फ्रान्समध्ये भीषण विमान दुर्घटना; नॅन्सीजवळ विमान कोसळून ११ जणांचा मृत्यू
फ्रान्सच्या ईशान्य भागातील नॅन्सी शहराजवळ रविवारी भीषण विमान दुर्घटना घडली. उड्डाणादरम्यान विमान अचानक कोसळल्याने त्यामधील ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघातानंतर घटनास्थळी अग्निशमन दल, पोलिस आणि आपत्कालीन बचाव पथके…
राम मंदिर देणगीप्रकरणी प्रियंका गांधी यांचा सवाल; “देशवासीयांच्या श्रद्धेच्या निधीचे संरक्षण कोणाची जबाबदारी?”
अयोध्येतील श्रीराम मंदिराशी संबंधित कथित देणगी गैरव्यवहार प्रकरणावर काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. देशभरातील नागरिकांनी श्रद्धेने दिलेल्या देणगीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत, या निधीच्या सुरक्षेसाठी…
एम. के. स्टालिन यांच्या विधानाने तामिळनाडूच्या राजकारणात खळबळ; टीव्हीके सरकारवर मोठे संकेत?
द्रविड मुनेत्र कळघम (डीएमके) पक्षाचे प्रमुख एम. के. स्टालिन यांच्या एका वक्तव्यामुळे तामिळनाडूच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. राज्यातील टीव्हीके सरकार आपला पूर्ण कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाही, असे सूचक विधान स्टालिन यांनी केल्याने राजकीय…
‘पुष्पा ३’ ते ‘दृश्यम ३’… मोठ्या चित्रपट मालिकांचे तिसरे भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!
सध्या चित्रपटगृहांमध्ये मोठ्या चित्रपट मालिकांची जोरदार चर्चा सुरू आहे. अलीकडे प्रदर्शित झालेल्या ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, बॉक्स ऑफिसवरही चित्रपट दमदार कमाई करत आहे. या यशानंतर आता अनेक लोकप्रिय…
धाराशिवमध्ये संजय राऊतांचा ओमराजे निंबाळकरांवर हल्लाबोल; ईडी चौकशीचा उल्लेख करत गंभीर आरोप
धाराशिव येथे आयोजित शिवसैनिकांच्या मेळाव्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी फुटीर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर जोरदार टीका केली. आपल्या भाषणात त्यांनी निंबाळकर यांच्या पक्षांतरावर आणि त्यांच्यावरील कथित आरोपांवर भाष्य…
शस्त्र बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक
पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे कोयता जवळ बाळगणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि. २७ जून) रात्री १० वाजण्याच्या सुमारास एच. ए. ग्राउंड, नेहरूनगर, पिंपरी येथे करण्यात आली. पोलीस कॉन्स्टेबल अनिल मोहिते यांनी संत…
गुटखा विक्री प्रकरणी एकास अटक
पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – शासनाने प्रतिबंधित केलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीरपणे विक्री करण्यासाठी साठा करून ठेवल्याप्रकरणी पोलिसांनी एका पान टपरीवर छापा टाकून एका तरुणाला अटक केली. ही कारवाई शुक्रवारी (दि. २६ जून) रात्री ११ वाजताच्या…
पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने भावावर चाकूहल्ला
पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – आपल्या विरोधात पोलिसात तक्रार का दिली, या कारणावरून मोठ्या भावाने आणि कुटुंबियांनी मिळून एका तरुणाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली व चाकूने डोक्यात वार करून जखमी केले. ही घटना शनिवारी (दि. २७ जून) दुपारी १२ वाजताच्या…
जुन्या वादातून महिलेवर कोयत्याने वार
पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – दुसऱ्या पतीच्या पहिल्या पत्नीने आणि तिच्या नातेवाईकांनी जुन्या वादावरून एका महिलेला शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली, तसेच मटण दुकानावरील कोयत्याने कपाळावर वार करून जखमी केले. ही घटना शुक्रवारी (दि. २६ जून)…
आईला कामावरून काढल्याच्या रागातून कंपनी अधिकाऱ्याचे अपहरण
पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – आईला कामावरून काढून टाकल्याचा राग मनात धरून कामगाराने त्याच्या साथीदारांसह एका खासगी कंपनीच्या अधिकाऱ्याचे अपहरण करून त्यांना पैशांसाठी धमकी देत मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. २४ जून) सायंकाळी ५.१५ वाजताच्या सुमारास…