Pimpri-Chinchwad-नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरच्या भू संपादनासाठी १७५ कोटींचा निधी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रक्रियेला मिळणार वेग
पिंपरी-चिंचवड ः पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविणाऱ्या महत्त्वाकांक्षी नाशिक फाटा–खेड दुहेरी उन्नत कॉरिडॉर प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रियेला मोठा दिलासा मिळाला आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) हद्दीतील ४.१०४ हेक्टर…
बालमजुरी प्रकरणी बेकरी मालकावर गुन्हा दाखल
पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – एका बेकरीत बालमजुराला कामावर ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना केशवनगर, चिंचवड येथे उघडकीस आली. या प्रकरणी आरोपी बेकरी चालक समशेर जाकीर अन्सारी (वय ४०, रा. श्रीराम कॉलनी, चिंचवडे नगर, चिंचवड) याच्याविरुद्ध…
दुचाकीवरून दारूची वाहतूक; महिलेस अटक
पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टी दारूची वाहतूक करणाऱ्या एका महिलेला दारूबंदी पथकाने पकडले. ही कारवाई बुधवार, दि. २२ जुलै रोजी सकाळी ०९.२५ वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील येलवाडी येथे करण्यात आली. गुंजन शंकर राठोड (वय…
बँक खाते वापरण्यास देऊन ११ लाखांची सायबर फसवणूक
पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – बँक खाते उघडून संघटित सायबर गुन्हेगारी टोळीला फसवणुकीचे पैसे स्वीकारण्यासाठी वापरू दिल्याचा आणि चेकद्वारे ११ लाख रुपये काढल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना २४ सप्टेंबर २०२५ रोजी घडली होती. पेन्नी हेन्री पॉवेल (धारक:…
इमारतीच्या पार्किंगमधून दुचाकी लांबवली
पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – इमारतीच्या पार्किंगमध्ये पार्क केलेली दुचाकी चोरून नेली. ही चोरी दि. २० जुलै रोजी सायंकाळी ८:०० ते दि. २१ जुलै रोजी सकाळी ०७:०० या वेळेत पिंपळे गुरव येथील जवळकरनगर परिसरात घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरोधात…
बिल्डिंग साइटवरून अॅल्युमिनियम तारांची चोरी
पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – एका बांधकाम साइटच्या स्टोअररूममधून एक लाख ५ हजार ६०० रुपये किमतीच्या अॅल्युमिनियम तारा चोरून नेल्या. ही घटना दि. १२ जून २०२६ रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास मुळशी तालुक्यातील म्हाळुंगे येथे घडली. अतुल शंकर शिंगाडे…
भरधाव ट्रेलर्स पलटी होऊन चालक जखमी
पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – भरधाव वेगात चालवलेला ट्रेलर पलटी होऊन झालेल्या अपघातामध्ये केबिन तुटून नुकसान झाले. तसेच चालक किरकोळ जखमी झाला आहे. ही घटना २२ जुलै रोजी रात्री ०२.३० वाजताच्या सुमारास मावळ तालुक्यातील नवलाख उंब्रे मंगरुळ रोडवर सीकोम…
तरुणाच्या खून प्रकरणी आरोपीस अटक
पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – दारू पिताना झालेल्या भांडणानंतर एका तरुणाचा डोक्यात वार करून आणि हात- पाय-कंबर वायरने बांधून विहिरीत फेकून देत खून केला. ही घटना २२ जुलै रोजी सकाळी ११:०० वाजण्यापूर्वी मुळशी तालुक्यातील नेरे येथील मेमाणे वस्तीत घडली.…
पॉक्सो गुन्ह्यातील आरोपी कर्नाटकातून जेरबंद खंडणी विरोधी पथकाची धडक कारवाई; दहा वर्षांपासून देता होता पोलिसांना गुंगारा
पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने उल्लेखनीय कारवाई करत तब्बल दहा वर्षांपासून फरार असलेल्या लैंगिक अत्याचार आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील (पॉक्सो) आरोपीला कर्नाटक राज्यातून…
पवना धरण तुडुंब; ९२ टक्क्यांवर पाणीसाठा, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा धरण क्षेत्रात २४ तासांत ९१ मि.मी. पाऊस; पाण्याची आवक वेगात, कोणत्याही क्षणी विसर्गाची शक्यता
पिंपरी-चिंचवड : मावळ तालुका आणि पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण वेगाने भरत असून धरणातील पाणीसाठा ९२.२७ टक्क्यांवर पोहोचला आहे. धरण परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याची आवक सातत्याने वाढत आहे. त्यामुळे धरणाच्या सुरक्षिततेच्या…