पुढील दोन दिवस राज्यात विजांसह वादळी पावसाचा इशारा; अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट
पुढील दोन दिवस महाराष्ट्रातील अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले असून अनेक जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. येलो अलर्ट जारी करण्यात…
रायगडावर अत्याधुनिक रोपवे उभारण्याचा निर्णय; प्रवाशांचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार
राज्य सरकारने रायगड किल्ल्यावर नवीन अत्याधुनिक रोपवे उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, या प्रकल्पाला पुरातत्त्व विभागाकडून आवश्यक मान्यता मिळाली आहे. या निर्णयामुळे रायगडावर जाणाऱ्या पर्यटकांना अधिक सुरक्षित, सुलभ आणि परवडणारी सुविधा उपलब्ध…
“गद्दार पळून गेला…”; परभणीतील सभेत उद्धव ठाकरे यांचा बंडखोर खासदारांसह भाजपवर हल्लाबोल
परभणी : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी परभणीतील जाहीर सभेत बंडखोर खासदार आणि भाजपवर जोरदार टीका केली. विशेषतः बंडखोर खासदार संजय जाधव यांचा उल्लेख करत त्यांनी, “गद्दार पळून गेला…” अशा शब्दांत हल्लाबोल…
परभणीतील सभेत उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल; “सहा खासदारांची खासदारकी रद्द झाली पाहिजे”
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी परभणी येथे आयोजित जाहीर सभेत बंडखोर खासदारांवर जोरदार टीका केली. पक्षाशी गद्दारी करणाऱ्या सहा खासदारांची खासदारकी रद्द झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. परभणीतील या सभेत बोलताना…
Pimpri-Chinchwad – केतन अग्रवालच्या कुटुंबीयांना न्याय मिळवण्यासाठी नागरिकांचा कॅण्डल मार्च
पिंपरी चिंचवड शहरातील रहिवासी असलेला केतन अग्रवाल याचा लोहगड किल्ल्यावरून ढकलून खून त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी केला होता. या खून प्रकरणात निनिष्पापळी ठरलेल्या केतन अग्रवाल ला न्याय मिळवून देण्यासाठी आज त्याच्या लोढा…
Pimpri-Chinchwad-पाच तासांची थरारक शस्त्रक्रिया; महिलेच्या पोटातून २०.१ किलोची महाकाय गाठ यशस्वीरीत्या बाहेर!
*वायसीएम रुग्णालयातील डॉक्टरांचे मोठे वैद्यकीय यश; महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार, रुग्णाला नवे जीवन पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाने (वायसीएम) आणखी एका दुर्मिळ आणि अत्यंत गुंतागुंतीच्या…
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना: ५६ लाख शेतकऱ्यांना मिळणार ३६,५८५ कोटींचा दिलासा!
पुणे : महाराष्ट्रातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ जाहीर केली आहे. या ऐतिहासिक योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना तब्बल ३६ हजार ५८५ कोटी…
चिंचवडमध्ये हातभट्टी दारू विक्री प्रकरणी कारवाई
पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – गावठी हातभट्टीची दारू विकणाऱ्या एका तरुणाला गुन्हे शाखेच्या दारूबंदी पथकाने रंगेहात पकडले आहे. ही कारवाई चिंचवड येथील गुरुद्वारा रोडवरील मोकळ्या जागेत बेकायदेशीरपणे २६ जून रोजी करण्यात आली. शुभम गोपी ठाकूर (वय १९, रा.…
पिस्तुल बाळगणारा अल्पवयीन बालक ताब्यात
पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – एका अल्पवयीन मुलाला देशी बनावटीचे पिस्तुल आणि २ जिवंत काडतुसांसह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई रोहकल गावच्या रोडावर डायमंड चौकापुढे २६ जून रोजी करण्यात आली. एका अल्पवयीन बालकावर शस्त्र अधिनियम कायद्यान्वये…
जमिनीच्या वादातून चुलत नातवाचा पिस्तुलातून गोळीबार; गाड्यांची तोडफोड
पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – कौटुंबिक जमिनीच्या वादातून चुलत नातवाने आपल्या ४ साथीदारांसह आजोबांच्या घरावर गोळीबार करीत वाहनांची तोडफोड केली. ही घटना २६ जून रोजी खेड तालुक्यातील मोई येथे घडली. आशिष गवारी (वय २१, रा. चिंचवड) आणि त्याच्या ४ अनोळखी…