हिंगोलीत 3.5 रिश्टर भूकंपाचा धक्का, नागरिकांमध्ये भीती
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात आज सकाळी 3.5 रिश्टर स्केलचा सौम्य भूकंप जाणवला. पांगरा शिंदे परिसरासह आसपासच्या गावांमध्ये हा धक्का स्पष्टपणे जाणवल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्राथमिक माहितीनुसार, जमिनीखालील हालचालीमुळे…
मान्सूनची प्रतीक्षा आणखी लांबणार! राज्यात १० जूनपर्यंत मान्सूनची चिन्हे नाहीत
१ जूनपासून वादळी पावसाचा इशारा शेतकऱ्यांना सावधगिरीचा सल्ला; वादळी पावसाला मान्सून समजून पेरणीची घाई टाळा मुंबई : राज्यातील नागरिक आणि शेतकरी मान्सूनच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत असताना हवामान विभागाकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सध्याच्या…
मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण प्रवेश प्रक्रियेला सुरुवात; NEP अंतर्गत ‘दुहेरी पदवी’चा नवा पर्याय उपलब्ध
मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राची (CDOE) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रक्रियेमुळे नोकरी करणारे विद्यार्थी, गृहिणी तसेच पारंपरिक शिक्षणात थेट उपस्थित राहू न…
लग्नाच्या नावाखाली १४.८० लाखांचा गंडा, मॅट्रिमोनी अॅपवरील प्रेम जाळं ठरलं फसवणूक–आरोपी जेरबंद
नागपूरमध्ये लग्नासाठी जोडीदार शोधत असलेल्या एका महिलेची मोठी आर्थिक फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. मॅट्रिमोनी अॅपच्या माध्यमातून ओळख वाढवून लग्नाचे आमिष दाखवत एका भामट्याने तब्बल १४ लाख ८० हजार रुपयांचा गंडा घातला असून, या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला…
RCB vs GT IPL 2026 अंतिम सामना : राखीव दिवशीही सामना रद्द झाल्यास कोण ठरेल विजेता?
इंडियन प्रीमियर लीग (IPL 2026) चा अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात होणार आहे. मात्र, अहमदाबादमध्ये हवामानाने साथ न दिल्यास आणि अंतिम सामना तसेच राखीव दिवशीही पूर्ण होऊ न शकल्यास विजेता कोण ठरेल, याबाबत…
LPG ते पेट्रोल-डिझेलपर्यंत बदलांची शक्यता; नवीन महिन्याच्या सुरुवातीला आर्थिक नियमांवर सर्वसामान्यांचे लक्ष
नवीन महिन्याची सुरुवात होताच देशातील अनेक आर्थिक आणि दैनंदिन व्यवहारांशी संबंधित नियमांमध्ये बदल होण्याची शक्यता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. LPG सिलेंडरचे दर, पेट्रोल-डिझेल किंमती, बँकिंग सेवा शुल्क, टोल दर आणि डिजिटल व्यवहारांशी संबंधित नियम यामध्ये बदल…
लाडक्या बहिणींना मिळणारे ₹1500 सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात का खुपत आहेत?; रोहिणी खडसे यांचा सवाल.
राज्यात मोठमोठ्या प्रकल्पांसाठी टेंडर काढले जात आहेत, सत्ताधारी नेत्यांचे परदेश दौरे सुरू आहेत आणि जाहिरातींवर कोट्यवधी रुपयांची उधळण केली जात आहे. या सर्व खर्चांसाठी सरकारकडे निधी उपलब्ध आहे, मात्र लाडक्या बहिणींना मिळणारे ₹1500 सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात…
pimpri chinchwad-ताथवडे, पुनावळे, वाकड सेवा रस्त्यांचे काम प्राधान्याने मार्गी लागणार – आमदार शंकर जगताप
(pimpri chinchwad)-ताथवडे, पुनावळे, वाकड सेवा रस्त्यांचे काम प्राधान्याने मार्गी लागणार – आमदार शंकर जगताप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या बैठकीत सेवा रस्त्यांच्या अंतिम टप्प्यातील कामाला गती देण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश -ताथवडे-पुनावळे…
pimpri chinchwad-पिंपरी-चिंचवड परिसरात पोलिसांचा मोठा दणका वेगवेगळ्या छाप्यांमध्ये लाखो रुपयांची अवैध हातभट्टी दारू जप्त
पिंपरी, दि. ३१ (pimpri chinchwad) – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी धडक कारवाई करत मानवी जिवाला धोकादायक असणारी अवैध हातभट्टी दारू आणि दारू बनवण्याचे रसायन जप्त केले आहे. या मोहिमेत…
Mumbai-FPI चा विक्रीचा धडाका मे महिन्यातही कायम; 33 हजार कोटी रुपये भारतीय बाजारातून काढून घेतले, नेमकं कारण काय?
मुंबई(Mumbai) : भारतीय शेअर बाजारात परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांचा (FPI) विक्रीचा कल मे महिन्यातही कायम राहिला आहे. बाजारातील ताज्या आकडेवारीनुसार, एफपीआयनी मे महिन्यात आतापर्यंत सुमारे 33,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम भारतीय इक्विटी बाजारातून…