मेव्हण्याकडून दाजीवर चाकूने जीवघेणा हल्ला
पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – झोपेतून उठवून बहिणीशी भांडण करतो काय, असे म्हणत मेव्हण्याने साथीदारांसह आपल्याच दाजीवर चाकू वार करीत काठीने जीवघेणा हल्ला केला. ही घटना शनिवारी (दि. २७ जून) पहाटे पावणेपाच वाजताच्या सुमारास नेरे येथे घडली. रोहित तानाजी…
महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी होणार? रोहित पवार यांचे सूचक वक्तव्य
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत देणारे वक्तव्य केले आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांदरम्यान त्यांच्या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली…
टीईटी पेपरफुटीप्रकरणी मकोका लावण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार; एकनाथ शिंदे यांची माहिती
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) पेपरफुटी प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त करत, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि आरोपींवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. या प्रकरणाला अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हेगारी कृत्य असल्याचे…
भारत-ऑस्ट्रेलिया सामना आज ‘करा किंवा मरा’; उपांत्य फेरीसाठी भारतासमोर मोठे आव्हान
महिला टी-२० विश्वचषकात आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अत्यंत महत्त्वाचा सामना रंगणार आहे. भारतीय संघासाठी हा सामना ‘करा किंवा मरा’ असा असून, उपांत्य फेरीतील आशा कायम ठेवण्यासाठी विजय अत्यावश्यक आहे. भारताने आजचा सामना जिंकला तर उपांत्य…
बोईसर बुलेट ट्रेन स्थानकाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली पाहणी; प्रकल्पाच्या कामांचा घेतला आढावा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाअंतर्गत उभारण्यात येत असलेल्या बोईसर स्थानकाची आणि प्रकल्पाच्या आराखड्याची पाहणी केली. यावेळी सुरू असलेल्या विविध कामांचा सविस्तर आढावा घेऊन प्रकल्पाच्या…
‘पोलिओमुक्त भारत’साठी प्रत्येक पालकाने पुढे यावे; उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे आवाहन
‘पोलिओमुक्त भारत’ हे आपले सामूहिक ध्येय असून, प्रत्येक पालकाने आपल्या पाच वर्षांखालील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लशीचे दोन थेंब पाजून या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी बारामती येथे केले. राज्यभर…
एमएसएमई उद्योजकांसाठी ‘फास्ट ट्रॅक’ मंजुरी व्यवस्था उभारणार; उद्योगमंत्री उदय सामंत यांची ग्वाही
महाराष्ट्रातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्राला अधिक बळकटी देण्यासाठी शासन कटिबद्ध असून, उद्योग विभागातील प्रस्ताव लालफितीत अडकणार नाहीत. त्याऐवजी उद्योजकांना ‘फास्ट ट्रॅक’ मंजुरी व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी गतिमान…
एआयच्या युगात भारतीय मूल्यांसह नेतृत्व करा; राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे विद्यार्थ्यांना आवाहन
पुण्यातील सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत) विद्यापीठाच्या परिसरात आयोजित आंतरराष्ट्रीय विद्यार्थी पदवीदान समारंभ-२०२६ राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला. यावेळी देश-विदेशातील विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या.…
TET पेपरफुटी विरोधात शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या बंगल्यासमोर युवक काँग्रेसचे जोरदार आंदोलन
मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांनी फडकावले ‘दादा भुसे राजीनामा द्या’ पोस्टर; ‘पेपरचोर गद्दीछोड’च्या घोषणांनी परिसर दणाणला झीनत शबरीन यांच्यासह युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात मुंबई, दि. २८ जून २०२६ : राज्यातील TET…
मोदी मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा; शक्तिकांत दास, श्रीकांत शिंदे, राघव चढ्ढा आणि नितीश कुमार यांच्या नावांची जोरदार चर्चा
केंद्र सरकारच्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात अनेक नावांची चर्चा सुरू झाली आहे. माजी रिझर्व्ह बँक गव्हर्नर शक्तिकांत दास, शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, राज्यसभा खासदार राघव चढ्ढा तसेच नितीश कुमार यांना मंत्रिमंडळात…