पार्किंगच्या कारणावरून मारहाण; एकाचा अंगठा फ्रॅक्चर
पिंपरी, दि. १६ (प्रतिनिधी) – पार्किंगच्या कारणावरून एका तरुणाला आणि त्याच्या मावशीला बेदम मारहाण करत अंगठा फ्रॅक्चर केला. ही घटना पिंपळे गुरव येथील वैभवलक्ष्मी अपार्टमेंटमध्ये रविवारी (दि. १४ जून) रोजी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास घडली. आशा…
भोसरी एमआयडीसीत साडेतीन लाखांच्या कंपनीच्या मालाचा अपहार
पिंपरी, दि. १६ (प्रतिनिधी) – भोसरी एमआयडीसी येथील कोरस इंडिया लिमिटेड कंपनीत कुरुळी येथून मागवलेल्या स्क्रॅप मालापैकी सुमारे ३ लाख ६४ हजार रुपये किमतीच्या ७ मेट्रिक टन मालाचा परस्पर अपहार केला. ही घटना १४ जून रोजी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास…
रुपाली चाकणकरांच्या जागी वैशाली नागवडे? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या संघटनात्मक बदलांची तयारी; देवगिरीवरील बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात लवकरच मोठे संघटनात्मक बदल होण्याची शक्यता असून महिला प्रदेशाध्यक्षपदासह अनेक महत्त्वाच्या पदांवर नव्या नियुक्त्यांची तयारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या ‘देवगिरी’…
सीएनजीचा पुन्हा झटका! वाहनचालकांच्या खिशाला आणखी कात्री
मध्यरात्रीपासून प्रतिकिलो १ रुपयाची वाढ; पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये सीएनजीचा दर ९५.७५ रुपये, रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीची शक्यता पिंपरी-चिंचवड : सर्वसामान्य वाहनचालकांना पुन्हा एकदा महागाईचा झटका बसणार आहे. सीएनजीच्या दरात मध्यरात्रीपासून प्रतिकिलो एक रुपयाची…
उरण तालुक्यातील जनहिताच्या प्रश्नांवर खासदार श्रीरंग बारणे यांच्याशी चर्चा; कचरा व्यवस्थापन, पाणीटंचाई आणि रस्त्यांच्या समस्यांवर तातडीच्या कार्यवाहीचे आश्वासन
पनवेल : उरण तालुक्यातील विविध जनहिताच्या प्रश्नांसंदर्भात संसदरत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांची पनवेल येथील कार्यालयात सदिच्छा भेट घेण्यात आली. यावेळी तालुक्यातील मूलभूत सुविधांशी संबंधित अनेक महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः…
मुंबई पावसाळ्यासाठी सज्ज; ‘शून्य जीवितहानी’चे उद्दिष्ट, 1700 किमी रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण
मुंबई : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारने व्यापक तयारी केली असून ‘शून्य जीवितहानी’ हे उद्दिष्ट समोर ठेवून सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मुंबई मान्सूनपूर्व…
इंद्रायणीच्या प्रवाहातून मृत्यूला हरवून परतली… पुलावरून उडी घेतलेल्या विवाहितेला पीडीआरएफ, पोलीस आणि नागरिकांनी दिले नवजीवन
देहूगाव : आयुष्याच्या संघर्षाने थकलेल्या एका महिलेने सोमवारी सकाळी इंद्रायणी नदीत उडी घेत जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. मात्र नियतीला काही वेगळेच मंजूर होते. पोलीस, पीडीआरएफचे जवान आणि काही जागरूक नागरिकांनी जीवाची पर्वा न करता नदीत धाव घेतली आणि काही…
शाळेच्या पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा चिमुकल्यांशी आपुलकीचा संवाद
पुणे – मावळ – जिल्हा परिषद शाळांच्या नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी आयोजित प्रवेशोत्सव सोहळ्यानिमित्त उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांनी मावळ तालुक्यातील कान्हे येथील आदर्श जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. यावेळी त्यांनी…
डॉक्टर-रुग्ण विश्वासाला तडा; उपचारासाठी दाखल महिलेसोबत गैरवर्तनाचा आरोप चिंचवडमधील डॉक्टरला निगडी पोलिसांकडून अटक
पिंपरी-चिंचवड ः उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या महिलेसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप एका डॉक्टरवर करण्यात आला आहे. या प्रकरणी निगडी पोलीसांनी संबंधित डॉक्टरला अटक केली आहे. रविवारी मध्यरात्री चिंचवडमधील एका खासगी रुग्णालयात घडलेल्या या घटनेमुळे शहरात…
*मोहन नगर येथील प्राथमिक शाळेत ‘पहिले पाऊल’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात उत्साही स्वागत!*
* *पहिलीच्या मुलांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश आणि बियांचे वाटप* * *अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम आणि मान्यवरांची प्रमुख उपस्थिती* *चिंचवड (पुणे):* मोहन नगर येथील ‘लिलाबाई कांतीलाल खिवंसरा प्राथमिक शाळा’ येथे नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या…