
Pandharpur-आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा; पंढरपूर कॉरिडॉर अडीच वर्षांत पूर्ण करण्याचा निर्धार
पंढरपूर : आषाढी शुद्ध एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक तसेच मानाचे वारकरी बाबासाहेब माधव माने आणि प्रभावती माने या दाम्पत्यासमवेत श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. यानंतर झालेल्या सत्कार समारंभात बोलताना मुख्यमंत्री…
Delhi-आंदोलनस्थळी जाऊ शकला नाही, पण पाठवले १५० पिझ्झा! नागालँडच्या तरुणाच्या कृतीची देशभर चर्चा
नवी दिल्ली : दिल्लीतील जंतर-मंतरवर नीट पेपरफुटी प्रकरणाविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असतानाच नागालँडमधील एका तरुणाने दाखवलेल्या संवेदनशीलतेची देशभर चर्चा होत आहे. आंदोलनस्थळी प्रत्यक्ष उपस्थित राहता आले नाही, तरी विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे…
Delhi-“आजच्या तरुणांना आदेश नव्हे, संवाद हवा”; मोहन भागवत यांचे युवा पिढीबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य
नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी आजच्या युवा पिढीच्या बदलत्या विचारसरणीवर भाष्य करताना महत्त्वपूर्ण विधान केले आहे. जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असतानाच त्यांनी सांगितले की, आजची नवी पिढी केवळ आदेश पाळत…