Delhi-आंदोलन मागे घेतल्यानंतर अभिजित दिपकेंकडून सोनम वांगचुक यांना भावनिक सलाम; “तुमचे योगदान शब्दांत व्यक्त करणे अशक्य”
नवी दिल्ली(delhi) : कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे आंदोलन संपुष्टात आल्यानंतर पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर त्यांनी सोनम वांगचुक यांच्या 26 दिवसांच्या उपोषणादरम्यानचे…
Pimpri Chinchwad-डॉ पी डी पाटील कुलपती यांना शिक्षण महर्षी पुरस्कार प्रदान!
पिंपरी(pimpri) दि. २५ जुलै २०२६ :- आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने आचार्य अत्रे रंगमंदिर पिंपरी येथे(दि.२५) आयोजित दिंडी व कामगार वारकरी मेळाव्यात डी. वाय. पाटील समूहाचे प्रमुख कुलपती डॉ पी. डी. पाटील यांचा…
पोलिसांना चार महिने गुंगारा देणाऱ्या आरोपींना अटक उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची कारवाई; १४ तोळे सोन्याचे दागिने जप्त
पिंपरी, दि. २५ (प्रतिनिधी) : महाळुंगे इंगळे येथील घरफोडी करून चार महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सराईत चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांना यश मिळाले आहे. बिहार, मुंबई आणि बंगळुरूपर्यंत पाठलाग करत पोलिसांनी आरोपींना…
शस्त्र बाळगल्या प्रकरणी एकास अटक
पिंपरी, दि. २४ (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे शस्र बाळगल्या प्रकरणी रावेत पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली. ही कारवाई गुरुवारी (२३ जुलै) दुपारी बारा वाजताच्या सुमारास म्हस्के वस्ती, रावेत येथे केली. विनायक सर्जेराव वारके (३७, चिंचवड) असे अटक केलेल्या…
पोलिसांचा खबरी म्हणत एकास मारहाण
पिंपरी, दि. २४ (प्रतिनिधी) – जुनी सांगवी येथील अहिल्याबाई होळकर घाटावर बसलेल्या एका व्यक्तीला तिथेच दारू पीत बसलेल्या चार जणांनी पोलिसांचा खबरी म्हणत कपडे काढून मारहाण केली. ही घटना गुरुवारी (२३ जुलै) सायंकाळी घडली. विजय आदिकराव साठे (५१, जुनी…
NEET पेपरफुटी आंदोलनाला शरद पवार यांचा सलाम; ‘हा देशातील युवाशक्तीच्या एकजुटीचा मोठा विजय’
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी NEET पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीत जंतर-मंतर येथे सलग २८ दिवस सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाचे कौतुक केले आहे. तरुणाईने दाखवलेली जिद्द आणि अन्यायाविरुद्धचा लढा वाखाणण्याजोगा…
धर्मेंद्र प्रधानांचा अखेर राजीनामा; जंतर-मंतरवरील ३५ दिवसांच्या विद्यार्थी आंदोलनाला मोठे यश
नवी दिल्ली : गेल्या ३५ दिवसांपासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टी (CJP) आणि विद्यार्थ्यांकडून सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी दुपारी आपल्या शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला.…
Mumbai-मुंबईत अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन; जिमी बॉयशी संबंधित बेकरीसह पाच बेकऱ्यांचे परवाने निलंबित
मुंबई : अन्नसुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मुंबईतील मोठी कारवाई करत जिमी बॉयशी संबंधित बिम्बो ब्रिस्टल बेकरीसह पाच बेकऱ्यांचे परवाने निलंबित केले आहेत. तसेच वैध परवान्याविना व्यवसाय सुरू ठेवणाऱ्या आणखी चार…
Pimpri-Chinchwad-निगडी डेपोतील ई-बस सेवेचा बोजवारा; ऐनवेळी फेऱ्या रद्द, प्रवाशांची रोजची फरफट वारंवार तांत्रिक बिघाडांमुळे वाहतूक विस्कळीत; माहिती व्यवस्थेचाही फज्जा, नोकरदार-विद्यार्थ्यांचा संताप वाढला
पिंपरी- चिंचवड : पर्यावरणपूरक आणि आधुनिक सार्वजनिक वाहतुकीचा चेहरा म्हणून सुरू करण्यात आलेली पीएमपीएमएलची ई-बस सेवा निगडी डेपोमध्ये मात्र अडचणींच्या गर्तेत सापडली आहे. वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडांमुळे अनेक बसफेऱ्या ऐनवेळी रद्द होत आहेत. याची…
Jerusalem-वेस्ट बँकमध्ये हिंसाचार भडकला; इस्रायली सैनिक आणि पॅलेस्टिनी नागरिकांमध्ये चकमक, सहा जणांचा मृत्यू
जेरुसलेम : पॅलेस्टिनी बहुल वेस्ट बँकमधील नाब्लूसजवळील ताल गावात इस्रायली सैनिक, ज्यू वसाहतवादी (सेटलर्स) आणि पॅलेस्टिनी नागरिक यांच्यात झालेल्या हिंसक संघर्षात चार पॅलेस्टिनी नागरिक आणि दोन इस्रायली सैनिकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे…