विद्यार्थ्यांसाठी आनंदवार्ता; नव्या शैक्षणिक वर्षात ७६ दिवस सुट्ट्या २०२६-२७ वेळापत्रक जाहीर; उन्हाळ्यात शाळांच्या वेळेत बदल
पिंपरी, दि. ४ मे (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहरातील विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक…
