भरधाव दुचाकीचा अपघात; उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू
भरधाव वेगात दुचाकी चालविल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात १५ एप्रिल रोजी झाला असून २३ एप्रिल रोजी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घंटा नखाते वस्ती, रहाटणी येथे घडली. शुभम पंढरीनाथ म्हस्के (१८,…
पाडलेल्या घरावर ताडपत्री टाकण्यास विरोध केल्याने महिलेला मारहाण
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने पाडलेल्या घरावर बेकायदेशीरपणे ताडपत्री टाकणाऱ्या आरोपींना हटकले असता, त्यांनी एका महिलेचा हात पिरगळून तिला मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना बुधवारी (२० मे) दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास दळवीनगर, चिंचवड येथे…
उसने दिलेले पैसे मागितल्याने मारहाण
उसने दिलेले पैसे परत मागण्यासाठी मित्रासोबत गेलेल्या तरुणाला आणि त्याच्या मित्रांना तिघांनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच रॉडने डोक्यात मारून जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी (२२ मे) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास मोरेवस्ती,…
गाडी अंगावर घातल्याच्या समजातून तरुणाला बेदम मारहाण
वासुली फाटा येथे भाजी खरेदी करण्यासाठी थांबलेल्या एका तरुणाने आपल्या अंगावर गाडी घातली असा गैरसमज करून घेत एका टोळक्याने त्याला लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून बरगडी फॅक्चर केली. ही घटना गुरुवारी (२१ मे) रात्री ८:३० वाजण्याच्या…
रिव्हर्स घेतलेल्या कारच्या धडकेत १० वर्षीय बालिकेचा मृत्यू; दोघे जखमी
पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील बापदेव महाराज ब्रिजवर एका कार चालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून बेजबाबदारपणे कार रिव्हर्स घेतल्याने झालेल्या भीषण अपघातात एका १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला, तर तिचे काका-काकू गंभीर जखमी झाले. ही घटना…
युवक काँग्रेसचे इंधन दरवाढीविरोधात अनोखे ‘मेलोडी आंदोलन’
पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसच्या वतीने वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वारंवार होणाऱ्या परदेश दौऱ्यांच्या निषेधार्थ अनोखे “मेलोडी आंदोलन” करण्यात आले. पिंपरी येथील मुंबई-पुणे महामार्गावरील हिंदुस्तान पेट्रोलियम पेट्रोल पंपावर…
इंधन दरवाढीचा थेट फटका; पिंपरी-चिंचवडमध्ये खाद्यतेलाचे दर भडकले!
नऊ दिवसांत पेट्रोल-डिझेल पाच रुपयांनी महाग; आता तेलाच्या डब्यामागे १५० रुपयांपर्यंत वाढ पिंपरी-चिंचवड : पेट्रोल आणि डिझेलच्या सतत वाढणाऱ्या दरांनी आधीच सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना आता खाद्यतेलाच्या दरांनीही जोरदार उसळी घेतली आहे. गेल्या नऊ…
तळेगाव येथील ज्येष्ठ उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते विनायक दामोदर अभ्यंकर (वय62) यांचे अल्पशा आजाराने निधन
विनायक दामोदर अभ्यंकर हे तळेगाव येथील कलापिनी संस्थेचे अध्यक्ष होते तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आणि भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणूनही त्यांची ओळख होती, मागील काही दिवसापासून त्यांच्यावर पुणे येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते , आज…
Pimpri chinchwad-आळंदीत विशेष स्वच्छता अभियानात नदी पात्रातील कचरा पात्रा बाहेर
(pimpri Chinchwad)-आळंदीत विशेष स्वच्छता अभियानात नदी पात्रातील कचरा पात्रा बाहेर सेवाभावी सेवकांचे कचरा संकलन उत्साहात आळंदी येथील इंद्रायणी नदी पात्रातील वाढते घाणीचे साम्राज्य दूर करण्यासाठी विविध सेवा भावी संस्थानी पुढाकार घेतला आहे. या अभियानात…
काम बोलतंय! गाजावाजा टाळून आमदार शंकर जगताप यांनी खुला केला उड्डाणपूल जनसेवेचा नवा आदर्श; वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका!
पिंपरी, २३ मे : एकीकडे विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता, दुसरीकडे पावसाळ्याची चाहूल आणि त्यातच नागरिकांची रोजची होणारी वाहतूक कोंडी… या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पिंपरी-चिंचवडमध्ये आमदार शंकर जगताप यांनी जनसेवेचा एक नवा आदर्श निर्माण केला आहे.…