‘सिग्नल’वर सुपारी, पिंपरीत गोळीबार; बिष्णोई गँगचे तीन शार्पशूटर जेरबंद
फर्निचर मॉल मालकावर ५ राऊंड फायरिंग; हरिद्वारमधून आरोपींना अटक, मूसेवाला हत्याकांडातील आरोपीचा कट उघड पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहराला हादरवून सोडणाऱ्या पुनावळे येथील ‘ए.जे. फर्निचर मॉल’ गोळीबार प्रकरणाचा पोलीसांनी अखेर पर्दाफाश केला आहे. खंडणीसाठी…
ज्वेलरीच्या दुकानातून पैंजण चोरणाऱ्या तीन महिलांना अटक
दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने ज्वेलर्सच्या दुकानात जाऊन चांदीचे पैंजण चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन महिलांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. ही घटना बुधवारी (२० मे) सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास बालाजी ज्वेलर्स, शिवाजी चौक, चिखली येथे घडली. पोलिसांनी…
कुत्र्यांना बिस्किट देण्यावरून वाद; महिलेला मारहाण
रस्त्यावरील कुत्र्यांना बिस्किटे आणि खाणे देण्यावरून झालेल्या वादातून एका महिलेला लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. ही घटना बुधवारी (२० मे) मध्यरात्री १२.०५ वाजताच्या सुमारास संतपीठ रोड, पाटीलनगर, चिखली येथे घडली. जयश्री भोसले (३५) आणि रामदास भोसले…
आकुर्डी परिसरात गांजा विक्री करणाऱ्या महिलेला अटक
अंमली पदार्थ विरोधी पथकाने आकुर्डी येथे छापा टाकून बेकायदेशीरपणे गांजा बाळगणाऱ्या आकुर्डी येथील एका ५८ वर्षीय महिलेला अटक केली. ही कारवाई बुधवारी (२० मे) दुपारी २.१५ वाजताच्या सुमारास खंडोबा माळ, आकुर्डी येथे करण्यात आली. या प्रकरणी पोलीस शिपाई मितेश…
गहाण सोने सोडवण्याच्या बहाण्याने ५ लाखांचा गंडा
बँकेत गहाण ठेवलेले सोने सोडवून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीकडून ५ लाख १० हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना १५ मे ते २० मे दरम्यान जनता सहकारी बँक, चिंचवड स्टेशन समोर घडली. या प्रकरणी सुजितकुमार काकासाहेब भोसले…
पुणे रेल्वे स्थानकाजवळ प्रतिबंधित वन्यजीव प्रजाती जप्त ,2 जणांना अटक पुणे विभागीय महसूल संचालनालयाची कारवाई
पुणे, 20 मे 2026 : विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत महसूल गुप्तचर संचालनालय, पुणे प्रादेशिक युनिटच्या अधिकाऱ्यांनी पुण्यात प्रतिबंधित वन्यजीव प्रजातींचा बेकायदेशीरपणे ताबा आणि विक्रीचा प्रयत्न करणाऱ्या दोन व्यक्तींना ताब्यात घेतले आहे महसूल…
शेअर्स आणि आयपीओ गुंतवणुकीच्या बहाण्याने ३५ लाखांची फसवणूक
व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून शेअर मार्केट आणि आयपीओमध्ये गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची ३५ लाख २८ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. ही घटना ३० मार्च ते २४ एप्रिल २०२६ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने माण, हिंजवडी…
पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात; दुभाजकातील झाडांना पाणी देणाऱ्या मजुराचा ट्रकच्या धडकेत मृत्यू
पिंपरी येथील ‘एचए कॉलनी’समोरील घटना; भरधाव ट्रकने मजुराला चिरडले पिंपरी: पुणे-मुंबई महामार्गावर आज एक अतिशय दुर्दैवी आणि भीषण अपघात घडला. महामार्गावरील रस्ता दुभाजकामध्ये असलेल्या झाडांना टँकरमधून पाणी देत असताना एका मजुराला भरधाव ट्रकने…
‘लाडकी गाय’ योजनेने मावळातील गोशाळांना नवसंजीवनीचे बळ
देशी गोवंश संवर्धनाला वेग; अनुदानवाढ आणि अटी शिथिल करण्याची शेतकऱ्यांची मागणी मावळ : देशी गायींचे संवर्धन आणि गोशाळांना आर्थिक आधार देण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेली ‘लाडकी गाय’ योजना मावळ तालुक्यात प्रभावी ठरत आहे. या योजनेमुळे गोशाळांमधील देशी…
चासकमान डावा कालवा परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
पुणे, दि. २०: भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-२०२३ च्या कलम १६३ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी चासकमान डावा कालवा परिसरातील कालव्याचे दोन्ही बाजूस १०० मीटर हद्दीत ३१ मे २०२६ रोजीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश…