जागेच्या वादातून कोयत्याने खुनी हल्ला
पिंपरी, दि. १८ (प्रतिनिधी) – जागेच्या कारणावरून झालेल्या जुन्या भांडणाचा राग मनात धरून एकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. ही घटना १६ जुलै रोजी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास देहूगाव येथील विठ्ठलवाडी भागात घडली. केतुल उर्फ भैया संतोष भोसले (वय…
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून
पिंपरी, दि. १८ (प्रतिनिधी) – चारित्र्याच्या संशयावरून पतीने आपल्या पत्नीचा मिक्सरच्या वायरने गळा आवळून खून केला. ही घटना १७ जुलै रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास चाकण येथील साईनगरमध्ये घडली. बडीमा रफिक पठाण (वय २७) असे खून झालेल्या…
Pimpri-Chinchwad-‘पोर्टर’साठी प्रवासी रिक्षा वापरल्यास खैर नाही!; आरटीओचा इशारा, नियमभंग करणाऱ्यांवर जप्तीची कारवाई प्रवासी परवान्याच्या रिक्षांत मालवाहतूक बेकायदेशीर; चालकांसह संबंधित ॲप्सवरही होणार कठोर कारवाई
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड आणि पुणे परिसरात प्रवासी ऑटोरिक्षांचा वापर मालवाहतुकीसाठी होत असल्याचे प्रकार वाढू लागल्याने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) ॲक्शन मोडमध्ये आले आहे. प्रवासी परवानाधारक रिक्षांमधून कोणत्याही प्रकारची व्यावसायिक मालवाहतूक…
Pimpri-Chinchwad-मतदार यादीसाठी ‘गुरुजी’ वर्गाबाहेर; पिंपरी-चिंचवडमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम? बीएलओ कामांमुळे तासिका बुडाल्याचा पालकांचा आरोप; शिक्षकांची कमतरता असताना अशैक्षणिक कामांवरून प्रश्नचिन्ह
पिंपरी-चिंचवड : शैक्षणिक वर्ष नुकतेच वेग घेत असताना पिंपरी-चिंचवड आणि मावळ परिसरातील अनेक शाळांमध्ये शिक्षक मतदार यादी विशेष पुनरीक्षणाच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र दिसत आहे. शिक्षकांवर बीएलओ (बूथ लेव्हल ऑफिसर) म्हणून जबाबदारी सोपविल्यामुळे काही…
घरबसल्या कमाईच्या नादात बँक खाती भाड्याने देणे पडेल महागात
सोशल मीडियाच्या दुनियेत ‘घरबसल्या सोपी कमाई’ आणि ‘झटपट श्रीमंत होण्याचे’ आमिष दाखवून सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या एका मोठ्या आंतरराज्यीय रॅकेटचा पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या…
Pimpri-Chinchwad-पावसाळा आला… घराघरांत हिरवाई फुलली!; पिंपरी-चिंचवडमध्ये डिझायनर कुंड्या आणि इनडोअर गार्डनिंगची वाढती क्रेझ
बाल्कनी ते टेरेस गार्डनचा नवा ट्रेंड; सेल्फ-वॉटरिंग कुंड्या, शोभेच्या वनस्पती आणि औषधी रोपांना मोठी मागणी पिंपरी-चिंचवड : पावसाळ्याची चाहूल लागताच पिंपरी-चिंचवडकरांनी घर सजविण्यासाठी हिरवाईची कास धरली आहे. शहरातील रोपवाटिकांमध्ये नागरिकांची गर्दी वाढू…
Mumbai-जयंत पाटील-एकनाथ शिंदे यांची ‘नंदनवन’वर भेट; जितेंद्र आव्हाडही उपस्थित, राजकीय चर्चांना उधाण
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आणणारी घडामोड समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या ‘नंदनवन’ या…
😂 ‘एक इमोजी… हजार भावना!’ डिजिटल संवादावर ‘हसऱ्या चेहऱ्या’चे राज्य; पिंपरी-चिंचवडकरांचीही पहिली पसंती जागतिक इमोजी दिनानिमित्त जागतिक क्रमवारी जाहीर; ‘फेस विथ टिअर्स ऑफ जॉय’ सलग अव्वल, आयटीनगरीतील तरुणाईत इमोजींची वाढती क्रेझ
पिंपरी-चिंचवड : आजच्या डिजिटल युगात शब्दांपेक्षा इमोजी अधिक बोलके ठरत आहेत. आनंद, दुःख, प्रेम, आभार, राग किंवा विनोद… प्रत्येक भावना आता एका छोट्याशा इमोजीतून सहज व्यक्त होत आहे. जागतिक इमोजी दिनानिमित्त जाहीर झालेल्या जागतिक क्रमवारीत ‘फेस…
Pimpri-Chinchwad-मोशी दुर्घटनाग्रस्त कुटुंबांना दिलासा; महापालिकेकडून १० लाखांच्या मदतीचे वितरण सुरू मृत अक्षय सावंत यांच्या वारसांच्या खात्यात पहिला हप्ता जमा; उर्वरित आठ कुटुंबीयांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात
पिंपरी-चिंचवड : मोशी कचरा डेपो दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नऊ नागरिकांच्या कुटुंबीयांना जाहीर करण्यात आलेली प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत प्रत्यक्षात वितरित करण्यास पिंपरी-चिंचवड महापालिकेने सुरुवात केली आहे. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर…
Pune-‘सेफ महाराष्ट्र’ मोहिमेची धडक!; पुणे विभागात भेसळखोरांवर एफडीएचा मोठा प्रहार, ८.५६ लाखांचा अन्नसाठा जप्त; दूध भेसळप्रकरणी दोघांवर गुन्हे; पुणे मार्केट यार्डातील आस्थापनाला व्यवसाय बंदची नोटीस, भेसळखोरांचे धाबे दणाणले
पुणे : भेसळयुक्त आणि प्रतिबंधित अन्नपदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सुरू केलेल्या ‘सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत पुणे विभागात मोठी धडक कारवाई करण्यात आली. १४ जुलै रोजी पुणे, सांगलीसह विविध ठिकाणी टाकलेल्या…