Mumbai-ऑगस्ट 2027 पर्यंत पहिली मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन धावणार
मुंबई(mumbai) : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सध्या वेगाने सुरू असून ऑगस्ट 2027 पर्यंत पहिली बुलेट ट्रेन धावण्याचे नियोजन आहे. हा देशातील महत्त्वाकांक्षी उच्च-वेग रेल्वे प्रकल्प असून मुंबई आणि अहमदाबाद यांदरम्यानचा प्रवास अधिक जलद व सुरक्षित…
Mumbai-संसदीय संकुल विकास परियोजनेचा विस्तार विधानसभा क्षेत्रांपर्यंत; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
मुंबई(mumbai) : देशातील सात राज्यांमध्ये ज्ञान भागीदार म्हणून योजक संस्थेच्या सहयोगाने राबविण्यात येणाऱ्या संसदीय संकुल विकास परियोजनेला महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळत असून, या परियोजनेचा विस्तार विधानसभा क्षेत्रांपर्यंत करण्यात येणार असल्याची माहिती…
Pimpri-Chinchwad-’ओल्या कचऱ्याची जबरदस्ती चालणार नाही’; थेट आयुक्तांच्या दालनात कचरा टाकण्याचा सोसायट्यांचा इशारा!
पिंपरी-चिंचवड : “१०० पेक्षा अधिक सदनिका असलेल्या सोसायट्यांनी स्वतःच्या आवारात ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करावी” या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या परिपत्रकाला ‘चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन’ने तीव्र विरोध केला…
New Delhi-युक्रेनचा रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला; 1,000 हून अधिक ड्रोन आणि क्रूझ क्षेपणास्त्रांचा मारा, तेल डेपो उद्ध्वस्त
नवी दिल्ली रशिया-युक्रेन युद्धात मोठी घडामोड घडली असून वर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात 1,000 हून अधिक ड्रोन तसेच क्रूझ क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रचंड हल्ल्यामुळे…
मुंबई-बंगळुरू वंदे भारत लवकरच धावणार? नव्या व्हिडिओमुळे प्रवाशांमध्ये उत्सुकता शिगेला
देशातील दोन प्रमुख महानगरांना मिळणार हायस्पीड कनेक्टिव्हिटी; रेल्वेप्रेमींच्या चर्चांना उधाण मुंबई : मुंबई आणि बंगळुरू या देशातील दोन महत्त्वाच्या महानगरांना जोडणारी वंदे भारत एक्सप्रेस लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.…
mumbai-80 पैशांच्या शेअरचा धुमाकूळ, आजची किंमत ऐकून डोळे पांढरे होतील; 30,600 कोटींचा मोठा धमाका
कधीकाळी पेनी स्टॉक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेअरने गुंतवणूकदारांना दिला मल्टिबॅगर परतावा; बाजारात जोरदार चर्चा मुंबई : शेअर बाजारात कधी कोणता शेअर गुंतवणूकदारांना मालामाल करेल, याचा अंदाज लावणे अवघड असते. अशातच एकेकाळी अवघ्या 80 पैशांच्या आसपास व्यवहार…
mumbai-ठाकरेंना आणखी एक धक्का? सहा खासदारांनंतर आता मुंबई महापालिकेतही फटका; शिवसेना (UBT) नगरसेवकांच्या अपात्रतेची चर्चा
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला लोकसभा निवडणुकीनंतर आणि पक्षातील अंतर्गत घडामोडींनंतर आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आधी पक्षातील काही खासदारांनी वेगळी भूमिका घेतल्याची चर्चा असतानाच आता मुंबई महानगरपालिकेत (BMC)…
Mumbai-“आता आमचं ऑपरेशन तुडवा सुरू होणार”; लोकसभा, न्यायालय आणि रस्त्यावर लढाई लढणार, फुटीर खासदारांना संजय राऊतांचा गर्भित इशारा
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि शिंदे गटातील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असून, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत फुटीर खासदारांना थेट इशारा दिला आहे. “आता आमचं ऑपरेशन तुडवा सुरू होणार आहे. ही…
Mumbai-कर्जमाफी आंदोलनाला हिंसक वळण; मंत्रालयासमोर झाडावर चढून सुतळी बॉम्बची धमकी, रविकांत तुपकरांचा सरकारला इशारा
मुंबई : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला आता आक्रमक व हिंसक स्वरूप प्राप्त होत असल्याचे चित्र समोर आले आहे. आंदोलनाच्या चौथ्या दिवशी मुंबईतील मंत्रालयासमोर एका…
pune-क्षणभराचा थरार! विहिरीच्या काठावर अडकली विद्यार्थ्यांनी भरलेली बस
पुणे : हडपसर-सासवड रोडवरील वडकी परिसरात आज मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. मोडक इंटरनॅशनल स्कूलची सुमारे ४० विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी शाळेची बस विहिरीत पडता पडता बचावल्याने विद्यार्थी, पालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार,…