pimpri chinchwad crime-गुंतवणुकीच्या नावाखाली 25 लाखांची फसवणूक; हिरा ग्रुपच्या मालकिणीवर गुन्हा
पिंपरी, दि. 7 (pimpri chinchwad) – जादा परताव्याचे आमिष दाखवून 25 लाख रुपये गुंतवणूक करून घेवून फसवणूक केल्याप्रकरणी महिरा ग्रुपच्या मालकीणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2017 पासून हा फसवणुकीचा प्रकार सुरू होता. डॉ. नोहेरा शेख (वय 42, रा.…
pimpri chinchwad crime-इंस्टाग्राम स्टोरीवरून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला
पिंपरी, दि. 7 (pimpri chinchwad) – सोशल मीडियावरील इंस्टाग्राम अकाउंटवर बदनामीकारक स्टोरी ठेवल्याचा जाब विचारल्याने एका तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. ही घटना वाकडमधील माऊली चौक परिसरात मंगळवारी (दि.5 मे) रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास…
pimpri chinchwad crime-चिखलीत पैशांच्या वादातून तरुणाला रॉडने मारहाण
पिंपरी, दि. 7 (pimpri chinchwad) – जुन्या व्यवहाराचे पैसे मागितल्याच्या रागातून एका तरुणाला लोखंडी रॉडने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना मंगळवारी (दि. 5 मे) रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास चिखली परिसरातील कुदळवाडी येथील…
pimpri chinchwad-पावसाळ्यापूर्वी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सज्ज; आयुक्तांकडून ‘ॲक्शन प्लॅन’ जाहीर
(pimpri chinchwad)-पावसाळ्यापूर्वी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सज्ज; आयुक्तांकडून ‘ॲक्शन प्लॅन’ जाहीर नालेसफाई आणि धोकादायक होर्डिंग्जवर आयुक्तांचा कडक इशारा; आपत्ती निवारणासाठी ‘क्विक रिस्पॉन्स टीम’ तैनात पिंपरी-चिंचवड : येत्या…
निगडी येथे भटक्या गायीला पोलिस व्हॅन ची जोरदार धडक , गाय गंभीर जखमी , व्हॅन चे हि नुकसान
निगडी येथील भक्ती शक्ती उड्डाणपूल ते अंकुश चौक ह्या रस्त्यावर निगडी पोलिस व्हॅन ने रस्त्यावर भटक्या गाईला जोरदार धडक दिल्याने गाय गंभीर जखमी झाली तर निगडी पोलिस व्हॅन चे नुकसान झाले आहे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ दगडे ह्यांचे पथक…
वडगाव-आळंदी रोडवर अग्नितांडव; पाइप कंपनी खाक, धुराच्या लोटांनी परिसर काळवंडला!
हद्दीचा अडसर बाजूला सारून पीसीएमसी जवानांची धाव; जीवाची बाजी लावत आगीवर नियंत्रण पिंपरी-चिंचवड : वडगाव-आळंदी रोडवरील एका पाइप निर्मिती करणाऱ्या कंपनीला बुधवारी (दि. ६) दुपारी भीषण आग लागली. काही मिनिटांतच आगीने रौद्र रूप धारण केल्याने कंपनीतील लाखो…
दीड वर्षांच्या चिमुकलीसाठी अग्निशमन दलाचे जवान बनले ‘देवदूत’
संत तुकाराम नगरमधील थरार; खेळाच्या नादात दरवाजा झाला बंद पिंपरी-चिंचवड : काळजाचा ठोका चुकवणारी एक घटना पिंपरीतील संत तुकाराम नगर परिसरात घडली. खेळता खेळता दीड वर्षांची चिमुकली एका खोलीत अडकली. दरवाजा आतून लॉक झाला. आई-वडिलांचा जीव टांगणीला लागला. मात्र,…
५६ लाखांची सायबर फसवणूक: सायबर सेलची सातासमुद्रापार ‘धडाकेबाज’ कारवाई भोसरीतील उद्योजकाचे पैसे अमेरिकेतील बँकेतून मिळवले परत
पिंपरी-चिंचवड : भोसरी येथील एका उद्योजकाची ५६ लाख रुपयांची फसवणूक झाली. मात्र, पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत ही सर्व रक्कम तक्रारदाराला परत मिळवून दिली आहे. अमेरिकेतील बँकेशी सातत्याने समन्वय राखून केलेली ही कारवाई सायबर…
कोट्यावधींचा विक्रीकर थकवणाऱ्या व्यावसायिकांवर गुन्हा दाखल
पिंपरी, दि. ६ (प्रतिनिधी) – शासनाचे ५२ कोटी ६५ लाख रुपयांचे विक्रीकर थकवल्याप्रकरणी ‘बिग व्हिजन वॉटर टेक प्रायव्हेट लिमिटेड’च्या संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना चिखली येथे घडली. चंद्रकांत महादेव मोरे आणि एका महिला आरोपी…
ना ओटीपी, ना लिंक, तरीही बँक खात्यातून पैसे लंपास
पिंपरी, दि. ६ (प्रतिनिधी) – एका अज्ञात सायबर चोरट्याने तळेगाव दाभाडे येथील एका व्यक्तीची ऑनलाइन फसवणूक करून त्यांच्या बँक खात्यातून ९७ हजार ९०० रुपये चोरल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, पीडित व्यक्तीने व्हॉट्सअॅपवर आलेला संशयास्पद कॉल…