काळेवाडीत सायबर फसवणुकीसाठी बँक खात्यांचा वापर
पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – काळेवाडी येथे संघटित सायबर गुन्हेगारीच्या ग्रुपचा सदस्य बनून स्वतःचे बँक खाते फसवणुकीसाठी वापरण्यास दिले. ही घटना ४ मार्च २०२६ रोजी घडली आहे. खाजप्पा दौलप्पा शिंगे (रा. कोकणेनगर, काळेवाडी) याच्यावर गुन्हा नोंदवला आहे.…
अल्पवयीन मुलांनी भरदिवसा कोयत्याचा धाक रोकड लुटली
पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – पिंपरीच्या रिव्हररोड येथील कपडा मार्केटमधील ‘चॉईस व्हरायटी’ दुकानात घुसून कोयत्याचा धाक दाखवत हप्त्याची मागणी करून ३० हजार रुपयांची रोख रक्कम लुटली. ही घटना रविवारी (दि. २६ जुलै) रोजी दुपारी साडेचार…
सायबर फसवणुकीसाठी तरुणाने बँक खाते दिले भाड्याने
पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – स्वतःचे बँक खाते आरोपी साथीदारांच्या संगनमताने सायबर फसवणुकीच्या आर्थिक व्यवहारांसाठी वापरण्यास भाड्याने दिले. ही घटना महाळुंगे चाकण तळेगाव रोड येथे ६ नोव्हेंबर २०२५ ते १८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत घडली आहे. अजय…
माळशेज घाट मार्ग खचला; मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश; पुणे-अहिल्यानगरहून जाणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन
पुणे : कल्याण-माळशेज घाट राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वर करंजाळे गावाजवळ रस्ता खचल्याने माळशेज घाट मार्गे मुंबईकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक तातडीने बंद करण्यात आली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून वाहनचालकांनी…
बनावट ट्रॅव्हल्स कंपनीच्या बँक खात्याद्वारे सायबर फसवणूक
पिंपरी, दि. 26 (प्रतिनिधी) – ट्रॅव्हल्स कंपनीच्या नावाने बँक खाते उघडून देशातील 35 नागरिकांची सायबर फसवणूक करणार्या टोळीला सहकार्य केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 11 जुलै 2025 ते 16 जानेवारी 2026 दरम्यान बँक ऑफ…
बेकायदेशीर विदेशी दारू विकणार्या महिलेवर कारवाई
पिंपरी, दि. 26 (प्रतिनिधी) – दापोडी येथे जुन्या पुणे-मुंबई हायवेवर पदपथावर बेकायदेशीरपणे विदेशी दारूची विक्री करणार्या एका महिलेवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ही कारवाई 25 जुलै रोजी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास सीएमई गेटसमोर करण्यात आली. हेमा…
घरात घुसून दोन महिलांना मारहाण
पिंपरी, दि. 26 (प्रतिनिधी) – निगडी येथील ओटा स्कीम परिसरात ओळखीच्या तरुणाने घरात घुसून दोन बहिणींना मारहाण केली. ही घटना 25 जुलै रोजी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास संग्राम नगर झोपडपट्टी, निगडी येथे घडली. पांडुरंग चंद्रकांत जाधव (वय 28, रा.…
बँक खात्याचा सायबर गुन्ह्यासाठी वापर
पिंपरी, दि. 26 (प्रतिनिधी) – बँक खात्याचा वापर संघटित सायबर गुन्हेगारीच्या आर्थिक व्यवहारांसाठी करण्यात आला. हा प्रकार 7 डिसेंबर 2025 ते 4 फेब्रुवारी 2026 या कालावधीत बँक ऑफ महाराष्ट्र, देहूगाव शाखेत घडला. पियुष उमेश जामदार (वय 19, रा. गणेश चौक,…
सोसायटीच्या समोरून दुचाकीची चोरी
पिंपरी, दि. 26 (प्रतिनिधी) – एका सोसायटीच्या बाहेर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना 24 जुलै रात्री 10.00 ते 25 जुलै सकाळी 10.00 वाजण्याच्या दरम्यान पिंपरी येथील अजमेरा परिसरातील जर्मन बेकरीच्या समोर घडली. या प्रकरणी अज्ञात…
दारू आणि गुटख्याची विक्री करणार्यावर कारवाई
पिंपरी, दि. 26 (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे देशी दारू आणि सुगंधी तंबाखू व गुटखा बाळगणार्या एकाला पोलिसांनी रंगेहात पकडले. ही कारवाई 25 जुलै रोजी सायंकाळी 4.45 वाजण्याच्या सुमारास जय गणेश पान शॉप व विश्व विलास बिर्याणी हाऊसजवळ, भोसरी येथे करण्यात…