चिखलीत गुटखा माफियांवर धडक; ६.२० लाखांचा प्रतिबंधित माल जप्त अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
पिंपरी-चिंचवड : नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ करणाऱ्या प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाला विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाने मोठा घाव घातला आहे. चिखली परिसरात टाकलेल्या धाडीत तब्बल ६ लाख १९ हजार ९८२ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, सुगंधित सुपारी आणि…
राज्यात ५० किलोपेक्षा अधिक वजनाची हाताळणी न होण्यासाठी नियमांची प्रभावी अंमलबजावणी करणार कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर
मुंबई आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्यात माथाडी कामगारांकडून ५० किलोपेक्षा अधिक वजनाची हाताळणी करून घेण्यास प्रतिबंध करण्याबाबत लवकरच स्वतंत्र परिपत्रक जारी करण्यात येणार आहे. यासंदर्भातील नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, असे निर्देश…
राज्यातील प्रत्येक क्रीडांगणांवर स्वच्छतागृहे, चेंजिंग रूम, प्रकाशयोजनांसह सीसीटीव्ही सुविधा अनिवार्य करण्याबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे निर्देश
मुंबई महाराष्ट्रातील महिला खेळाडू विविध क्रीडा प्रकारांमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. त्यांना अधिक सुरक्षित, सन्मानजनक आणि प्रोत्साहनपर वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील क्रीडांगणांच्या विकासासोबतच प्रत्येक…
पाषाणमध्ये ३७.६ अंशांचा उच्चांक, डुडुळगाव-चिंचवडही उष्णतेच्या विळख्यात
जून उजाडला तरी मान्सूनचा पत्ता नाही; दुपारच्या उन्हाने नागरिक हैराण, पावसाकडे लागल्या नजरा पुणे – जून महिन्याची सुरुवात झाली असली तरी पुणे जिल्ह्यात उन्हाचा तडाखा कायम आहे. पावसाची प्रतीक्षा वाढत असताना तापमानाने मात्र चांगलीच उसळी घेतली आहे.…
खराबवाडीतून ८१ गॅस सिलिंडरसह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाची कारवाई
पिंपरी, दि. ३ (प्रतिनिधी) – महाळुंगे एमआयडीसी परिसरात गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने खराबवाडी येथे एका गुप्त गोदामावर धाडसी छापा टाकून एक लाख ३०० रुपयांचे तब्बल ८१ गॅस सिलिंडरचा बेकायदा साठा जप्त केले. या प्रकरणी पोलिसांनी सचिन…
आकुर्डीतील हॉटेल मॅजेस्टिक परिसरातील १२ हजार चौरस फूट क्षेत्रावरील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
पिंपरी, दि. ३ जून २०२६ – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक १५ मधील सर्वे क्रमांक ७/१/१ब, आकुर्डी येथील हॉटेल मॅजेस्टिक परिसरातील अनधिकृत आरसीसी बांधकामे व पत्राशेड यांच्यावर आज निष्कासन कारवाई करण्यात आली. ‘अ’…
-पिंपरी चिंचवड विषारी दारू कांडातील दारू विक्रेता आरोपी गुरुमंगलसिंग कर्नलसिंग विरका च्या घरावर चालणार बुलडोझर
आरोपी विरकाचे घर अनधिकृत असल्याचं सांगत ,24 तासात स्वतःहून घर पाडा ,अन्यथा बांधकाम जमीनदोस्त केल्या जाण्या संदर्भात महापालिकेनं बजावली…
पिंपरी-चिंचवड परिसरात बेकायदेशीर दारूविक्री करणाऱ्यांवर पोलिसांचा मोठा छापा! विविध पोलीस ठाण्यांमध्ये २१ गुन्हे दाखल
पिंपरी, दि. ३ (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पिंपरी, तळेगाव, भोसरी एमआयडीसी, दक्षिण महाळुंगे, दिघी, चिखली, आळंदी, चाकण, शिरगाव, रावेत आणि देहूरोड पोलीस स्टेशनच्या भागात पोलिसांनी विविध ठिकाणी धाडी टाकून मोठ्या प्रमाणात…
कुरिअर कंपनीतील २.७५ लाखांचे मोबाइल लंपास; दोघे अटकेत
पिंपरी, दि. ३ (प्रतिनिधी) – आकुर्डीतील इलास्टिक रन कुरिअर कंपनीतून २ लाख ७५ हजार रुपयांहून अधिक किमतीचे मोबाइल चोरी करण्यात आले. याप्रकरणी दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. ही घटना १ मे ते ३१ मे २०२५ या कालावधीत आकुर्डी येथे घडली. ऋषिकेश राम…
भांडण सोडवणाऱ्याला सिमेंटचा गट्टूने मारहाण
पिंपरी, दि. ३ (प्रतिनिधी) – मित्रासोबत सुरू असलेले भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एका तरुणाजा सिमेंटच्या गट्टूने मारहाण करून गंभीर दुखापत केली. ही घटना पिंपरीतील युगांतर चौकात रविवारी (दि. ३१ मे) रोजी घडली. सुरज रमेश सरवदे (वय ३२, रा. बौद्धनगर,…