सरकारी नोकरीचे आमिष दाखवून २१ लाखांची फसवणूक
पिंपरी, दि. १७ (प्रतिनिधी) – भारतीय रेल्वे आणि वन विभागात सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुणांना बनावट जॉइनिंग लेटर देऊन तब्बल २१ लाख ८७ हजार ७३ रुपयांची फसवणूक केली. ही घटना काळेवाडी येथे ४ एप्रिल २०२३ रोजी घडली. विक्रम पवार (रा. डांबरीतांडा,…
जागेच्या व्यवहारात फसवणूक; दोघांवर गुन्हा दाखल
पिंपरी, दि. १७ (प्रतिनिधी) – एमआयडीसी भोसरी येथील एक व्यावसायिक इमारत आणि भूखंड ५ कोटी रुपयांना देण्याचे ठरवून २ कोटी ४५ लाख रुपये घेतल्यानंतर, तोच भूखंड दुसऱ्याला विकण्याचा प्रयत्न करून फिर्यादीची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना…
साठ कोटींच्या पॉलिसीचे आमिष दाखवून एकाची ३० लाखांची फसवणूक
पिंपरी, दि. १७ (प्रतिनिधी) – दिल्ली येथून बिमा लोकपाल बोलत असल्याचे सांगून ६० कोटी रुपयांची टर्म इन्शुरन्स पॉलिसी देण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची ३० लाख २५ हजार ९२६ रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली. ही घटना तळवडे येथील रुपीनगरमध्ये ५ डिसेंबर २०२४ ते…
ठाकरेंच्या शिवसेनेतील घडामोडींनी शरद पवार गटाचीही वाढली धाकधूक; राष्ट्रवादीत सावध भूमिका, राजकीय हालचालींना वेग
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरू असताना ठाकरे गटातील संभाव्य खासदार फुटीच्या चर्चांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. एकीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील काही खासदार शिंदे गटाच्या…
रोहित पवारांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात; ‘पक्षफोडीचे राजकारण सुरू राहिले तर जनता रस्त्यावर उतरेल’
मुंबई : प्रतिनिधी राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडी आणि पक्षांतरांच्या चर्चांदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पक्ष, तृणमूल…
आठव्या वेतन आयोगाआधी ग्रॅच्युइटीत मोठे बदल सुचवले; केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्सच्या मागण्यांकडे केंद्राचे लक्ष
नवी दिल्ली : देशातील लाखो केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू होण्यापूर्वी विविध कर्मचारी आणि पेन्शनर्स संघटनांनी ग्रॅच्युइटी नियमांमध्ये मोठे बदल करण्याची मागणी केली आहे.…
अमृता फडणवीसांचा ग्लॅमरस अंदाज चर्चेत; ब्लॅक गाऊन आणि हिऱ्यांच्या दागिन्यांनी वेधलं सर्वांचं लक्ष
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी, प्रसिद्ध गायिका आणि सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा आपल्या स्टायलिश आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. एका प्रतिष्ठित कीमती फ्लॅगशिप स्टोअरच्या…
शिवसेना राजकारणात मोठी घडामोड? ठाकरे गटातील सहा खासदार शिंदे गटात विलीन झाल्याचा दावा; दिल्लीत हालचालींना वेग
नवी दिल्ली: राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मधील सहा खासदार शिंदे गटात विलीन झाल्याचा दावा करण्यात येत आहे. या घडामोडीमुळे उद्धव ठाकरे यांना दुसऱ्यांदा मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा राजकीय…
नवराई माझी लाडाची लाडाची गं!” सुप्रिया सुळेंच्या घरी लगीनघाई; रेवती सुळेने बांधल्या मुंडावळ्या
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या घरात सध्या आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. घरात लगीनघाई सुरू असून पारंपरिक पद्धतीने विवाह सोहळ्याच्या तयारीला वेग आला आहे. सोशल मीडियावर समोर आलेल्या काही व्हिडिओ…
रायगडमधील आरसीएफ मरीन आउटफॉल लाईन प्रश्नावर बैठक; थळ-नवगाव मच्छीमारांसाठी सुविधा तातडीने देण्याचे नितेश राणेंचे निर्देश
मुंबई : रायगड जिल्ह्यातील आरसीएफ (RCF) कंपनीच्या मरीन आउटफॉल लाईनमुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा सविस्तर आढावा मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात घेण्यात आला. या बैठकीत स्थानिक…